Tag Archives: Viral Video

12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल

12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल

Video : किंग कोब्रा हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे. किंग कोब्रा हा असा साप आहे की, तो चावला तर कोणाला पाणी मागण्याची संधीही देत ​​नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील अगुंबे गावातील आहे. एका घरामध्ये 12 फूट मोठा किंग कोब्रा सापडला आहे. हा कोब्रा घराच्या परिसरातील झाडामध्ये …

Read More »

पोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोर

पोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोर

Viral Video : पोटच्या मुलांसाठी आई-वडिल वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. चिमुरड्याच्या छातीवर बसून ती महिला मुलाला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. मुलगा वारंवार पाणी …

Read More »

टॉयलेटची चप्पल ‘ट्रेंडी सँडल’ तब्बल 100000 विकली; काय आहे ‘ही’ भानगड

टॉयलेटची चप्पल ‘ट्रेंडी सँडल’ तब्बल 100000 विकली; काय आहे ‘ही’ भानगड

तुम्ही फोटोमध्ये पाहताय ती चप्पल आपल्यापैकी अनेकांना माहितीच आहे. अगदी घरगुती कामांसाठी किंवा काहीच नाही तर टॉयलेटसाठी वापरली जाणारी ही चप्पल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण ही चप्पल एका स्टोअरमध्ये तब्बल 1 लाख रुपयांना विकली गेली आहे.  सऊदी अरबमधील एका स्टोअरमध्ये ‘ट्रेंडी चप्पल’ म्हणून 1 लाख रुपयांच्या किंमतीला विकली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. …

Read More »

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, सुरक्षा रक्षकांनी अडवलं… व्हिडिओ व्हायरल

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, सुरक्षा रक्षकांनी अडवलं… व्हिडिओ व्हायरल

Viral Video : देशात जवळपास सर्वच शहरात मॉल संस्कृती वाढत चालली आहे. कपड्यांपासून खाण्यापर्यंत सर्वच गोष्टी आता मॉलमध्ये (Mall) मिळू लागल्या आहेत. तरुण-तरुणींचं तर फिरण्यासाठी मॉल हे हक्काचं ठिकाण बनलं आहे. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल आहे. यात एका वृद्ध शेतकऱ्याला (Farmer) मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कारण काय तर या शेतकऱ्याने धोतर  (Farmer Wearing Dhoti) …

Read More »

Donald Trump यांच्यावर गोळीबार करतानाचा VIDEO समोर, त्याने इमारतीच्या गच्चीवरुन गोळी मारली अन्…

Donald Trump यांच्यावर गोळीबार करतानाचा VIDEO समोर, त्याने इमारतीच्या गच्चीवरुन गोळी मारली अन्…

Donald Trump Firing Video : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी एका रॅलीत कोणीतरी अचानक हल्ला केला. या हल्लात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त दिसून आलं. ट्रम्प यांना तत्काळ मंचावरून खाली उतरवून रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. (donald trump pennsylvania rally shooting video …

Read More »

गरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू… पतीचा पोलिसांना फोन

गरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू… पतीचा पोलिसांना फोन

Schoking News :  सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार (Funeral) केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख (Ash) घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला. मेरठमधली ही घटना आहे. डिलेव्हरी दरम्यान गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नियतीचा खेळ मानून कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार …

Read More »

भावाने चोर बाजारातून घेतला iPhone, ऑन करताच पायाखालची जमीन सरकली

भावाने चोर बाजारातून घेतला iPhone, ऑन करताच पायाखालची जमीन सरकली

Viral Video : बाजारात सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन (SmartPhone) उपलब्ध आहेत. यात काही हजारांपासून लाखांपर्यंतचे स्मार्टफोन असून यात हाय क्वालिटीचा कॅमेरा, मोठी स्क्रिन, जास्त स्टोरेज असे अनेक फिचर्सही आहेत. पण आजही iPhone ची मागणी जास्त आहे. iPhone वापरणं स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. आयफोनची किंमत जास्त असली तरी हा फोन विकत घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयपीफोनची क्रेझ तरुण आणि नोकरदार वर्गामध्ये …

Read More »

भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; VIDEO व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, ‘ते फोल्डर विधानसभेतील…’

भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; VIDEO व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, ‘ते फोल्डर विधानसभेतील…’

