ऑटो

मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र ‘वाघा’ने उचलून नेल्याचा आरोप!

बहराइच, उत्तर प्रदेश : Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की त्यांचे कुटुंब किंवा समाज त्यांचे प्रेम समजून घेणार नाही आणि म्हणून ते घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, कुटुंबातील सदस्य मुलावर मुलीला फसविल्याचा किंवा मुलीला जाळ्यात अडकवण्याचा आरोप करतात. मात्र, उत्तर प्रदेशमधील बहराइचमधून समोर आलेली बातमी थोडी थक्क करणारी आहे. कारण प्रेमात पडलेले प्रेमीयुगुल …

Read More »

Video : डिजीटल इंडिया!! वरातीमध्ये नाचताना नव्हते पैसे, तरुणाने लढवली शक्कल

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या डिजीटल इंडियाच्या (Digital India) आवाहनानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोणतेही काम डिजीटलपद्धतीने करण्यावर भर दिला आहे. आजकाल खरेदीपासून दुसऱ्या शहरातील एखाद्याला घरी बसून भेटवस्तू पाठवणे असो किंवा पैशांचे व्यवहार असोत सर्व काही ऑनलाइन (Online)  झाले आहे. त्यामुळे लोकांनी खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी डिजीटल पद्धतीने व्यवहार करण्यावर भर दिला आहे. काही भिकारीही आता ऑनलाइन …

Read More »

Festive Home Decor Tips : यंदा सणासुदीत ‘या’ सोप्या टिप्स वापरून सजवा तुमचं घर

Easy and affordable home decoration tips and trick : येता महिना सणवारांचा महिना आहे. अशात आपण सर्वजण सणासुदीच्या दिवसांत आपलं घर स्वच्छ तर करतोच. मात्र गणपती ( Ganesh Festival ) किंवा दिवाळीआधी ( Diwali )आपण घरात लहानसहान बदलही करतो. ज्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी (Positive Energy ) येते. अशात या बातमीतून आम्ही तुम्हाला घर सजवण्याच्या काही भन्नाट टिप्स देणार आहोत.  …

Read More »

Housewife घरुनच करु शकतात ही 10 कामे, काही तासात मिळेल चांगली कमाई

मुंबई : गृहिणी घरच्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना स्वत:साठी वेळ काढणं कठीण असतं. पण तरी देखील ते सर्व काही मॅनेज करत असतात. घराची आर्थिक बाजु कमकुवत असताना त्यांना काम करण्याची इच्छा असते. पण घरची जबाबदारी असल्याने त्यांना बाहेप पडता येत नाही. पण घरुन देखील त्या अनेक कामे करु शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. …

Read More »

हेल्मेटवर कॅमेरा लावून गाडी चालवताय? मग थांबा आधी ही माहिती वाचा नाहीतर होईल नुकसान

मुंबई : तुम्ही बऱ्याच अशा लोकांना पाहिलं असेल की, जे आपल्या हेल्मेटवरती कॅमेरा लावून फिरतात. बऱ्याचदा अशी लोकं युट्यूबर किंवा ट्रॅवल ब्लॉगर असतात. जे आपला प्रवास कॅमेरात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. हे आता सर्वत्र कॉमन झालं आहे. परंतु असं असलं तरी भारतातील या भागात मात्र आता हेल्मेटवर कॅमेरा लावून तुम्ही फिरताना दिसलात, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. …

Read More »

“हे खपवून घेतले जाणार नाही”; विमानातील धुम्रपानाचा Video व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया

दिल्ली :  सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाचा (bobby kataria) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी कटारिया विमानामध्ये सिगारेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉबी कटारियाच्या सहकाऱ्याने काढला आहे. हा व्हिडीओ आधी बॉबी कटारियाच्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर करण्यात आला होता. नंतर हा व्हिडिओ त्याच्या अकाऊंटवरुन हटवण्यात आला. मात्र, तोपर्यंत तो व्हायरल झाला होता. बॉबी कटारियाचा व्हिडिओ मोठ्या …

