तंत्रज्ञान

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कसं खरेदी कराल Fastag? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Fastag Online Apply: पेटीएम पेमेंट बँकवर रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर फास्टॅग रिचार्ज करणे अवघड होऊन बसले आहे. पण तुम्हाला माहितीये का ऑनलाइन व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही फास्टेग खरेदी करु शकता. ही प्रक्रिया खूपच सोप्पी आहे. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. या माध्यमातून फास्टॅग तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचेल. जे तुम्ही तुमच्या वाहनावर लावून आरामात प्रवास …

Read More »

मस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची ‘ही’ कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज

Maruti Celerio : चांगली कार घ्यायचीये, म्हणून तुम्हीही मनाजोग्या कारच्या किमती कमी होण्याच्या प्रतीक्षे आहात का? बरं, त्यातही पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळं सीएनजी कारच्या पर्यायाला तुम्ही प्राधान्य देताय का? मग एक पर्याय नक्की विचारात घ्या. कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी कारची रनिंग कॉस्ट अर्थात इंधनाचा दर कमी असतो. थोडक्यात खर्च कमीच होतो. असा खर्च की करणारी एक कार …

Read More »

अर्रsss! तासभर Facebook- Instagram काय गंडलं; मार्क झुकरबर्गनं गमावले 8,28,95,95,000 रुपये

Facebook Instagram Thread Whatsapp Down : स्मार्टफोनचा वापर हल्ली प्रत्येक व्यक्ती करताना दिसतो. मुळात हा स्मार्टफोन जी मंडळी वापरत असतात त्यांचा सर्वाधिक वावर असतो तो म्हणजे सोशल मीडियावर. फेसबुक, इन्स्टाग्रमला तर अनेकांची प्राधान्यानं पसंती. अनेकदा तर, काहीही हेतू नसतानाही काही मंडळी फेसबुक आणि इन्स्टाच्या वॉलवर स्क्रोल करत असतात. या सर्वच मंडळींचा जीव मंगळवारी सायंकाळी कासावीस झाला. कारण, Facebook Instagram ही …

Read More »

विक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट

Vikramaditya Vedic Clock : भारत नाही फक्त संपूर्ण जगासाठी आज एक भेट दिली आहे. पीएम मोदी यांनी काल गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी उज्जैनमध्ये विक्रमादित्य वैदिक घड्याळचं लोकार्पण करण्यात आलं. जगातलं हे असं पहिलं घड्याळ असणार आहे जे वैदिक असूनही सर्वसामान्य घड्याळाप्रमाणे त्याला मिनिट आणि तासाचा काटा नसणार आहे तर हे डिजिटल असणार आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे या घड्याळातील एक तास हा …

Read More »

Video: नागपुरकर चहावाल्याच्या टपरीवर चहा प्यायला पोहोचले बिल गेट्स; म्हणाले, ‘भारतात..’

Bill Gates Enjoy Cutting Chai in Nagpur: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. बिल गेट्स यांनी बुधवारी आपल्या इन्स्टाग्रामवरुन नागपूरमधील एका चहावाल्याच्या टपरीवरील व्हिडीओ शेअर केला आहे. नागपूरमध्ये हा चहावाला ‘डॉली चायवाला’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा व्हिडीओ शेअर करत बिल गेट्स यांनी भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा …

Read More »

10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..

Youth Change WhatsApp DP Police Raid: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. हाथरस पोलिसांच्या सायबर सेल आणि सर्व्हिलन्स सेलने संयुक्तरित्या केलेल्या एका कारवाईत स्वत:ला पोलीसवाला असल्याचं सांगून लोकांना फसवणाऱ्या एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वेगवगेळ्या गुन्ह्यांअंतर्गत अडकवण्याची धमकी देत सायबर फसवणूक करुन लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. आरोपीकडून 8 …

Read More »

₹ 1,00,000 मध्ये घरी न्या Sunroof वाली ही भन्नाट कार! महिन्याचा EMI केवळ ‘इतके’ रुपये

Hyundai Exter EMI Calculator: ह्युंदाई कंपनीची एक्सटर ही एक भन्नाट कॅम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. या कारच्या बेसिक मॉडेलमध्येही एकाहून एक सरस सेफ्टी फिचर्स आहेत. या कारच्या हायर व्हेरिएंटमध्ये अधिक फिचर्स असून ही कार खरोखरच एक पैसा वसूल कार आहे. तुम्हालाही ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) विकत घ्यायची असेल तर तुम्ही केवळ एका लाखाच्या डाऊन पेमेंटवर ही कार घरी आणू शकता. यासाठी …