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरु आहे. त्यातच आज विधानपरिषदेची निवडणूक सुरु असल्याने सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान सभागृहातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा (Meghana Bordikar) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हायरल व्हिडीओत नेमकं काय? भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा …

Read More »

‘ही बेरोजगारीची महामारी…’ नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले…

‘ही बेरोजगारीची महामारी…’ नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले…

Rahul Gandhi on Gujrat viral video : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची वणवण सर्वांनी पाहिली असेल. पण, नोकरीसाठीची चेंगराचेंगरीसम परिस्थिती पाहिलीय का? देशभरात मागील काही तासांपासून एका व्हिडीओची प्रचंड चर्चा असून, एका व्हिडीओनं अनेकांचीच चिंता वाढवली आहे. त्याहीपेक्षा देशातील बेरोजगारीचा मुद्दा या व्हिडीओमुळं पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर येताना दिसत आहे.  राहुत गांधी यांनी खस्ता खाणाऱ्या भारताबद्दल व्यक्त केली खंत  गुजरातच्या भरूचमधील एका …

Read More »

Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार…

Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार…

Trending News : तुम्हाला बेअर ग्रिल्स माहितीये का? वाळवंटांपासून वर्षावनांपर्यंत आणि ज्वालामुखीमुळं तयार झालेल्या भूमीपासून चिखल, मातीपर्यंत जिथंजिथं सामान्यांना आव्हानं दिसली, जगण्याचा संघर्ष दिसला तिथंतिथं या माणसानं प्रवेश केला आणि या कठीण परिस्थितीमध्येही ‘जिंदगी जिंदाबाद’ असाच काहीसा अविर्भाव ठेवत त्यानं गेल्या अनेक वर्षांपासून अविश्वसनीय असे Survival Skills शिकवले. याच बेअर ग्रिल्सच्या व्हिडिओंनी एक काळ गाजवला. इतकंच नव्हे, तर आजही त्याचे …

Read More »

धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी….; मृत्यूचा LIVE VIDEO

धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी….; मृत्यूचा LIVE VIDEO

सध्या सोशल मीडियाचा जमाना असून त्याच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसे मिळत असल्याने अनेक तरुण-तरुणी त्याच्या आहारी गेले आहेत. आपला एखादा रील व्हायरल व्हावा यासाठी प्रत्येक प्रकारचे प्रयत्न केले जातात. हे करताना अनेकदा आपण मर्यादा ओलांडच जीव धोक्यात घालत आहोत हेदेखील अनेकांच्या लक्षात येत नाही. दरम्यान महाराष्ट्रातील अशीच एक घटना समोर आह, ज्यामधील रीलच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावला आहे.  दोन …

Read More »

Pune News : उत्साहीपणा नडला! Reel च्या नादात तरुण गेला वाहून; ताम्हिणी घाटातील अंगावर शहारे आणणारा VIDEO

Pune News : उत्साहीपणा नडला! Reel च्या नादात तरुण गेला वाहून; ताम्हिणी घाटातील अंगावर शहारे आणणारा VIDEO

Tamhini Ghat Plus Valley Video : भुशी धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध घेतला जात आहे. अशातच आता मुळशीच्या ताम्हिणी घाटातील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आलाय. ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीमध्ये एक तरुण वाहून गेल्याचा प्रकार समोर आल्याने आता प्रशासन देखील खडबडून जागं …

Read More »

‘माझ्या डोळ्यात बघा सर’ महिला खासदार म्हणाल्यावर सभापती म्हणाले…संसदेतील ‘हा’ Video Viral

‘माझ्या डोळ्यात बघा सर’ महिला खासदार म्हणाल्यावर सभापती म्हणाले…संसदेतील ‘हा’ Video Viral

Pakistan Parliament Zartaj Gul Video : तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसल्यानंतर दिल्लीतील (Parliament session) संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू झालाय. मोदी सरकारला NEET पेपर लीकवरून विरोधकांनी घेरलंय. या घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ सुरु आहे. तर आपल्या शेजारी असणारा पाकिस्तानतही संसद अधिवेशन सुरु आहे. या दोन्ही देशातील कामकाज अतिशय वेगळे आहे. पण सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान संसदेतील एक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये (trending video) आहे. …

Read More »

यांना कोणीतरी आवरा रे! ‘ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि….’ ‘जीव जाईल पण स्टंटपती नाही..’

