लाइफ स्टाइल

10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

Kolhapur Crime News : कोल्हापूर मधील आजरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाठलाग करत तब्बल 10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी (whale fish vomit) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  फ्लोटिंग गोल्ड म्हणून व्हेल माशाची उलटी (Whale Vomit) समजली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे. व्हेल माशाच्या उलटीवर विक्री आणि तस्कारीसाठी बंदी …

Read More »

पोपटांनतर आता अजगर, मगर; संजय राऊत म्हणतात ‘भाजप’ सोबत आलेल्यांना खाऊन टाकतो

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पोपटावरुन कलगीतुरा रंगला होता. आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजगर आणि मगर यांची एंट्री झाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपची तुलना अजगर आणि मगर या सोबत केली आहे. अजगर, मगर असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर भाजप नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी देखील पलटवार …

Read More »

Gautami Patil: ‘नाचणारी बाई तर पाहिजे, पण…’ गौतमी पाटील वादावर संभाजी भगत यांची पोस्ट चर्चेत!

Sambhaji Bhagat On Gautami Patil Surname: मराठा क्रांती ठोक मोर्चाने गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरच आक्षेप घेतलाय. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार (Gautami Patil Real Surname) आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. त्यामुळे तिनं पाटील आडनाव लावू नये, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाने म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली होती. गौतमीने पाटील आडनाव …

Read More »

Porn University : ‘या’ विद्यापीठात शिकवतात Adult चित्रपटांमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे

Porn University  : जगात अनेक प्रख्यात आणि नामांकित विद्यापीठं (University) आहेत. या विद्यापिठांमध्ये आर्टस, सायन्स, कॉमर्सबरोबच वेगवेगळ्या कोर्सचं प्रशिक्षण (Training) दिलं जातं. विद्यार्थी कोर्स पूर्ण करुन डिग्री घेतो. पण जगात एक विद्यापीठ असं आहे, जिथे चक्क अश्लिल चित्रपटांचं प्रशिक्षण (Porn University) दिलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतर विद्यापीठांप्रमाणेच या विद्यापीठातही विद्यार्थ्यांनी प्रवेश देऊन अश्लिल चित्रपटांविषयी …

Read More »

कमरेचा करदोडा काढला आणि… नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल

ST Shivshahi Bus Driver :  नादुरुस्त झालेल्या शिवशाही एसटी बसमध्ये चालकानं आत्महत्या केली आहे. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  शिवशाही बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक संकटात आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. विशेषत: चालक आणि वाहकांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे.  कमरेच्या करदोड्याने गळफास घेतला.   राजेंद्र ठुबे असं या चालकाचं नाव …

Read More »

अनेक महिने वापरायची आहे आवडती Bedsheet, तर आजच बदला बेडशीट धुण्याची ‘ही’ पद्धत

Bedsheet Cleaning Tips : ऑफिसमधून घरी गेल्यावर प्रत्येकाना वाटतं की आता मस्त छान झोपावं. आपल्या बेडवर असलेली बेडशीट ही फक्त गादीला वाचवण्यासाठी नाही तर बेडरूमला सुंदर दिसण्यासाठी पण मदत करते. पण जर आपल्या बेडवर अंथरलेली बेडशीट चांगली नसेल तर आपली चिडचीड होते. त्यामुळे आपल्या बेडशीटची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अस्वच्छ बेडशीट ही आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करून …

Read More »

गौतमीवरुन पाटलांमध्येच राडा! कोण आणि का घालतयं वाद?

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील… महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. कधी डान्स, तरी राडा यामुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. आता मात्र, गौतमी पाटील तिच्या आडनावामुळे चर्चेत आली आहे. पाटील आडनाव लावू नये, अन्यथा कार्यकम होऊ देणार नाही असा इशारा  मराठा ठोक क्रांती मोर्चाने गौतमीला दिला होता.  तर, पाटील आडनाव वापरणारच …

Read More »

धक्कादायक! Live Stream करत चिनी व्होडकाच्या 7 बाटल्या संपवणाऱ्या सोशल मीडिया स्टारचा मृत्यू

