आंतरराष्ट्रीय

Optical Illusion : ‘मास्टरमाइंड’ असाल तर, शोधा बेडजवळ दिसणारी मांजर

Optical Illusion Viral Photo:  ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होणारे फोटो आणि त्यामध्ये दडलेली गुपितं खूप काही सांगून जातात. अनेकदा हे फोटो तुमच्या व्यक्तीमत्त्वाची रहस्यसुद्धा उलगडू लागतात. तर काही वेळा तुमच्या निरिक्षण शक्तीची चाचणी घेतात. व्हॉट्सअप ग्रुप म्हणू नका किंवा मग एखाद्याचं स्टेटस. या फोटोमध्ये दडलंय काय, असा प्रश्न विचारत हल्ली बरेचजण परीक्षा घेताना दिसतात. (Optical …

Read More »

रेशन कार्डमध्ये सहज करू शकता घरातील सदस्यांच्या नावाचा समावेश, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 5, 2022, 5:14 PM Ration Card: महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक असलेल्या रेशन कार्डचा अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोगी होतो. तुम्ही अगदी सहज रेशन कार्डमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाचा समावेश करू शकता.   हायलाइट्स: रेशन कार्डमध्ये करू शकता इतर व्यक्तींच्या नावाचा समावेश. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी होतो रेशन कार्डचा उपयोग. रेशन कार्डग्नापे …

Read More »

WhatsApp वर तुम्हाला कोणी केले आहे ब्लॉक? ‘या’ सोप्या ट्रिकने घ्या जाणून

नवी दिल्ली :WhatsApp Tricks: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. अ‍ॅप आपल्या यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर जारी करत असते. WhatsApp वर यूजर्सला इतरांना ब्लॉक करण्याची देखील सुविधा मिळते. जर एखादा यूजर्स तुम्हाला WhatsApp वर त्रास देत असेल, अथवा वारंवार मेसेज करत असल्यास तुम्ही सहज ब्लॉक करू शकता. ब्लॉक केल्यास यूजर्स तुम्हाला WhatsApp …

Read More »

Spam Calls: नको असलेल्या स्पॅम कॉल्सपासून अशी मिळवा सुटका, करावे लागेल हे काम, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Avoid Spam Calls: जवळ-जवळ प्रत्त्येक स्मार्टफोन यूजर स्पॅम कॉलमुळे त्रस्त असतो. अनेक वेळा कॉल संपल्यानंतर कॉल कुणाचा होता हे तर माहित होते. पण, यामुळे वेळ देखील वाया जातो. तुम्हीही अशाच अडचणींना सामोरं जात असाल तर, टेन्शन घेण्याची गरज नाही. कोणता कॉल स्पॅम आहे हे पाहण्यासाठी Android आणि iOS डिव्हाइसमध्ये पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना ब्लॉक करण्याची परवानगी देखील …

Read More »

22 वर्षीय मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू

शिकागो : Mass Shooting in Chicago During Fourth July Parade: धक्कादायक बातमी. अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. (Chicago Shooting) शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये 22 वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी, 4 जुलै रोजी शिकागोमधील इलिनॉयच्या हायलँड पार्कमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडदरम्यान एका तरुणाने अचानक गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाज ऐकून गोंधळ उडाला. अनेक लोक सैरावैरा …

Read More »

Viral Video : जगातील सर्वात शक्तिशाली जेट ट्रकचा जोरदार स्फोट, दृश्य मन हेलावणारे

मुंबई : अमेरिकेच्या मिशिगन एअर शोदयम्यान जेट एअरप्लेन श्यारताना ट्रकचा जोरदार अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जेट-इंधन भरलेल्या ट्रकला आग लागल्याने अपघात झाला. शनिवारी घडलेल्या या अपघातात तुम्ही पाहू शकता की, हा ट्रक एका आगीच्या गोळ्यात जातो. ही आग इतकी भीषण …

Read More »

हवेत उडणाऱ्या विमानाच्या अगदी जवळ पोहोचला फायटर जेट, दृश्य पाहून प्रवाशांनी रोखला श्वास