यांना कोणीतरी आवरा रे! ‘ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि….’ ‘जीव जाईल पण स्टंटपती नाही..’

Instagram Viral Video: मागचा काही काळ अंगप्रदर्शन करणाऱ्या टिकटॉकर्सनी उच्छाद मांडला होता. आता त्यांची जागा वेडवाकडं वागून जीव धोक्यात टाकणाऱ्या रिल्स स्टार्सनी घेतलीय. काही लाईक्स, कमेंट्ससाठी लोकं स्वत:चा जीव जाईल याचीही काळजी करत नाहीत. अगदी 15 दिवसांपूर्वी संभाजी नगरमध्ये रिल्स बनवताना कारसह मुलगी दरीत कोसळली. त्याला महिना उलटेना तोवर पुण्यात टेकडीवर लटकून रिल्स बनवल्याचा प्रकार समोर आला होता. आता आणखी …

Read More »

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School Van) सरकारने काही नियम आखलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे नियम महत्त्वाचे ठरतात. पण यानंतर अनेक स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांकडून विद्यार्थ्यांना नेताना निष्काळजीपणा दाखवला जातो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल (Viral Video) झाला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन …

Read More »

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन शब्दांचा उल्लेख केला जातो. शालेय जीवनापासून ही फोड प्रत्येकाच्याच मनात घर करून राहिली आहे. अशा या आईचं प्रत्येक रुप हे नि:स्वार्थी असतं. जेव्हाजेव्हा बाळाचा प्रश्न येतो, तेव्हातेव्हा अगदी संकटाच्या प्रसंगीसुद्धा बाळाला मायेच्या पदराखासी सुरक्षित ठेवत ही माय स्वत: संकटांना सामोरी …

Read More »

महाकाय लाटेने तरुणीला समुद्रात ओढून नेलं; प्रियकर मात्र नुसता…; अंगावर काटा आणणारा VIDEO

महाकाय लाटेने तरुणीला समुद्रात ओढून नेलं; प्रियकर मात्र नुसता…; अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना जवळ जाऊ नका असं आवाहन प्रशासन वारंवार करत असतं. पण तरीही काही हौशी तरुण, तरुणींना समुद्रकिनारी जाऊन लाटांचा आनंद लुटण्याचा मोह आवरता येत नाही. दरम्यान असंच नसतं धाडस करणं एका तरुणीला महागात पडलं असून आपला जीव गमवावा लागला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामध्ये एक महाकाय लाट तरुणीला समुद्रात ओढून नेत …

Read More »

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं आणि प्रेमाची व्याख्या ज्यासमोर अपुरी ठरते, ते नातं म्हणजे बाप आणि लेकाचं नातं. आई मुलाचं नातं सर्वांना दिसतं, अनेक लेख, कथा, कांदबऱ्या यावर लिहिल्या गेल्यात. मात्र, बापावर लिहिलेलं लिखाणं शोधणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्याचा प्रकार. असं म्हणतात, काही व्यक्ती लांब गेल्यावर त्याची किंमत कळते. त्याचा …

Read More »

पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले

पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Viral Video: सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी आजकाल प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या तर रीलचा जमाना असल्याने प्रत्येकजण आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करत असतो. यानंतर त्या व्हिडीओंना गाणी लावून ते इंस्टाग्राम, फेसबुकला शेअर केले जातात. पण हे व्यसन अनेकदा आपल्या जीवावर बेतण्याची भीती असते. तसंच आपण यामुळे किती निष्काळजीपणा करत आहोत याची जाणीवही राहत नाही. दरम्यान असाच एक …

Read More »

Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत… भेटीची एकच चर्चा

Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत… भेटीची एकच चर्चा

Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव जगभरात प्रसिद्धीझोतात आलं असून, अगदी युरोपीय देशांमध्येसुद्धा मोदींच्याच नावाची चर्चा पाहायला मिळते. भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा मान मिळवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. इथं भारतात शेतकऱ्यांसाठीच्या योजनेमध्ये लक्ष घालत त्यांनी मोठ्या निधीला मंजुरी दिली. तर, तिथं पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय …

Read More »