Tag Archives: BJP

“भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाही तर ‘भाजप’पाल”, नाना पटोलेंनी खोचक शब्दांत साधला निशाणा!

सध्या सुरू असलेलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. विधानभवनासोबतच भवनाच्या बाहेर देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर वादाच्या इतरही अनेक मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्तच आहे. या …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली! | devendra fadnavis slams mah govt on nawab malik plea rejected

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मी सरकारला एकच सांगू इच्छितो, की जो खड्डा खणतो, तोच त्यात पडतो”! अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे पडसाद थेट सभागृहात उमटताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात देखील हीच बाब दिसून येत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायलयात दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. त्यासंदर्भात सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना विधानसभा …

Read More »

“मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच, पण भाजपाने…,” संजय राऊत स्पष्टच बोलले | Shivsena Sanjay Raut on PM Narendra Modi BJP sgy 87

सत्ताधारी आणि विरोधक महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात, संजय राऊतांची टीका राज्याचे, देशाचे आणि लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी दोन्ही बाजूंनी काम होणं लोकशाहीत महत्वाचं असतं. पण दुर्दैवाने गेल्या सात, आठ वर्षात हे चित्र पहायला मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत, पराकोटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात. हे चित्र देशाच्या …

Read More »

Goa मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस? या भाजप आमदाराने राज्यपालांची भेट घेतल्याने खळबळ

पणजी : गोव्यात भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर मतमोजणी होऊन दोन दिवस उलटूनही केंद्रीय व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वजित राणे यांनी अचानक गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला दावा मजबूत करण्यासाठी विजयी आमदारांची तातडीची बैठक घेतली आहे. हिंदुस्तान …

Read More »

devendra fadnavis targets sanjay raut on police inquiry in transfer scam report leak case

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मला का बोलावलं’ म्हणत राहतात” विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर दोन तास चौकशी देखील करण्यात आली. या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या …

Read More »

“दुसरा व्हिडीओ बॉम्ब उद्या-परवा येतोय,” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान!

फडणवीस यांना मुंबईतील वांद्र-कुर्ला पोलिसांनी बजावलेली नोटीस तसेच त्यांची होत असलेली चौकशी यावरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलंय. विरोधकांविरोधात खोटे गुन्हे रचून त्यांना अडकवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जातोय, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हा आरोप करताना फडणवीस यांनी ८ मार्च रोजी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचला जाता असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांना वेगवेगळ्या व्हिडीओ फुटेजने भरलेला …

Read More »

फडणवीसांना नोटीस पाठवल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन

मुंबई : पोलीस बदल्यांच्या घोटाळा आरोप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब आता घरीच नोंदवला जाणार आहे. फडणवीसांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. योगेश कुमार गुप्ता हे स्थानिक डीसीपी फडणवीसांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. तिथल्या बंदोबस्ताबाबत आढावा घेतला जातोय. तर दुसरीकडे फडणवीसांच्या चौकशीमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेय आहेत.  आधी त्यांना बीकेसीमधील सायबर सेलच्या मुख्यालयात पाचारण …

Read More »

“मोदींच्या तुलनेचा नेता…”, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका; म्हणाले, “काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावला”! | sanjay raut slams bjp pm narendra modi on five states election results

संजय राऊत म्हणतात, “प्रियांका गांधींनी थोडं आधी मैदानात उतरायला हवं होतं, त्यांनी खूप उशीर केला!” देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी निराशाजनक ठरले आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेत बसणार हे स्पष्ट झालं आहे. तर उरलेल्या पंजाबमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीवर टीका होत असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक …

Read More »

फडणवीस यांच्याकडील ‘त्या’ पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

पुणे :  Devendra Fadnavis’s pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा जळगावचा असलेल्या तेजस मोरे याने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. तेजस मोरे याने अ‍ॅड. चव्हाण यांना घड्याळ गिफ्ट दिले होते. त्या घड्याळात कॅमेरा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग …

Read More »

Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…| Maharashtra Budget 2022 Union Minister of State for Finance Bhagwat Karads reaction on state budget msr 87 svk 88