मुंबई : विमाना चालवणं सोपं काम नाही. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतु शकते. इझीजेटच्या विमाना सोबतही अशीच घटना घडली, जी पाहून विमानातील प्रवाशांचे अंग सुन्नं झाले आहे. आता या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, नंतर या घटनेचे सत्य समोर आले आणि विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लढाऊ …

Read More »

Internet Tricks: कोणत्याही अडथळ्यांशिवाय काम करेल इंटरनेट, बदला स्मार्टफोनमधील ‘या’ सेटिंग्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Best Internet Tips: जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट काम करत नसेल, एखादी फाईल डाउनलोड करायला खूप वेळ लागत असेल किंवा सोशल मीडिया ऍक्सेस करायला देखील खूप वेळ जात असेल तर,अस्वस्थ होणे साहजिक आहे. अनेक वेळा गरज असताना इंटरनेट काम करत नाही. यामुळे कामाच्या वेळी अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. महत्वाचे म्हणजे बर्‍याच युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये समस्या असतात. त्यामुळे स्मार्ट …

Read More »

तुमच्याकडेही Passport असेल तर ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा, होऊ शकते नुकसान, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Passport safety Tips : प्रवास करताना तुमचा पासपोर्ट हरवणे, तो चोरीला जाणे एक भयानक आणि काळजी वाढवणारा अनुभव असू शकतो. कारण, दुसऱ्या देशात हाच शेवटचा उपाय आहे. जो तुम्हाला कोणत्याही काळजीशिवाय घरी परतण्यास मदत करू शकतो. काही कामानिमित्त तुम्ही भारताबाहेर असाल आणि तुमचा पासपोर्ट कुठेतरी हरवला असेल तर त्या वेळी काय करायचे याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर हे …

Read More »

27 वर्षात एकही सुट्टी नाही, Burger King च्या कर्मचाऱ्याला आता मिळाले कोटी रुपये; पण…

मुंबई : आपण कुठे ही कामाला लागलो असलो, तरी आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असे म्हणतात. ज्याचे फळ आपल्याला कंपनी नेहमी देते. परंतु एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, तुमचा विश्वासच बसणार नाही. अमेरिकेतील लास वेगासमधील एका कर्मचाऱ्याने गेल्या 27 वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. बर्गर किंग फूड कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला इतक्या वर्षांनंतर एवढी मोठी भेट …

Read More »

प्रसिद्धीसाठी मॉडेलचा असा प्रकार, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. अनेक लोक तर प्रसिद्धीसाठी आणि फॉलोअर्ससाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. तर अनेक महिला या आपलं शरीर दाखवून लोकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकूण तुम्हाला देखील धक्का बसेल. एक मॉडेल दोन अल्पवयीन मुलांसमोर पूल पार्टीदरम्यान टॉपलेस झाली. …

Read More »

विवाहित महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा आणि मगच Thank You म्हणा…

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं. काही गोष्टी तर इतक्या बदलतात की हा बदल स्वीकारणंही कठीण होतं. अखेर या सर्व गोष्टी विकोपास जातात आणि भांडणांचा खटका उडतो. (Relationship Tips for married woman read details) वैवाहिक आयुष्यात आनंदी आनंदच असेल याची काहीच हमी देता येत नाही, कारण दोन स्वभावाची माणसं एकत्र आलेली असताना त्यांना या नात्यात समतोल राखायचा असतो.  आज …

Read More »

Smartphone Tips: मुलं मोबाइलवर काय पाहतात असे करा माहित, ‘या’ सेटिंगच्या मदतीने ठेवा नियंत्रण, पाहा स्टेप्स

नवी दिल्ली: Parental Control Settings: आजकालच्या मुलांना बाहेर खेळण्यांपेक्षा मोबाईलसोबत खेळायला जास्त आवडतं हे खरं आहे. फक्त १ वर्षाचे मूल फोनच्या टच स्क्रीनवर बोटे चालवते हे पाहून आपण स्वतः आश्चर्यचकित होतो. मोठ्यांच्या हातात मोबाईल पाहून मुलेही तो मिळवण्याचा हट्ट धरतात. मुलांना तुमचा स्मार्टफोन देताना फोन तुटण्याची, कॉल रिसिव्ह होत नाहीत किंवा चुकून महत्त्वाचा डेटा, फाइल्स, फोटो आणि कॉन्टॅक्ट इत्यादी डिलीट …

