करिअर

TMC Recruitment: ठाणे पालिकेत नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड

TMC Recruitment 2022 : बारावी उत्तीर्ण आणि नर्सिंग कोर्स केलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिकेत(The Thane Municipal Corporation) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ठाणे पालिकेअंतर्गत परिचारिका (GNM) पदाच्या एकूण ४९ रिक्त जागा भरल्या जाणार …

Read More »

NACC Assessment: देशात नॅक मूल्यांकनाच्या पद्धतीत होणार बदल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई‘देशात नॅक मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल करण्यात येणार असून ‘बायनरी’ श्रेयांकनाची पद्धत आणली जाणार आहे. आज नॅक मूल्यांकनात निकोप स्पर्धा होताना दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मध्ये सांगितल्याप्रमाणे बायनरी श्रेयांकन पद्धत लागू करून नॅक मूल्यांकन मिळाले अथवा मूल्यांकन मिळणे बाकी, अशा दोनच वर्गवारी ठेवल्या जाणार आहेत,’ अशी माहिती नॅकचे अध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी दिली. मुंबई विद्यापीठात ‘अ‍ॅक्रेडिटेशन …

Read More »

Bharat Jodo यात्रेतून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतायत, Rahul Gandhi यांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Rahul Gandhi Education Details: काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडोच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना भेटत आहेत. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून जम्मू-काश्मीरमध्ये समाप्त होणार आहे. ही यात्रा १५० दिवसांच्या कालावधीत सुमारे ३,५०० किलोमीटरचे अंतर कापणार आहे. राहूल गांधी यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बहुतेकांना माहिती आहे. दरम्यान आपण त्यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घ्या. राहुल …

Read More »

NHM Recruitment: ‘या’ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Kolhapur Recruitment: रोजगाराची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कोल्हापूर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती केली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.कोल्हापूर महापालिकेअंतर्गत विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ (Specialist Gynaecologist), विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist), विशेषतज्ञ बालरोगतज्ञ, (Specialist Paediatrician)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical …

Read More »

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगात बंपर भरती

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अलीकडेच विविध केंद्रीय विभाग आणि संस्थांमध्ये १६० रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार सहाय्यक जलतज्ज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, असिस्टंट केमिस्ट आणि इतरांच्या एकूण १६० पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासाठी, उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊ शकतात. १ डिसेंबर २०२२ निश्चित करण्यात …

Read More »

अचानक नोकरी गेली तर काय करायचं? ‘या’ टिप्स करिअरमध्ये सर्वांनाच उपयोगी

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Nov 2022, 11:47 am Recession2k22:जागतिक मंदीचे परिणाम हळुहळू दिसू लागले आहेत. ट्विटर, मेटा सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना …

Read More »

‘ॲमेझॉन’ काढणार १० हजार कर्मचारी, माणसांऐवजी रोबोंना संधी

मटा वृत्तसंस्था, नवी दिल्ली‘मेटा’पाठोपाठ आता ‘ॲमेझॉन’ही जवळपास १०,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, कंपनी पुढील आठवड्यात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये कंपनीला मोठा तोटा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक मंदीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, अशा परिस्थितीत खर्च कमी करण्याची गरज असल्याचे कंपनीचे मत आहे. ‘ॲमेझॉन’ने गेल्या आठवड्यापासून नोकरभरती बंद केल्याची घोषणा …

Read More »

National Press Day 2022: राष्ट्रीय पत्रकारिता दिवस का साजरा केला जातो?

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Nov 2022, 9:40 am National Press Day 2022: प्रथम प्रेस कमिशन १९५६ ने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. यांनी १० वर्षांनंतर प्रेस काऊन्सिलची स्थापना केली. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया विश्वासार्हता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवते. देशातील सुदृढ लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ …

Read More »

टॉपचे क्राइम रिपोर्टर, २९ व्या वर्षी संपादक…संजय राऊतांबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Sanjay Raut Career: संजय राऊत हे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. शिवसेना खासदार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, विरोधकांचे वार पलटवून जोरदार प्रहार करणारे संजय राऊत सध्या सर्वजण पाहत आहेत. त्यांच्या करिअरची सुरुवात ८० च्या दशकात क्राइम रिपोर्टिंग करुन झाली आहे. संजय राऊत यांच्या शैक्षणिक राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊया. संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ रोजी …

Read More »

सिंगापूरमध्ये भारतीयांच्या नोकऱ्या संकटात, टेक कंपन्यांमध्ये कपातीला सुरुवात

Recession2k22: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे. हे मेटाच्या जागतिक वर्कफोर्सच्या १३ टक्के आहे. १८ वर्ष जुन्या सोशल मीडिया कंपनीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. सिंगापूरमधील आशिया-पॅसिफिक मुख्यालयही या कपातीतून सुटलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १ हजार कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १०० नोकऱ्या जाणार आहेत. यापैकी बहुतेक सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससह टेक कामगार आहेत.सिंगापूर …

Read More »

School Trips: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, शालेय सहली पुन्हा सुरू होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे शहर आणि जिल्ह्यात जवळपास बंद झालेल्या शालेय सहली पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या शाळांना विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करायच्या आहेत, त्यांना राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन केल्यावरच सहलींचे आयोजन करता येणार आहे. सहलींसाठी बंधने का? पुण्यातील एका महाविद्यालयाच्या सहलीसाठी मुरूड येथे गेलेल्या चौदा विद्यार्थ्यांचा पाण्यात …