Viral News: सोशल मीडियाच्या (Social Media) नादात चीनमध्ये एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणाने टिकटॉकचं चिनी व्हर्जन असणाऱ्या Douyin वर लाईव्ह स्ट्रीम करत चिनी व्होडका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Baijiu पिण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. त्याने लाईव्ह करत एकामागोमाग सात बाटल्या संपवल्या होत्या. पण त्यानंतर पुढील 12 तासाच्या आताच त्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचं वृत्त CNN ने दिलं आहे.  Sanqiange …

Read More »

मध्यरात्री तिघे गावात घुसले, गावकऱ्यांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत एक ठार, नंतर वेगळेच सत्य समोर

Parbhani Crime News: परभणी (Parbhani) जिल्ह्यातील उखळद येथे भयंकर घटना घडली आहे. मध्यरात्री तीन वाजता गावात आलेल्या तिघा जणांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. गावकऱ्यांच्या मारहाणीत त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Mob Beaten Man) किरपानसिंग सुजितसिंग भौड असे मयताचे नाव आहे. सदर मयत आणि …

Read More »

डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा, दोन्ही हात गायब… वृद्धावर 40 मगरींनी केला जीवघेणा हल्ला

Crocodiles Attack : मगरीचा (Crocodiles) नुसता विचार जरी केला की अनेकांच्या घशाला कोरड पडते.  मगरीच्या नावाने भलेभले घाबरून जातात. पण हीच मगर जर समोर आली तरी अनेक जण कल्पनाही करु शकत नाही. सर्वात धोकादायक अशा या मगरीच्या तावडीत कोणी सापडलं तर त्याची सुटका अशक्यचं आहे. जर मगरीच्या समोर कोणी गेले तर ती शिकार सोडत नाही. लांबूनच मगरीला पाहून अनेकांना भीती …

Read More »

मोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार

Mumbai Local Train Update: मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील (Mumbai Local Train) मोक्याचे ठिकाण म्हणजे दादर रेल्वे स्थानक. (Dadar Railway Station) दोन्ही मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळं नेहमीच दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात मात्र आता बदल होणार आहेत. दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरुन प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासनाने आता एका ओळीत फलाट क्रमांक देण्याचा …

Read More »

नाशिकः संपूर्ण शरीर फ्रॅक्चर, खेळताना पिठाच्या गिरणीत पडला, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

A Three Year Old Boy Died: बेकरीसाठी पीठ मळण्याच्या मशिनमध्ये अडकून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. गुरुवारी रात्री पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील एका बेकरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Nashik Crime News) खेळताना गिरणीत पडला  रिहान उमेश शर्मा (३) असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घडलेल्या …

Read More »

Viral Video : धक्कादायक!…म्हणून तिने सर्वांसमोर चक्क नग्न अवस्थेत मंदिरात केला प्रवेश

Girl Viral Video : सोशल  मीडियावर एका तरुणीच्या व्हिडीओने सगळ्यांना बुचकळ्यात पाडलं आहे. एका मंदिरात सोहळा सुरु असताना ती आली आणि तेही शरीरावर एकही कपडे न घालता. नग्न अवस्थेत तिने असंख्य लोकांसमोर मंदिरात प्रवेश केले. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. दुसरीकडे देशभरात मंदिरात भक्तांनी कसे कपडे परिधान करावे ही चर्चा रंगली असताना. हा व्हिडीओ थक्क करणारा आहे.  महाराष्ट्रात तुळजाभवानी …

Read More »

आधी खात्यात पैसे टाकले मग केला मोठा आरोप; साताऱ्यात डॉक्टरांना कंटाळून तरुणाने स्वतःला संपवलं

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : डॉक्टरांच्या मारहाणीमुळे साताऱ्याच्या  (Satara News) कोरेगाव तालुक्यातील एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्यानंतर तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने एक चिठ्ठी देखील लिहीली होती. पोलिसांनी (Satara Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मृताच्या कुटुंबियांनी तरुणाचा मृतदेह पोलीस …

Read More »

