आंतरराष्ट्रीय

भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला आगीचा गोळा; 5 जण जागीच ठार

अमेरिकेत एका घऱात भीषण स्फोट होऊन 5 जण ठार झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची तीन घरांचंही त्यात नुकसान झालं आहे. हा स्फोट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातून तो किती भयानक होता याची कल्पना येत आहे. शनिवारी सकाळी पिट्सबर्गच्या बाहेरील निवासी उपनगरात ही घटना घडली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका घरातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या या स्फोटात घराच्या अक्षरश: चिंधड्या …

Read More »

तुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? ‘या’ तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा

Trending News: एखाद्या व्यक्तीला शिंका येणे ही सामान्य बाब आहे. कोणाला कधीही शिंका येऊ शकती. सर्दी किंवा ताप आला असेल तर शिंक येणे ही सामान्य गोष्ट आहे. कधी कधी नाकात धुणीचे कण किंवा अॅलर्जी झाली असल्यास पण शिंका येते. पण कोणीही शिंका आल्यावर अडवून ठेवत नाही. शिंका अडवून ठेवल्यास काय होऊ शकते याचा भयानक प्रत्यय एका व्यक्तीला आला आहे.शिंक दाबून …

Read More »

‘आता हीच आपली औकात’, बुर्ज खलिफाने पाकिस्तानी झेंडाच झळकावला नाही, रात्री 12 वाजता घोषणाबाजी; VIDEO व्हायरल

Viral Video: आज भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दरम्यान भारताआधी पाकिस्तानने 14 ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या नागरिकांनी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीसमोर गर्दी केली होती. स्वातंत्र्यदिन असल्याने बुर्ज खलिफा इमारतीवर पाकिस्तानी ध्वज झळकेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण रात्री 12 वाजून गेल्यानंतरही पाकिस्तानी ध्वजाचे रंग झळकले नाहीत तेव्हा मात्र त्यांच्या आशा फोल ठरल्या. यानंतर पाकिस्तानी …

Read More »

नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत.  नेस्ले …

Read More »

Elon Musk Vs Zuckerberg वाद पेटला! समोर आले ‘ते’ मेसेज; एलॉन मस्क म्हणाले, ‘तू पळकुटा’

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याविरुद्धच्या बॉक्सिंग सामना रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण सर्वांना पुढे निघायला हावं,” असं म्हणत झुकरबर्गने बंद पिंजऱ्यातील सामना होणार नाही असे स्पष्ट केलं आहे. झुकरबर्ग यांनी थ्रेड या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये हे …

Read More »

एकत्र स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आधीच का?

Pakistan Independence Day: भारत 15 ऑगस्टला आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पण, एकत्र स्वातंत्र्य मिळालेलं असतानाही आपला शेजारी देश पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा का करतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण असं असतानाही …

Read More »

जगातील पहिली Porn युनिव्हरसिटी, जिथे दिलं जातं Adult चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचं प्रशिक्षण

Porn University  : जगात अनेक प्रख्यात आणि नामांकित विद्यापीठं (University) आहेत. या विद्यापिठांमध्ये आर्टस, सायन्स, कॉमर्सबरोबच वेगवेगळ्या कोर्सचं प्रशिक्षण (Training) दिलं जातं. विद्यार्थी कोर्स पूर्ण करुन डिग्री घेतो. पण जगात एक विद्यापीठ असं आहे, जिथे चक्क अश्लिल चित्रपटात काम करण्याचं प्रशिक्षण (Porn University) दिलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतर विद्यापीठांप्रमाणेच या विद्यापीठातही विद्यार्थ्यांनी प्रवेश देऊन …

Read More »

इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video

Engineer Built 6 Wheeler Vehicle: गरज ही शोधाची जनन आहे, असं म्हटलं जातं. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, असं मोठमोठे सल्ले अनेकजण देतात. मात्र, एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. भारतात जुगाड ही गोष्ट शिकवावी लागत नाही. …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना iPhones वापरण्यास बंदी, नव्या नियमाने खळबळ; वाचा नेमकं प्रकरण काय?