Read More »

आशियातील सर्वात स्वच्छ गाव भारतात, जगभरातील लोकं देतात भेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) सुरू केले. या मिशनच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देश स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचा परिणाम देशात मोठ्या प्रमाणात दिसून आला. पण त्यावेळीही देशात अशी जागा होती, जिथे या अभियानाची गरज नव्हती, या गावाने स्वच्छतेच्या बाबतीत एक आदर्श घालून दिला आहे. या गावाचे नाव मल्लिनॉन्ग (Mawlynnong) …

Read More »

Optical Illusion : ‘या’ फोटोत तुम्हाला कोण दिसलं? एक स्त्री, एक पुरुष किंवा दोघेही; जाणून घ्या सत्य

मुंबई : ऑप्टिकल इल्युजन हे खूपच मजेदार असते. हे असे काही फोटो किंवा व्हिडीओ असतात, जे आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला विचार करायला भाग पाडतात. तसे पाहाता आपल्या मेंदूला रोजरोज तेच काम करण्याची सवय झाली असते, ज्यामुळे आपल्या मेंदूला थोडा चालना देण्याची गरज असते, ज्यामुळे तो काही क्रिएटीव्ह विचार करु शकेल. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहेत, जो …

Read More »

Astrology Tips to buy Home: घर खरेदी करताना काही समस्या येतात का?, हे अचूक उपाय केल्यावर स्वप्नपूर्ती!

मुंबई : Apna Ghar Kharidne ke Upay: प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते. ते त्याचे मोठे स्वप्न असते. त्यामुळे तुमच्या स्वप्नातील हे घर खरेदी करण्यात अनेक वेळा अनेक अडथळे किंवा समस्या येतात. यामागे कुंडलीतील ग्रहदोषांमुळे अनेक कारणे जबाबदार असू शकतात. ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबामध्ये घर खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी निश्चित उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने अडथळे लवकर संपतात …

Read More »

खुशखबर! CNG-PNG च्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

CNG-PNG Rates : तुम्ही CNG वाहन (CNG Vehicle) चालवत असाल किंवा तुमच्या घरी PNG कनेक्श असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच CNG-PNG च्या दरात कपात होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे CNG-PNG च्या वाढत्या किंमतीला काही प्रमाणात ब्रेक लागू शकतो. वाढत्या किंमतीने बिघडलं बजेटगेल्या काही दिवसांत CNG आणि PNG च्या दरात मोठ्या …

Read More »

डिजिटल कर्जाबाबत RBI कडून नियमावली जारी; आता याच कंपन्यांना परवानगी

RBI Digital Loan Regulatory: देशात डिजिटल कर्जाशी संबंधित फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने कठोर नियम जारी केले आहेत. या अंतर्गत, RBIने म्हटले की डिजिटल कर्ज कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे नव्हे तर थेट कर्जदारांच्या बँक खात्यात जमा केले जावे. डिजिटल कर्जांमधील वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आरबीआयने हे कठोर नियम तयार केले आहेत. डिजिटल कर्जासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे …

Read More »

IAS Story : दर दुसऱ्या IAS अधिकाऱ्याच्या यशामागे इतका संघर्ष का असतो, ही कहाणी पाहून लक्षात येईल

IAS Success Story :   “अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है। “.  शाहरुख खानचा हा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकलाचं असेल. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग हा सापडतोच. अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयएएस डॉ. राजेंद्र भारुड यांचा जीवन प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी …

Read More »

World Lion Day : सिंह हा जंगलाचा राजा का असतो? IFS अधिकाऱ्यामुळं सर्वांनाच मिळालं याचं उत्तर

मुंबई : आपल्याला लहानपणापासून माहित आहे की जंगलाचा राजा सिंह आहे. अॅनिमेटेड (animated) चित्रपटांमधे किंवा कार्टून्स मध्येही आपण पाहिलं असेल, की जंगलाचा राजा कायम सिंहच असतो. पण, असं का? हा प्रश्न पडलाय का तुम्हाला? जागतिक सिंह दिनानिमित्त भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? असा प्रश्न विचारला आणि ट्विटरवर युजर्सनी मजेशीर उत्तरं  दिली आहेत. जागतिक …