Read More »

Smart School: पालिकेच्या शाळा बनणार स्मार्ट स्कूल

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडपालिकेच्या ७४ पैकी ४५७ बिंदूंवर आधारित सर्वेक्षण करण्यात आलेल्या ६९ शाळा इमारती येत्या वर्षभरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याचे खणिकर्म मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकरोड येथे दिली. पालिका शाळांना भरघोस निधी मिळाल्याने या शाळांच्या इमारतींचे रुपडे लवकरच …

Read More »

आंदोलनाला यश; महात्मा फुले वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न मिटला

म. टा. प्रतिनिधीमुंबई : जोगेश्वरी येथील महात्मा फुले वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांची जोगेश्वरी परिसरात राहाण्याची व्यवस्था करण्याची मागणी मान्य केल्यानंतर हे उपोषण थांबविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. तसेच वसतिगृहाची इमारत उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांना कांदिवली, वरळी आणि चेंबूर येथील वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यार्थी अविनाश बनसोडे याने दिली. जोगेश्वरी येथील …

Read More »

पदवीधरांनो लक्ष द्या! मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ‘येथे’ करा नोंदणी

Senate Election: मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२२ मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील जाहीर केलेल्या कालावधीत ज्या पदवीधरांनी निवडणुकीसाठी नोंदणी केलेली आहे, त्यांनाच सिनेट निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांकडून नोंदणीसाठी आग्रह धरला जात आहे. विद्यापीठाचे संचालन अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून होत असते. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर …

Read More »

SPPU Job: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती, इच्छुकांची नोकरीसाठी फिल्डिंगला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जाहिरात निघताच आता विद्यापीठातीलच अनेक विभागांचे प्रमुख, अधिष्ठाता यांची कुलगुरू होण्यासाठीची शर्यत सुरू झाली आहे. यंदा विद्यापीठामधूनच या पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने आपापल्या परीने फिल्डींग लावून कुलगुरूपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्याचे प्रयत्न विद्यापीठात सुरू झाले आहेत. विद्यापीठातच कार्यरत असलेले अनेक जण या पदासाठी इच्छुक असल्याने त्यांच्यापैकीच एकाकडे ही जबाबदारी येणार …

Read More »

एलॉन मस्क काही ऐकेनात! ट्टिरमधून ४,४०० कंत्राटी कामगारांना नोटीस न देता काढले

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Nov 2022, 1:32 pm Twitter layoff: ट्विटरचे नवीन बॉस एलोन मस्क यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे. गेल्या आठवड्यात, एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आऊटसोर्सिंगवर काम करणार्‍या मॉडरेटरला नोकरीपासून दूर केल्याचे समजले. ट्विटर आणि इतर मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वेषयुक्त भाषण नियंत्रित करण्यासाठी आणि हानिकारक सामग्रीविरूद्ध नियम लागू करण्यासाठी आउटसोर्स केलेल्या …

Read More »

लहानपणापासूनच टेनिसमध्ये पारंगत, सानिया मिर्झाच्या शिक्षणाचं पुढे काय झालं? जाणून घ्या

Sania Mirza Education Details: सानिया मिर्झा हे टेनिस जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. राष्ट्रीय टेनिस जगतासोबतच तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:चे आणि देशाचे नाव उंचावले आहे. सानिया मिर्झा लहानपणापासूनच टेनिस खेळात पारंगत होती. यामध्ये तिला तिच्या घरच्यांच्यांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला. टेनिस खेळण्यासोबतच सानिया अभ्यासावरही पूर्ण लक्ष केंद्रित करत असे. शालेय जिवनापासून ती अभ्यासातही तितकीच हुशार होती. आंतरराष्ट्रीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा …

Read More »

Pharmacy Admission: ‘फार्मसी’चे प्रवेश अडले कुठे?

म. टा. प्रतिनिधी, पुणेएकीकडे अभियांत्रिकी, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांची तिसरी प्रवेश फेरी सुरू झाली, तरी अद्याप फार्मसी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणीच सुरू असल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ ही नोंदणी सुरू असून, ही प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊन कॉलेज सुरू कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यापू्र्वी फार्मसीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबरदरम्यान …

Read More »

आता पीएचडी करणे झाले सोपे! यूजीसीकडून नवी नियमावली जाहीर

म.टा.प्रतिनिधी,नागपूरपीएचडी प्रबंध सादर करण्यापूर्वी पीअर-रिव्ह्युड जर्नल्समध्ये शोधनिबंध सादर करण्याची अट विद्यापीठ अनुदान आयोगाने रद्द केली आहे. अशा जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांना पीएचडीच्या दृष्टीने शैक्षणिक मूल्य राहणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. – विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडीबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत पीएचडी प्रवेशप्रक्रिया, पात्रता यासह अर्धकालीन पीएचडीसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. शोधनिबंधांसंबंधातील नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी २०१९ मध्ये …

Read More »

सिंधुताईंची अपूर्ण इच्छा आता तरी पूर्ण होणार का? शिक्षणविभागाकडे होतेय मागणी

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Nov 2022, 10:47 am सिंधुताईंच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. त्यांचे समाजकार्य, ममता कधीही न विसरण्यासारखी आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली घेतली नाही अशी खंत त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखविली होती. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणविभागाने यावर …

Read More »