Russian Ministry On Iphone: अमेरिकन मल्टीमिलियन कंपनी अॅपल (Apple) पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सिरीज लाँच करणार आहे. त्याआधी आता कंपनीला मोठा फटका बसला आहे. आयफोन ( Iphone) टेक्नोलॉजीच्या दुनियेत नवी क्रांती करत असतानाच आता आयफोनला रशियाकडून (Russian Ministry) मोठा धक्का बसला आहे.  रशियाच्या डिजिटल डेव्हलपमेंट मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे. रशियाचे मंत्री मकसूत शाडेव यांनी …

Read More »

पर्यटक खाली उभे असतानाच महाकाय खडक कोसळला अन् नंतर…; ह्रदयाचे ठोके थांबवणारा VIDEO

सोशल मीडिया म्हटलं तर तिथे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून थोड्या क्षणासाठी आपल्या ह्रदयाचे ठोकेच थांबतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नैसर्गित आपत्ती कैद झाली असून, पर्यटक थोडक्यात बचावले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले असून, बोटं तोंडात घालत आहेत.  पर्यटक थोडक्यात …

Read More »

How To Earn Money Online: ChatGPT वापरून पैसे कमवायचे; नोकरीसोबतच करता येतील ५ कामं

ChatGPT चा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. एखादा ई-मेल लिहायचा असेल किंवा शाळेतील अभ्यासासाठी निबंध हवा असेल, ChatGPT चा वापर करता येतो. त्याचबरोबर तुम्ही ह्या एआयचा वापर करून पैसे देखील कमवू शकता. इथे आम्ही तुम्हाला आशा ५ पद्धतींची माहिती दिली आहे ज्या तुम्हाला पैसे कमावण्यासाठी मदत करतील. ही सर्व कामे ChatGPT चा वापर करून करता येतील. चला जाणून घेऊया …

Read More »

चंदा रे चंदा रे….; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य

Mission Moon : मागील काही दिवसांमध्ये काही शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत आहेत. या शब्दांमध्ये चंद्र, अवकाश, चांद्रयान 3 (Chandrayaan 3 ISRO), नासा (NASA), इस्रो आणि आता आता रशियाचाही समावेश झाला आहे. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण अवकाशाशी संबंधित घडामोडींबद्दल बोलत आहोत. अमेरिका म्हणू नका, चीन म्हणू नका किंवा मग रशिया आणि आपला भारत म्हणू नका. प्रत्येक देशातील …

Read More »

पतीने केलं पत्नीच्या हत्येचं Live Streaming, नंतर बंदूक घेऊन रस्त्यावर उतरला अन् दिसेल त्याला…

Crime News: बॉस्निया येथे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर रस्त्यावर उतरुन दिसेल त्यांना गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने इन्स्टाग्रामवरुन पत्नीच्या हत्येचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती रस्त्यावर उतरला होता. यावेळी त्याने पिस्तूलने एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला गोळ्या घालून ठार केलं. त्याने एक पुरुष आणि महिलेसह एका पोलीस अधिकाऱ्यालाही जखमी केलं. यानंतर त्याने आत्महत्या …

Read More »

Covid Strain : Eris जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित!

Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक …

Read More »

शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर…

व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका …

Read More »

OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी

Marriage Viral News : हे प्रत्येकाला माहिती आहे प्रेम आंधळं असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काहीच दिसत नसतं. प्रेमात वय, रंग, जात धर्म काहीच पाहिलं जात नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र लग्नाची (amazing marriage) गोष्टी तुफान व्हायरल ( Viral News) होते आहे. वयस्कर नवरा आणि तरुण बायको असे अनेक जोडपे आपण पाहिले आहेत. पण इथे शाळेतून सुट्टी घेत 16 वर्षांचा …

Read More »

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू …

Read More »

लग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं

Man Ditches Honeymoon: लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीत क्षण असतो. हीच तीच वेळ असते जेव्हा पती-पत्नी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात. पण काहीवेळा या आनंदाच्या प्रसंगावर विरजन पडतं. हनीमुनला (Honeymoon) गेलेल्या एका जोडप्याबरोबरच अशीच एक विचित्र घटना घडली. एक तरुण आपल्या नववधूबरोबर हनीमूला गेला. सुरुवातीचे एकदोन दिवस त्यांचे आनंदात गेले. यदरम्यान पत्नीने आपल्या लग्नाचा अल्बम (Wedding Album) पतीला …

Read More »

VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात …

Read More »

‘या’ देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा …

Read More »