Read More »

कोरोना पुन्हा आला; मास्क घाला,अन्यथा 500 रुपये दंड

नवी दिल्ली : Mask mandatory again: Amid rising Covid-19 cases, Rs 500 fine for not wearing facemasks : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीत कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आल्याने सरकारने दिल्लीत मास्क आता बंधनकारक करण्यात आले …

Read More »

Raksha Bandhan 2022 Upay: रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे उपाय, भावा बहिणीच्या आयुष्यात येईल सुख-समृद्धी !

मुंबई : Rakhi 2022 Upay: रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलेले असते. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. असे असले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर भावा बहिणीच्या आयुष्यात चांगली समृद्धी येईल. रक्षाबंधनाचा दिवस …

Read More »

रस्त्यावर का असतात या पांढऱ्या- पिवळ्या रेषा? काहीही करण्याआधी हे कारण पाहाच

Traffic Rules : भारतात असंख्य लहान मोठे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून दर दिवशी कोट्यवधी वाहनं, व्यक्तींची ये-जा होत असते. हा एक असा देश आहे, जिथे दर दिवशी एखादा आजार किंवा अपघातांमध्ये सर्वाधिक नागरिक आपला जीव गमावतात. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन नियम बनवतं, पण त्यांचं पालन होतंच असं नाही.  अपघातांविषयी सांगावं तर रस्ते अपघाताच जीव गमावणाऱ्यांचा आलेख गेल्या काही दिवसांमध्ये उंचावत आहे. …

Read More »

Stock Market | लॉंग टर्म गुंतवणूकीसाठी ‘या’ शेअर्सची करा खरेदी; अशी संधी पुन्हा नाही

Share Market News | शेअर बाजारातील चढ – उतारामध्ये ब्रोकरेज फर्म्सने काही शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये येत्या काळात दमदार तेजी येण्याची शक्यता आहे.  या शेअर्सवर गुंतवणूकीचा सल्ला  ICICI Direct यांनी आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलच्या ( aditya birla fashion) शेअर्समध्ये खरेदी सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, कंपनीचा शेअर काही वेळात 350 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सध्या …

Read More »

मोदी सरकारचा मोठा झटका; या योजनेत पुन्हा बदल, 1 ऑक्टोबरपासून ‘हा’ नियम लागू

नवी दिल्ली : Atal Pension Yojana Calculator: मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना अटल पेन्शन योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे. या बदलाबाबत अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.  अटल पेन्शन योजनेत  (Atal Pension Yojana) मोठा बदल करण्यात आल्याने आता आयकरण भरणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्थमंत्रालयाने याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू होणार आहे.केंद्र सरकारच्या …

Read More »

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला 200 वर्षानंतर दुर्मिळ योग, या शुभ मुहूर्तावरच बांधा राखी

मुंबई : Raksha Bandhan 2022: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी 200 वर्षांनंतर एक दुर्मिळ मोठा योग आला आहे.  यावर्षी 11 ऑगस्टला म्हणजेच आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधतात, तर …

Read More »

Video : रेशनसह राष्ट्रध्वज खरेदी करण्यासाठी दबाव; भाजप खासदाराची बोचरी टीका

Azadi Ka Amrit Mahotsav : केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा अभियाना’दरम्यान (Har Ghar Tiranga) हरियाणामध्ये (Haryana) जबरदस्तीने तिरंगा झेंडा (National flag) विकल्याची घटना समोर आली आहे. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील हेमदा गावातील एका रेशन दुकानाच्या (Ration) विक्रेत्याने लोकांना रेशन देण्याऐवजी राष्ट्रध्वज खरेदी करण्याची अट घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रध्वज खरेदी केल्यानंतरच त्यांना त्यांच्या वाट्याचा रेशन दिला जाईल, असा दबाव दुकानदाराने …

Read More »