Tag Archives: BJP

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ‘हे’ 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) पालघर वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी भाजपाला (BJP) वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) 15 जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP) 4 तर रासपने एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या पाच …

Read More »

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ठाणे, कल्याणसहीत नाशिकमधील उमेदवारांची आज अखेर घोषणा केली. ठाण्यामधून शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट जाहीर झालं आहे. नाशिकमधूनही शिंदे गटाने सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर केलं आहे. महायुतीमधील केवळ पालघरच्या जागेवरील उमेदवारीची घोषणा …

Read More »

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक

Amit Shah Fake Video Case : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राईम (Ahmedabad Cyber Crime) पथकाने दोन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी (AAP) आणि काँग्रेसशी (Congress) संबंधीत आहेत.अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ए़डिटिंग करत ते …

Read More »

इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi Solapur Rally : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरे लावली  होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. इंडियाआघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. आता मला सांगा ज्याचे नाव माहिती नाही, ज्याचे चेहरा माहिती नाही, त्याच्या हातात तुम्ही इतका मोठा देश देणार आहात का? …

Read More »

‘पुलवामा’संदर्भातील ‘ते’ विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल

Praniti Shinde On Pulwama Attack: सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रिणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयुक्तांकडे प्रणिती शिंदेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या एका विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली …

Read More »

‘राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..’, राऊतांचा टोला; म्हणाले, ‘राणे जेवढे..’

Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधतानाच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 हून अधिक जागांवर सहज विजय मिळेल असं भाकित व्यक्त केलं आहे. कोणत्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागेल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री नारायण …

Read More »

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरु आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत …

Read More »

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होईल.  राज्यातील आठ मतदार संघविदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे. …

Read More »

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.  दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये …

Read More »

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावरील सभेची परवानगी नाकारल्याने बच्चू कडू आक्रमक झालेयत. आज बच्चू कडूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बच्चू कडूंच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन स्टेडियमवर फिरवलं. त्यानंतर एका …

Read More »

महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं आणि आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अजूनही महायुतीत (Mahayuti) काही जागांचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीए. यापैकी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलीय ती नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Loksabha Constituency). नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाहीए. आता या जागेवरुन महायुतीत पुन्हा एकदा ट्विस्ट आलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम …

Read More »

भाजप उमेदवाराच्या प्रचारात ‘राम’, ‘सिते’ला पाहण्यासाठी गर्दी! खिसेकापूंकडून मोबाईल, पॉकेट लंपास

Robbed during the road show: देशभरात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांचे नेते मोठ मोठ्या रॅली घेऊन मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. आपल्या नेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी हजार कार्यकर्ते  रस्त्यावर उतरले आहेत. जवळजवळ सर्वच मतदार संघात हे चित्र दिसतंय. दरम्यान मोठ मोठ्या निवडणूक रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसोबत खिसेकापूदेखील घुसू लागले आहेत. निवडणूक प्रचार म्हटलं की रॅलीमध्ये सर्वात पुढे उमेदवार, त्याच्यासोबत सेलिब्रिटी …

Read More »

‘मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?’ राऊतांचा शिंदेंना सवाल; फडणवीसांचाही उल्लेख

Modi Fadnavis Pressurize Shinde: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरमामध्ये आरोपी होते. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने तपास सुरु केला होता. त्यामुळेच अटकेच्या भीतीने फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर दबाव आणून सरकार पाडल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपाच्या राज्यातील प्रमुख …

Read More »

‘भवानी मातेशी वैर म्हणजे..’, ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘प्रश्न हिंदुत्वाचा नसून..’

Hindu And Bhavani Song: उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ या दोन शब्दांवर आक्षेप घेऊन प्रचार गीतातून ‘जय भवानी’ शब्द हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. याला ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपावर ‘सामना’मधून निशाणा साधला आहे. “देशाचा निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही …

Read More »

‘चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; ‘दबावा’बद्दल राऊतांचं भाष्य

21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud:  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना 21 माजी न्यायाधीशांनी लिहिलेल्या पत्राच्या मुद्द्यावरुन ठाकरे गाटचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. संजय राऊत यांनी …

Read More »

‘इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार’, PM मोदींना ‘परममित्राचा’ संदर्भ देत इशारा

PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: इस्त्रायमध्ये सत्ताधारी बेंजामिन नेतान्याहू सरकारविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर निशाणा साधला आहे. युद्धाच्या नावाखाली बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये राष्ट्रवादाचा फुगा निर्माण केला. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढतेच याचे इस्रायल …

Read More »

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur LokSabha Constituency : कोल्हापूर… दक्षिण काशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची पावन भूमी… स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणी आणि समाजातल्या दीनदुबळ्या, दलितांसाठी सामाजिक आरक्षणासारखे क्रांतीकारी निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही कर्मभूमी… एकाहून एक सरस पैलवान जन्माला घालणारी कुस्तीची पंढरी… मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर अशी कोल्हापूरची ओळख. कोल्हापूर म्हणजे साज ठुशी, कोल्हापूर म्हणजे चप्पला… आणि कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा …

Read More »

‘या’ 6 जागांवरुन महायुतीत रस्सीखेच! तातडीने दिल्लीला जाणार CM, दोन्ही उपमुख्यंत्री; शाह काढणार तोडगा?

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत काही नेते तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार असून जागावाटपावर तोडगा काढण्याचा महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचा प्रयत्न आहे. …तर जाहीर होतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं …

Read More »

भाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल

Why Election Commissioner Arun Goel Resigned: लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे गटाने या निर्णयामागे वेगळं काही कारण नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात असतानाच आता या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका मांडताना शंकेला …

Read More »

शिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा

कुणाल जमदाडे, झी मिडिया, अहमदनगर : राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.. त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचं समोर आलंय.भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत बैठक घेत ही जागा भाजपलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे.  शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा …

Read More »