Read More »

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या

Fingerprint Facts: मोबाईल हा आता माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच आता मोबाईलही गरजेची वस्तू बनला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक कामं मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. शॉपिंगपासून जेवणापर्यंत, बँकेपासून वेगवेगळी बिलं भरण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मोबाईलमध्ये आपल्या काही खासगी गोष्टीही असतात. यासाठी अनेक जण आपला मोबाईल लॉक करतात. यासाठी नंबर्स, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसाच वापर केला …

Read More »

सुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले

Delhi Crime News: सोशल मीडिया आणि सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. फेक अकाउंट तयार करुन पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दिल्लीत असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे. एक मुलगी पहिले इन्स्टाग्रामवर इतरांशी मैत्री करायची आणि पुन्हा त्यांनाच ब्लॅकमेल करायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी शुक्रवारी या टोळीचा म्होरक्या असलेल्या अल्पवयीन मुलीला अटक केली …

Read More »

Paytm संदर्भात मोठी बातमी! पेटीएम क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन 15 मार्चनंतर राहणार सुरु

Paymt payment Bank News in Marathi: रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या कामकाजावरील स्थगितीला पुढे ढकलेले आहे. आरबीआयने या संदर्भात सूचना जाहीर केल्या असून वन 97 कम्युनिकेशन्स मालकीच्या पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईत कुठलीही सवलत  आरबीआयकडून देण्यात आलेली नाही. केवळ व्यवहार, देवाणघेवाणीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, ग्राहकांचा गोंधळ दूर करण्यासाठी, RBI प्रसिद्ध प्रश्न आणि उत्तरे (FAQ) प्रसिद्ध केले. आता …

Read More »

iPhone 16 सीरीजमध्ये लाँच होणार 5 स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

iPhone 16: 2023मध्ये iPhone 15 सीरीज लाँच झाली आहे. अॅपलच्या या सीरीजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता अॅपल युजर्सना आयफोन 16चे वेध लागले आहेत. कंपनी या वर्षीही दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. आयफोन 16 लाँच होण्याआधीच स्मार्टफोनचे सर्व डिटेल्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी यावर्षी 5 स्मार्टफोन लाँच करु शकते.  लीक झालेल्या रिपोर्टनुसार कंपनी यावर्षी  iPhone 16, iPhone …

Read More »

‘कोणतीही अडचण येणार नाही…’; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!

Paytm QR Code News In Marathi : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बॅंकेवर कठोर कारवाई करण्यात आली होती. आरबीआय बॅंक नियमांच्या कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम (paytm payments) पेमेंट्स बॅंक लिमिटेडच्या सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर ही कारवाई करण्यात आली आहे. पेटीएमच्या या अडचणीमुळे पेटीएम वापरणारे अडचणीत आल्याले निदर्शनात आले. तसेच …

Read More »

Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (TATA Nexon ev) व्हेलेंटाईन डे (Valentines day 2024) च्या निमित्तानं तुम्हीही प्रिय व्यक्तीला एखादी खास आणि अविस्मरणीय भेट देण्याच्या बेतात असाल, तर हा एक कमाल पर्याय ठरू शकतो. कारण, तुम्ही प्रिय व्यक्तीला चक्क एक कारही भेट देऊ शकता. त्याशिवाय तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्याच्या विचारात असाल तर ही आनंदाची बातमी. टाटा मोटर्सच्या दोन सर्वात …

Read More »

Samsung च्या ‘या’ 5G फोनवर बंपर डिस्काउंट, 15 हजारांपर्यंत होईल बचत, किंमत पाहा

Samsung Galaxy S23FE: सॅमसंग गॅलेक्सीने काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच ऑक्टोबर 2023मध्ये Samsung Galaxy S23FE स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फिचर्स आणि कमाल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 MP चे प्रायमरी कॅमेरा आणि फास्ट चार्जर देण्यात आला आहे. आता या कंपनीने या फोनच्या दोन व्हेरियंटवर ऑफर्स दिल्या आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची संधी आहे.  Samsung Galaxy …

Read More »

