तंत्रज्ञान

Mahindra च्या फॅमिली कारची किंमत पुन्हा वाढली; आता डाऊनपेमेंटचं गणितही बिघडणार

Mahindra Cars : भारतीय ऑटो (Auto Sector) क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये क्रांतीकारी बदल झाले. यामध्ये कार निर्मात्या कंपन्यांनी फक्त ठराविक वर्गालाच केंद्रस्थानी न ठेवता विविध उत्पन्न गटातील ग्राहकांना केंद्रस्थानी आणलं आणि त्यांच्या अनुषंगानं प्रत्येकाच्या आवाक्यात राहतील अशा कारची निर्मिती केली. यामध्ये महिंद्रा अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. ऑटो क्षेत्रात भारतीय ग्राहक, देशातील रस्ते आणि वाहन चालवण्याची एकंदर शैली पाहता महिंद्राकडून कायमच …

Read More »

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानींची मोठी घोषणा, मोबाईलनंतर आता इंटरनेट जगात क्रांतिकारी पाऊल

Jio AirFiber launched: आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध टेक,ऑटो क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणत आहेत. यात अंबनींची जिओदेखील मागे नाही. मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये Jio AirFiber लाँच केले आहे. जिओ एअर फायबर होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा प्रदान करेल. कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, …

Read More »

गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी

Yamaha bike Offer: महाराष्ट्रासह देशभरात सकाळपासून गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे.या शुभ मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुम्ही केवळ सवलतींद्वारेच नव्हे तर कमी डाउन पेमेंट आणि व्याजदरांद्वारे देखील बचत करू शकणार आहात. तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि बाप्पाचे स्वागत करण्यासाठी, …

Read More »

iPhone 15 ला टक्कर द्यायला येतोय गुगलचा Pixel 8; किंमत आणि फिचर्स एकदा वाचाच

Google Pixel 8 Series: आयफोन 15 सीरीज लाँच झाली असून कंपनीने स्मार्टफोनची प्री बुकिंगही सुरू केली आहे. तुम्हीपण आयफोन 15 घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. लवकरच गुगल पिक्सल 8 सीरीज लाँच होत आहे. येत्या 4 ऑक्टोबरमध्ये गुगल पिक्सल 8 लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने फोनच्या डिझाइनपासून ते फिचर्सपर्यंत अनेक बदल केले आहेत. आयफोन 15 ला टक्कर देण्यासाठी गुगलकडून …

Read More »

पॅन कार्डला 10-20 वर्ष झालेत, आता नवीन बनवायचं का? जाणून घ्या कायदा काय सांगतो

Pan Card Apply: पॅनकार्ड एक महत्त्वाच्या कादपत्रांपैकी आहे. सरकारी कामांसाठी ओळखपत्राचा पुरावा म्हणून पॅनकार्ड दिले जाते. तर, इनकम टॅक्स भरण्यासाठीही पॅनकार्डची गरज पडते. पॅनकार्ड नसल्यास इन्कम टॅक्स भरण्यास अडचणी येतात. याशिवाय आर्थिक देवाण-घेवाण करण्यासही पॅन कार्डचा वापर केला जातो. पण जर तुमच्या पॅन कार्डला 10 किंवा 20 वर्षे उलटून गेली असतील तर अशावेळी नवीन पॅनकार्ड घ्यावे का? असा प्रश्न तुम्हालाही …

Read More »

iPhone 15 सीरीजची Pre-booking आजपासून, अॅपल देतेय इतक्या हजारांचे डिस्काउंट, आत्ताच करा बुक

iPhone 15 Sale: अ‍ॅपल कंपनीचा आयफोन 15, 15 Plus, 15 Pro आणि 15 Pro Max मंगळवारी लाँच झाले आहे. आयफोन 15 सीरीजमध्ये असेलेले भन्नाट फिचर्समुळं हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. आज 15 सप्टेंबर 2023 पासून भारतीय ग्राहक आयफोन 15 सीरीजसाठी प्री बुकिंग सुरू करु शकणार आहात. मुंबई आणि दिल्लीत अॅपलचे स्टोअर सुरू झाल्यापासून iPhoneची ही पहिली लाँचिग आहे. त्यामुळं ग्राहक …

Read More »

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून ‘या’ दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : लवकरच गणपती आगमनासोबत आता सणासुद्दीला सुरुवात होणार आहे. सणासुद्दीतील शुभ मुहूर्तावर अनेक जण घरातील वस्तूसह सोन्याच्या दागिनींची खरेदी करतात. एसी, फ्रीज, टीव्हीसह मोबाईल फोन सर्वसामान्य खरेदी करतात. अशातच Apple ने नवीन Apple Watch 9 मालिका त्यांच्या नवीन iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max सोबत लॉन्च केला आहे. सणाची रेलचेल पाहाता आता मोबाईल कंपन्यांही …