Read More »

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे जावं लागतं. त्या महिला कोणत्या परिस्थितीतून जात असतील याचा विचार करा. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनमधून अशाच काही बातम्या समोर आल्या आहेत. येथे महिला आपली नग्न छायाचित्रे विकून पैसे कमवत असल्याचे सांगितले जात आहे. एका …

Read More »

Blue Sky: आकाशाचा रंग निळा का? जाणून घ्या नेमकं कारण

Scientists Find Why Sky is Blue: आपली नजर वर गेली तर आपल्या निळंभोर आकाश दिसतं. पण आपण कधी विचार केला आहे का? आकाशाचा रंग हिरवा किंवा गुलाबी का नाही? आज आम्‍ही तुम्‍हाला याबाबत सांगणार आहोत, आकाश निळे का असतं? हे प्रकाशामुळे घडते ‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, प्रकाश पृथ्वीशी ज्या प्रकारे संपर्क साधतो त्यामुळे आकाश निळे दिसते. सूर्यप्रकाश वातावरणातील वायू कणांवर …

Read More »

महापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर… यामागील कारण ऐकून बसेल धक्का

मुंबई : लग्न हा आयुष्यातला एक असा क्षण असतो जो, प्रत्येकाला अविस्मरणीय बनवायचा असतो. अनेक विवाह अनेकदा त्यांच्या भव्यतेमुळे, वेगळ्या शैलीमुळे किंवा वधू-वरांच्या वेगळ्या एन्ट्रीमुळे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. परंतु सध्या एका अशा लग्नाबद्दल बातमी समोर आली आहे, जे लग्न जगभरात हेडलाइन बनत आहे. विशेष बाब म्हणजे हे लग्न मेक्सिकोमध्ये झाले आहे. परंतु या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक …

Read More »

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की काढावा यामुळे नातं आणखी खुलतं. परंतु आपल्या गर्लफ्रेंडसोबत एकांतात वेळ घालवणं एका अभिनेत्याला महागात पडलं आहे. हॉलिवूड स्टार बेन ऍफ्लेक आणि जेनिफर गार्नरसोबत हा सगळा प्रकार घडला. त्यांच्या १० वर्षांचा मुलगा सॅम्युअल गार्नर ऍफ्लेक याचा अपघात झाला. …

Read More »

WhatsApp कॉलिंग दरम्यान डेटा लवकर संपतो? सेटिंगमध्ये करा ‘हा’ छोटासा बदल

नवी दिल्ली :WhatsApp call: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सची संख्या मोठी आहे. आता WhatsApp चा वापर केवळ चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. WhatsApp चा उपयोग आता व्हिडिओ कॉल आणि वॉइस कॉलिंगसाठी देखील होतो. मात्र, WhatsApp वर व्हिडिओ कॉल आणि वॉइस कॉल करताना जास्त डेटा खर्च होतो. परंतु, तुम्ही डेटा लवकर समाप्त होऊ नये म्हणून सेटिंग्समध्ये बदल करू शकतो. तुम्ही …

Read More »

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे. खरंतर दोन प्रसिद्ध YouTubers ने धोकादायक स्टंट केलं, ज्यामुळे एका …

Read More »

पॅनकार्डला आधार लिंक करण्याची डेडलाइन संपली, आता भरावा लागेल ‘इतका’ दंड, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः Pan-aadhaar Linking Deadline: पॅन कार्ड आणि आधार कार्ड सध्या किती महत्वाचे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन कामांसाठी याचा वापर केला जात आहे. बँक किंवा नवीन डॉक्यूमेंट बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Linking PAN Card With Aadhaar) यासाठी ३० जून डेडलाइन ठरवली गेली होती. आता …

Read More »