सुवर्णसंधी! TATA Motors ने ‘या’ दोन गाड्यांच्या किंमतीत केली मोठी घट, 1.20 लाखांपर्यंतची बचत

देशातील अनेक ग्राहक कार खरेदी करताना टाटा मोटर्सला पसंती देतात. टाटाच्या कारमधील सेफ्टी फिचर्स आणि ब्रँडवरील विश्वास यामुळे अनेकजण टाटा मोटर्सला प्राधान्य देतात. गेल्या काही काळात टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपल्या अनेक इलेक्ट्रिक कार आणल्या आहेत. दरम्यान कंपनीने नुकतंच या कारच्या किंमतीत घट करत असल्याची घोषणा करत ग्राहकांनी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक एसयुव्ही Nexon EV पासून …

Read More »

गुगल क्रोम देशासाठी धोकादायक? भारत सरकारने जारी केला गंभीर ईशारा

Google Chrome Alert: गुगल क्रोम (Google Chrome) तुम्हीदेखील वापरता का? मोबईल फोन असो किंवा लॅपटॉप यात गुगल क्रोमचा वापर केला जातो. रोजच्या कामासाठी व ऑनलाइन सर्चसाठीदेखील आपण गुगल क्रोमवर निर्भर आहोत. तुम्हीदेखील गुगल क्रोमचा अतिवापर करत असाल तर तुम्हालादेखील सतर्क होण्याची गरज आहे. कारण गुगल क्रोम भारतासाठी धोकादायक ठरु शकते. सरकारकडून गुगल क्रोमला अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेमकं काय …

Read More »

Blue Aadhaar Card कशासाठी वापरले जाते? अप्लाय कसं कराल, वाचा!

What is Blue Aadhaar Card: भारतात आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज आहे. सरकारी व खासगी कामांसाठी आधर कार्ड देणे बंधनकारक आहे. आधार कार्ड हा दस्तावेजाचा महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्डवर 12 अंकी क्रमांक असतो. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभरात वैध आहे. पण तुम्हाला माहितीये का ब्लू आधार कार्डदेखील असते. यालाच बाल आधार कार्ड असंही म्हणतात.  भारतात …

Read More »

घसघशीत सूट देतीये महिंद्रा! फेब्रुवारीतच पूर्ण करता येईल कारमालक होण्याचं स्वप्न; पाहा Offers

Mahindra and Mahindra Offers: नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नव्या वर्षात गाडी घ्यायचं स्वप्न तुम्हीही पाहिलं असेल. महिंद्रा तुम्हाला ही संधी देत आहे. 2024च्या फेब्रुवारीमध्येच महिंद्रा डिलरने मोठे डिस्काउंट आणि भरघोस सूट दिली आहे. MY2023 बोलेरो, बोलेरो निओ और मराजो या कारवर ऑफर्स दिल्या आहेत. त्याचसोबत एसयुव्ही आणि एमपीवी कारवरही बेनिफिट्स ऑफर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या महिन्यात XUV300 …

Read More »

लाँच होण्याआधीच ‘या’ इलेक्ट्रिक SUV चा धुमाकूळ, फक्त घोषणा होताच 16 हजार ग्राहकांनी केली बूक

Range Rover Electric SUV: जगभरात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलवरील अवलंबता तसंच भार कमी करण्याच्या हेतूने सुरु कऱण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपन्याही यामध्ये गुंतवणूक करत आहेत. यादरम्यान रेंज रोव्हरच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयुव्हीची सध्या ग्राहक प्रतिक्षा करत आहेत. रेंज रोव्हरची ही पहिली इलेक्ट्रिक कार …

Read More »

एका चार्जिंगमध्ये थेट मुंबई ते लोणावळा गाठा; आज लाँच होणार इलेक्ट्रिक लूना, किंमत iPhone पेक्षा कमी

Kinetic Luna Launching: कायनेटिक ग्रीन (Kinetic Green) आपली प्रसिद्ध मोपेड ई-लुना (E Luna) आज लाँच करणार आहे. कंपनीने 26 जानेवारीलाच या गाडीची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक मोपेडची ऑनलाइन-ई प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुनही विक्री करणार आहे. आतापर्यंत कंपनीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीवर पहिल्याच दिवशी बुकिंग बंद करण्याची वेळ आली होती. कंपनीने 500 रुपयांच्या टोकन अमाऊंटमध्ये हिची …

Read More »