Read More »

अबब! 200 MP कॅमेरा, आक्रोड फोडला तरी फुटणार नाही इतकी दणदणीत स्क्रीन; iPhone, Samsung ला तगडी स्पर्धा

Honor ने भारतीय बाजारपेठेत कमबॅक केलं आहे. कंपनीने आपला Honor 90 5G हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. या मोबाईलमध्ये तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच अनेक AI फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या मोबाईलमध्ये अनेक कॅमेरा मोड्स देण्यात आले आहेत, जे तुम्हाला दैनंदिन वापरात उपयोगी ठरु शकतात. या हँडसेटमझ्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चा …

Read More »

Tata आणणार सगळ्यांच्या नाकात दम; NEXON चं जबरदस्त Facelift मॉडेल अखेर लाँच; किंमत खिशाला परवडणारी

टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही टाटा नेक्सॉनच्या (Tata NEXON) फेसलिफ्ट मॉडेलला विक्रीसाठी लाँच केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह उपलब्ध असणाऱ्या या एसयुव्हीसाठी सुरुवातीची किंमत 8 लाख 10 हजार ठेवण्यात आली आहे. टाटा मोटर्सने एकूण 11 व्हेरियंटमध्ये ही कार लाँच केली आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत या एसयुव्हीचा लूक आणि डिझाइन फार वेगळं आहे. याशिवाय कंपनीने अनेक भन्नाट …

Read More »

शानदार, जबरदस्त! आयफोनमध्ये क्रांतीकारी बदल… ‘हे’ फिचर्स एकदा पाहाच

Apple iPhone 15 Launched: आयफोन 15 सीरिजमधले 4 मॉडेल्स एका शानदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आले. आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स.  अॅपलने (Apple) या नव्या सीरिमध्ये सर्वात मोठा बदल केलाय तो म्हणजे नव्या आयफोनमध्ये USB सी टाईप पद्धतीच्या चार्जिंगचा समावेश केलाय. तेव्हा आता कोणत्याही सी टाईप चार्जिंग केबलने आणि चार्जरने आयफोन चार्ज करणं …

Read More »

iPhone 15 लाँच होताच 14, 14 Plus ची किंमत घसरली, 10 हजारांनी झाला स्वस्त, पाहा किंमत

iPhone 14 Price Drop: मंगळवारी आयफोन 15 सीरीज लाँच होताच आयफोन 14 आणि 13च्या किंमतीत मोठी घट झाली आहे.  अॅपल कंपनीने  iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. आयफोन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्ही स्वस्त्यात आयफोन खरेदी करु शकणार आहात. मंगळवारी आयफोनचा वंडरलस्ट इव्हेंट पार पडला. यात कंपनीने आयफोन 15 सीरीजमधील iPhone …

Read More »

मोठी बातमी! Apple ने iPhone 14, iPhone 14 Plus ची किंमत केली कमी; पाहा नव्या किंमती

Apple Cuts Price of iPhone 14: अ‍ॅपल कंपनीने आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. मंगळवारी अ‍ॅपलने आयफोन 15 ची घोषणा केल्यानंतर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या व्हेरिएंटवर कंपनीकडून घसघशीत सूट दिली जात आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स या 4 …

Read More »

भारतापेक्षा दुबईत iPhone 15 स्वस्त; ‘मेक इन इंडिया’ असूनही किंमतीत 46 हजारांचा फरक

iPhone 15 Series: अॅपलच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणांची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. अॅपल कंपनीने 12 सप्टेंबररोजी आयफोन 15ची सीरीज लाँच करण्यात आली आहे. भारतातही आयफोन 15 लाँच झाला असून या सीरीजमध्ये चार मॉडल लाँच करण्यात आले आहेत. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max हे …

Read More »

4 लाखांहून कमी किंमतीत मिळतेय 36 Kmpl मायलेज देणारी नवीकोरी कार; पाहा फिचर्स

Cheapest Hatchback With Best 36 kmpl Mileage: कार विकत घ्यायची असेल तर सर्वात आधी भारतीय विचारतात तो प्रश्न म्हणजे ‘कितना देती है?’ म्हणजेच कारचं मायलेज किती आहे. आधी मायलेजचा विचार आणि मग त्यानंतर फिचर्स वगैरेचा विचार केला जातो. मात्र या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळाल्या तर? दोन्ही गोष्टी मिळणार म्हणजे अधिक पैसे मोजावे लागणार. सामान्यपणे असा कार्स हा सर्वसामान्यांच्या बजेट …

