Tag Archives: Social Media

आणखी एका अभिनेत्रीचं निधन; नातेवाईकाच्या घरात आढळला मृतदेह

Ruchismita Guru: काही दिवसांपूर्वी  भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) आत्महत्या केली. आता आणखी एका अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्री रुचिस्मिता गुरुचा (Ruchismita Guru) संशयास्पद मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रुचिस्मिता गुरू तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळली.  मामाच्या घरी राहात होती रुचिस्मिता  अभिनेत्री रुचिस्मिता गुरू ही मूळची बालंगीर (balngir) शहरातील तळपलीपाडा येथील रहिवासी होती. ती सुदापाडा येथे मामाच्या घरी राहात …

Read More »

Viral Video : भररस्त्यात तरुणीचा हाय वोल्टेज ड्रामा, ‘प्यार में मिला धोखा’ म्हणत कारवर चढून हंगामा

Girl Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल (Social media Video) होईल याचा काही नेम नाही. सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओने (Shocking video) नेटकऱ्यांचा हौश उडाले आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीने जो काही तमाशा केला आणि त्यानंतर झालेली वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते. (trending video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. तुम्हाला वाटेल ती तरुणी मद्यधुंद अवस्थेत …

Read More »

आकाश ठोसरच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

Akash Thosar: अभिनेता आकाश ठोसरला (Akash Thosar) ‘सैराट’ या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आकाशचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच तो  ‘घर बंदूक बिरयानी’ ‘ (Ghar Banduk Biryani)  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नुकताच आकाशनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तो अभिनेत्री सायली पाटीलसोबत (Sayli Patil) दिसत आहे. …

Read More »

M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण

MM Keeravani COVID Positive: प्रसिद्ध  संगीतकार एमएम किरवाणी (MM Keeravani)  यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी  मुलाखतीमध्ये त्यांच्या हेल्थची अपडेट चाहत्यांना दिली. ही मुलखत किरवाणी यांनी ऑनलाईन दिली.  एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी सांगितलं, ‘मला आता कोरोनाची लागण झाली आहे. प्रवास आणि उत्साहाचा हा परिणाम आहे. …

Read More »

‘नाटू-नाटू’ गाण्यावर विराट कोहलीचा डान्स; पाहा व्हिडीओ

Anushka Virat On Natu Natu: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे  Power Couple म्हणून ओळखले जातात. विराट आणि अनुष्का हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. नुकतीच विरुष्कानं इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023  मध्ये हजेरी लावली. यावेळी रेड कार्पेटवरील अनुष्का आणि विराटच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर अनुष्का आणि …

Read More »

हॅरी पॉटर स्टार डॅनियल रॅडक्लिफ होणार बाप

Daniel Radcliffe Girlfriend Erin Darke Pregnant:  अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ (Daniel Radcliffe) हा हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता आहे. डॅनियल रॅडक्लिफला हॅरी पॉटर (Harry Potter) फिल्म सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या फिल्म सीरिजमध्ये त्यानं हॅरी ही भूमिका साकारली. हॅरी पॉटरमधील डॅनियलच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. डॅनियल हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. डॅनियल रॅडक्लिफची गर्लफ्रेंड एरिन डार्के (Erin Darke) हिचा …

Read More »

अभिनेते इनोसंट यांचे निधन, कलाकारांकडून शोक व्यक्त

Malayalam Actor Innocent Death: मल्याळम (Malayalam) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार इनोसंट (Innocent) यांचे कोची येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या  75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांना 3 मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी (26 मार्च) रात्री 10.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांच्या निधनानं …

Read More »

महेंद्रसिंह धोनीने ब्राव्होला शिकवलं शिट्टी वाजवायला,आयपीएल प्रोमो शूटचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

IPL 2023, CSK : आयपीएलचा (IPL) फिव्हर हळूहळू क्रिकेटरसिकांना चढू लागला आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. अशा स्थितीत सर्व फ्रँचायझी आणि त्यांचे खेळाडू आयपीएलच्या प्रोमोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. त्याला मैदानात पाहण्यासाठी …

Read More »

नीलू कोहलीच्या पतीचे निधन

Nilu Kohli Husband Death:   मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहलींचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचे निधन झाले. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते.  गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले.  बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता.  हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात …

Read More »

परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर राघव चढ्ढा यांनी सोडले मौन

Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार  राघव चढ्ढा  (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.  बुधवारी (22 मार्च) हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यांच्या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे. का? असा …

Read More »

कांतारा-2 येतोय; ऋषभ शेट्टीनं दिली मोठी अपडेट

Rishab Shetty Prequel Of Kantara: अभिनेता ऋषभ शेट्टीचे (Rishab Shetty) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ शेट्टीनं  कांतारा (Kantara) चित्रपटाच्या प्रीक्वेलचं (Prequel Of Kantara)  कथानक लिहायला सुरुवात केली आहे. कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली.  होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, “नवीन …

Read More »

एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया झाली ट्रोल, भारतीय क्रिकेटर्सवर बनवले मीम्स

IND vs AUS 3rd ODI : चेन्नई येथे बुधवारी रात्री (22 मार्च) झालेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा (Team India) 21 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) प्रथम फलंदाजी करताना 269 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 248 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यातील पराभवासोबतच टीम इंडियाने मालिकाही गमावली. भारतीय संघाने ही तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली. भारतीय संघ घरच्या …

Read More »

कंगनानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, ‘माझे शत्रू…’

Kangana Ranaut Birthday: बॉलिवूडची धाकड गर्ल  कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36 वा वाढदिवस आहे. कंगनाचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाला शुभेच्छा देत आहेत. कंगना ही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत कंगना ही बिंधास्तपणे मांडत असते. कंगनाच्या वक्तव्यांमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करत असतात. आज वाढदिवसानिमित्त कंगनानं एक खास व्हिडीओ शेअर करुन काही …

Read More »

‘पाहिले मी तुला’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Pahile Mi Tula: अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांच्या ‘पाहिले मी तुला’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालं आहे. हा चित्रपट 4 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रतिभावान अभिनेत्री अदिती पोहनकर ‘पाहिले मी तुला’ (Pahile Mi Tula) या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे.अदितीला नेटफ्लिक्सच्या ‘शी’ या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.  कौटुंबिक नाट्य …

Read More »

पंगा क्विन कंगना आहे कोट्यवधींची मालकीण

Kangana Ranaut: राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री   कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज  36वा वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. शालेय शिक्षण कंगनाने तिथेच घेतले. कंगनाच्या वडिलांची इच्छा होती की, तिनं डॉक्टर व्हावं. पण कंगना 12 वीमध्ये फेल झाली. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा …

Read More »

‘ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल’ हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं… Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातला (South India) असल्याचं बोललं जात आहे. तिथल्या मातृभाषेत (Mother Tongue) न बोलल्याने एक ऑटो चालक (Auto Driver) इतका संतापला की त्याने रस्त्यात मध्येच महिला प्रवाशाला (Female Passenger) ऑटोतून खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) झाला …

Read More »

ओटीटीवरील अश्लील कंटेंटबाबत अनुराग ठाकूर म्हणाले…

Anurag Thakur On OTT:  ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक वेळा शिव्या असणारे डायलॉग्स, काही बोल्ड सिन्स यांसारख्या गोष्टी दाखवल्या जातात. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर वाईट परिणाम होतो, असंही म्हटलं जातं. नुकतंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितले आहे की, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली ओटीटीवरील असभ्यता आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.  अनुराग ठाकूर यांनी नागपूर येथील पत्रकार …

Read More »

लग्न होऊनही पतीपासून 27 वर्ष दूर; अशी आहे गायिका अलका याग्निक यांची लव्ह स्टोरी

Alka Yagnik: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका  अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. अलका यांचा आज  57 वा वाढदिवस आहे. अलका यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहीत नसेल. गायिका अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांनी 1989 मध्ये लग्न …

Read More »

प्राजक्तानं सांगितली स्ट्रगल स्टोरी; म्हणाली…

Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे.  प्राजक्तानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते अभिनेत्री हा प्राजक्ताचा प्रवास खडतर होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्तानं तिच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.  प्राजक्तानं सांगितली स्ट्रगल स्टोरी झी-मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्तानं …

Read More »

घटस्फोटानंतर लोकांनी दिला होता ‘खान’ आडनाव न हटवण्याचा सल्ला; मलायकानं सांगितला किस्सा

Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायक अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाइफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मलायकानं तिच्या नावामधून ‘खान’ …

Read More »