“महाराष्ट्र सरकार हे केवळ घोषणा करण्यात पक्क आहे”, असंही म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल असं म्हटलं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट राज्याच्या विकासाला चालना देऊ शकत नाही, असं म्हणत टीका केली आहे. …

Read More »

CNG स्वस्त; शेतकऱ्यांना अनुदान आणि…; जाणून घ्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा | What we get through the maharashtra budget 2022 for common people – vsk 98

या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्य सरकारने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. या पंचसूत्रीअंतर्गत येणाऱ्या कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित …

Read More »

Maharashtra Budget 2022 : मोठी बातमी ! सीएनजी स्वस्त होणार, मूल्यवर्धित कर कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Budget 2022 : सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची सरकारने घोषणा केली आहे. Maharashtra Budget 2022 Update : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. …

Read More »

Maharashtra Budget 2022 : “पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलय” | Maharashtra Budget 2022 Chief Minister Devendra Fadnavis criticized the state budget msr 87

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली अर्थसंकल्पावर टीका ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीकडून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली. तर, हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधी …

Read More »

कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi.

Maharashtra Budget 2022 : एसटी महामंडळासाठी आणि परिवहन विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. Maharashtra Budget Session 2022 : सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि न्यायालयीन सुनावणीनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नसून अद्यापही संप मिटलेला नाही. राज्य सरकारने चर्चेच्या मधल्या टप्प्यावर एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतन हमी आणि वेतन निश्चितीची अट मान्य करून त्यानुसार आदेश देखील दिले. मात्र, तरीदेखील राज्य …

Read More »

महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi

Maharashtra Budget 2022 : महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था असणारं राज्य बनेल, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. Maharashtra Budget Session 2022 : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेची जोरदार चर्चा देशभर झाली होती. त्यावर अनेक अर्थतज्ज्ञ आणि विरोधी पक्षांनी देखील तोंडसुख घेतलं होतं. याविषयी अजूनही चर्चा …

Read More »

“शरद पवार ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत” | BJP Gopichand Padalkar on NCP Sharad Pawar sgy 87

“काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे” उत्तर प्रदेशसोबत इतर तीन राज्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेते आता महाराष्ट्राची वेळ असल्याचं म्हणत ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. गुरुवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांकडून ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा देण्यात आल्या. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत गोव्याच्या विजयाचे …

Read More »

“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला! | bjp keshav upadhye tweet on punjab results navjyotsingh sidhu nana patole congress

“पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, यांच्यात साम्य आहे”! गुरुवारी निकाल लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली असून पाचपैकी चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत सध्या भाजपा आहे. गोव्यामध्ये काही अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं अंतर्गत कलहात अडकलेल्या काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून …

Read More »

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “जर त्यांना सोबत यायचं असेल, तर…!” | chandrakant patil offers shivsena for alliance with bjp after four states results

चंद्रकांत पाटील म्हणतात, “तोंड पोळलं असताना ताक फुंकून प्यावं लागेल. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल, तर…” नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून पंजाबमध्ये आपनं काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली आहे. त्यामुळे एकीकडे देश पातळीवर ‘पुन्हा भाजपाच’ …

Read More »

महाराष्ट्रात भाजपा सरकार पाडणार?; फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले “पर्यायी सरकार…” | BJP Devendra Fadanvis on Maharashtra Government Election Results sgy 87

आम्ही २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, फडणवीसांची माहिती पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच ; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. दरम्यान या विजयानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. ‘युपी झांकी …

Read More »

Mahavikas Aaghadi | महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अडचणीत?

मुंबई : चार राज्यातील निवडणुकांमध्ये (Assembly Elections Results 2022) मिळालेल्या यशामुळं भाजपमध्ये (BJP) आनंदाचं वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अस्वस्थता पसरलीय. या विधानसभा निवडणूक निकालांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, पाहूयात हा रिपोर्ट. (5 state assembly elections results 2022 what effect on maharashtra political scenario) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा …

Read More »