Weather News : वाढत्या उकाड्यानं रंगाचा बेरंग; मान्सून आगेकूच करण्यात दंग

Monsoon News : मुंबईसह राज्याच्या कोकण किनारपट्टीवर तापमानात काहीशी घट झाली असली तरीही आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं उकाडा मात्र कमी झालेला नाही. मध्य महाराष्ट्रातही चित्र वेगळं नाही. दरम्यान, पुढील दोन दिवस राजच्याच्या बहुतांश भागांवर प्रखर सूर्यप्रकाश पडणार नाही. कारण, राज्यावर काळ्या ढगांचं सावट असणार आहे. मान्सून अद्यापही महाराष्ट्रात पोहोचला नसला तरीही त्यांच्या आगमनाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.  मुंबई, पुणे, …

Read More »

Viral Video: 650 फूट उंचीवर उघडलं फ्लाइटचं इमर्जन्सी गेट अन्…; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Flight Viral Video : समजा तुम्ही फ्लाईनने प्रवास करत आहात अन् अचानक  प्लाईटचे दरवाजे उघडले तर… असाच प्रकार घडलाय, दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये. प्रवास पूर्ण होण्याच्या काही मिनिटाआधी फ्लाइटमधील एका प्रवाशाने उड्डाणाचे आपत्कालीन एक्झिट गेट (Emergency exit gate) हवेतच उघडलं, अन् सर्वांची तारंबळ उडाली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसत आहे. लँडिंगच्या काही …

Read More »

पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचा बिहार होतोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. पुण्यातील कोयता गँगची (Koyta Gang) दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवलीय. वाहनांची तोडफोड करुन हे टोळकं थांबलं नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही या गँगनं धमकावलं. हा सर्व प्रकार बिबवेवाडीतील (Bibwewadi) संत निरंकारी सत्संग भवनसमोर घडला. …

Read More »

”त्या निर्णयानं माझा जीव वाचला…”; हॉलिवूडच्या गायिकेनं स्वीकारलेला बौद्ध धर्म

Tina Turner Became Budhhist: कुठल्याही कलाकाराचे आयुष्य हे सोप्पं नाही. मग हे कलाकार कुठल्याही काळातले असोत. त्यांना वेगवेगळ्या दिव्यातून, संघर्षातून जावेच लागते. त्यामुळे त्यांचे आयुष्यही काही सोप्पे नसते. अनेक कलाकारांची शोकांतिका ही आपण ऐकलीच असेल. हॉलिवूडच्या या गायिकेचेही आयुष्य काही सोप्पे नव्हते. ज्येष्ठ हॉलिवूडच्या गायिका टीना टर्नर (Tina Turner Death) यांचे नुकतेच वयाच्या 83 व्या निधन झाले होते. त्यामुळे त्यांना …

Read More »

खराब झालेल्या दह्याच्या मदतीनं करा स्वयंपाक घराची साफसफाई!

Curd Kitchen Tips : भारतात पुरातन काळापासून दह्याचे सेवन अन्नपचनासाठी केले जाते. दही हे आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे सांगायचं काही गरज नाही. पण तुम्हाला माहितीये का दही पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण ते जेव्हा फ्रेश असतं तेव्हाच खाणं महत्त्वाचं असतं. जास्त वेळ ठेवलेले दही विशेष करून उन्हाळ्यात लवकर आंबट होऊन खराब होतं. अशा परिस्थितीत त्यानं आपल्या आरोग्याला …

Read More »

नॉर्व्हे येथे बर्फाखाली गाडली गेलेय रहस्यमयी तिजोरी; जगाचा विनाश झाल्यावरच याचे कुलूप उघडणार

Doomsday Vault Norway : अगदी मौल्यवान आणि महत्वाच्या वस्तू तसेच खजिना तिजोरीत ठेवला जातो. इतिहासात अनेक तिजोऱ्यांचा उल्लेख आढळतो. मात्र, सध्या जगात एक रहस्यमसी तिजोरी आहे. जिचे महत्व या जगाचा विनाश झाल्यावर कळणार आहे. यामुळे सध्या कुणी ही तिजोरी उघडली तरी याचा काहीच उपयोग होणार नाही.  जगाचा विनाश झाल्यावरच या तिजोरीचे कुलूप उघडले जाणार आहे. अंटार्टिका मधील नॉर्वे येथे ही  …

Read More »