Read More »

Apple Wonderlust Event: लाँचिंगपूर्वीच समोर आली iPhone 15 ची किंमत! *9900 पासून सुरू

Apple Wonderlust Event 2023: जगभरातील आयफोन युजर्ससाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. Apple आपल्या Wonderlust कार्यक्रमात iPhone 15 सीरिज लाँच करणार आहे. संध्याकाळी उशीरा म्हणजे भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता या कार्यक्रमाला कंपनीचं क्यूपर्टिनो इथं असलेल्या मुख्यालयात सुरुवात होईल. या कार्यक्रमात केवळ आयफोन 15 सीरिजच नाही तर कंपनी अनेक मोठ्या घोषणा करणार असून सर्व जगाच्या नजरा या कार्यक्रमावर लागल्या आहेत.  Wonderlust …

Read More »

Samsung घेऊन आले आहेत सर्वोत्तम टॉप-लोड वॉशिंग मशीन EMI ₹ 1,490/- पासून सुरु

Technology : आजच्या धकाधकीच्या जीवनात, घरगुती उपकरणे आमचे पक्के दोस्त बनले आहेत, ज्यामुळे आमचे जीवन अधिक कार्यक्षम आणि निर्बाध होते. यापैकी, वॉशिंग मशिन हे पडद्यामागे राहून अविश्रांत सेवा देणारे आणि आपले जीवन सुखमय करणारे उपकरण आहे. यामुळे कपडे धुणे किंवा लॉन्ड्री च्या कामात क्रांती घडली आहे. परंतु बाजारात वॉशिंग मशिन चे भरपूर पर्याय उपलब्ध असल्यावर,तुम्ही अशी एक परिपूर्ण वॉशिंग मशीन …

Read More »

फक्त दोन लाख भरुन घरी आणा Maruti Brezza, दर महिन्याला इतका बसेल EMI

Maruti Brezza LXI And VXI : आता भारतात फेस्टिव्हल सिझन सुरू होतील. अशातच अनेक ऑफर्स नागरिकांसाठी तयार केल्या जातात. सणासुदीच्या दिवसांत कार खरेदीचे प्रमाणही वाढते. अलीकडे कार फायनान्स मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने कार खरेदी करणेही सोप्पे झाले आहे. तुम्ही पण एखादीस्वस्त आणि मस्त एयसुव्ही कार खरेदी करण्याचा विचार करताय तर तुमच्यासाठी मारुती सुजुकीची ब्रेजा हा सर्वोत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे, …

Read More »

एका टचने सीट होणार थंड आणि गरम, Apache ची जबरदस्त बाईक लाँच; फक्त 3100 रुपयांत करा बुकिंग

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टीव्हीएस मोटर्सने अखेर आपली बहुप्रतिक्षित दुचाकी TVS Apache RTR 310 ला लाँच केलं आहे. ही बाईक आता भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच झाली असून, विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्पोर्टी लूक, जबरदस्त फिचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली ही बाईक तरुणांच्या पसंतीस पडत आहे.  कंपनीने या बाईकमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, जे आजपर्यंत …

Read More »

iPhone 14 स्वस्तात खरेदीची संधी, फक्त 14 हजारांत करा खरेदी, अशी मिळवा ऑफर

iPhone 14 Price Cut: अॅपल कंपनी पुढच्याच आठवड्यात iPhone 15 सीरीज लाँच करत आहे. कंपनीकडून 12 सप्टेंबर रोजी मोठा लाँचिग इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. नवीन आयफोन सीरीजच्या लाँचिगची तारीख जशीजशी जवळ येतेय तशी आयफोन लव्हर्सची उत्सुकताही वाढत आहे. त्याचबरोबर, आयफोन 14 व्हेरियंटची किंमतीतही घट झाली आहे. आयफोन 15 लाँच होण्याआधी 14ची किंमत कमी झाली आहे. मात्र, आयफोनच्या स्टोअरमध्ये तुम्हाला …

Read More »

iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा!

Apple Iphone 15 Series: आयफोनच्या ( Iphone) चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अॅपल कंपनी लवकरच iPhone 15 लाँच करण्याच्या तयारीत आहे. जर तुम्हीदेखील आयफोनचे नवीन मॉडेल खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आयफोन-15 खरेदी करणाऱ्या युजर्सचा डबल फायदा होणार आहे. कसं ते जाणून घेऊया. (Apple Iphone 15 Series Details) iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबर …

Read More »