Tag Archives: marathi batmya

तुम्हाला माहितीय का विस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांमधील फरक, यात सगळ्यात स्ट्राँग काय?

मुंबई : दारूचे नाव घेतलं की, व्हिस्की, वाईन, ब्रँडी, बिअर, रम अशा अनेक नावं समोर येतात. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, ते सर्व सारखेच आहेत, तर काहींनी चवीपूर्ताच त्यामध्ये फरक असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, या सर्व अल्कोहोलिक ब्रँडमध्ये नक्की काय फरक आहे? यानंतर तुम्ही या सर्वांमध्ये सहज फरक ओळखू शकाल. त्यापूर्वी हे …

Read More »

जर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामागची कारण वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे. हल्लीच दुबईमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. दुबईहून ब्रिस्बेनला जाणारे एमिरेट्सचे विमान एका मोठ्या अपघातातून बचावले. प्रवास सुरू झाल्यानंतर 14 तासांनंतर जेव्हा विमान ब्रिस्बेनला पोहोचले तेव्हा प्रवाशांच्या लक्षात आले की, विमानात एक होल आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर 45 मिनिटांनी मोठा आवाज ऐकू आला, परंतु कर्मचार्‍यांना …

Read More »

मूर्तीमध्ये आजही धडधडते कृष्णाचे हृदय? जगन्नाथ मंदिराशी संबंधित रहस्य ऐकून आश्चर्यचकित व्हाल

मुंबई : दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रा पुरी, ओडिशातील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होते. या यात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येतात. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरू झाली आहे आणि ती 12 जुलैपर्यंत चालणार आहे. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह तीन भव्य रथांवर स्वार होतात आणि ही यात्रा मंदिरात पोहोचते. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला …

Read More »

एखाद्याला आपली कार दिल्यानंतर हे काम करायला विसरु नका, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

मुंबई : अनेक वेळा असं होतं की, आपण आपल्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना किंवा नातेवाईकांना आपली कार चालवाला देतो. समोरच्याने मागितले आणि त्याला नाही कसं म्हणायचं अशा विचाराने आपण आपली गाडी देतो खरी परंतु, या संदर्भात आपण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे आपले स्वत:चेच नुकसान होते. त्यांपैकी एक आहे, ते म्हणजे ऑनलाईन चलान. आता बहुतांश चलन ऑनलाइन कापले जात असल्याने …

Read More »

भिकारी बनुन रस्त्यावर फिरत होती हा माणूस, पण त्याचं सत्य काही वेगळंच

मुंबई : आपल्याला नेहमी रस्त्याच्याकडेला गरीब किंवा भिकारी लोक नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांना कधी खायला देतो, तर कधी पैसे देतो. याशिवाय आपण त्यांना मदत करण्यासाठी दुसरं काहीही करु शकत नाही. परंतु उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही देखील थक्कं व्हाल. तेथे एक व्यक्ती अनेक दिवस भिकाऱ्याच्या पोशाखात फिरत होता. तो कोण होता, कुठून …

Read More »

Viral Video : जगातील सर्वात शक्तिशाली जेट ट्रकचा जोरदार स्फोट, दृश्य मन हेलावणारे

मुंबई : अमेरिकेच्या मिशिगन एअर शोदयम्यान जेट एअरप्लेन श्यारताना ट्रकचा जोरदार अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जेट-इंधन भरलेल्या ट्रकला आग लागल्याने अपघात झाला. शनिवारी घडलेल्या या अपघातात तुम्ही पाहू शकता की, हा ट्रक एका आगीच्या गोळ्यात जातो. ही आग इतकी भीषण …

Read More »

हवेत उडणाऱ्या विमानाच्या अगदी जवळ पोहोचला फायटर जेट, दृश्य पाहून प्रवाशांनी रोखला श्वास

मुंबई : विमाना चालवणं सोपं काम नाही. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतु शकते. इझीजेटच्या विमाना सोबतही अशीच घटना घडली, जी पाहून विमानातील प्रवाशांचे अंग सुन्नं झाले आहे. आता या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, नंतर या घटनेचे सत्य समोर आले आणि विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव लढाऊ …

Read More »

तुमच्या Smartphone मध्ये आहे हा धोकादायक App? लगेच करा फोनमधून Delete

मुंबई : Smartphone मध्ये धोकादायक व्हायरसचा हल्ला झाल्याचा, डेटा वापरत असल्याच्या बातम्या दिवसांदिवस समोर येऊ लागल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आपल्या कामासाठी बनवल्या जात असतात. परंतु याचा धोका देखील बराच वाढला आहे. त्यात अँड्रॉईड फोनमध्ये या व्हायरसचा धोका सर्वाधीक असतो. त्यामानाने अॅपल आयफोन हा चांगल्या सिक्योरिटीसाठी ओळखला जातो.  परंतु आता एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये सांगितले जाते की, ऍपल …

Read More »

2 झाडांच्या सुरक्षेसाठी 3 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्रे, यामागचं कारण खूपच खास

मुंबई : सध्या आंब्याचा हंगाम आहे आणि उद्योगपती हर्ष गोएंका यांनी या फळांच्या सर्वात महागड्या जातींपैकी एक असलेल्या फळांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तुम्ही मियाझाकी पाहू शकता, जे प्रामुख्याने जपानमध्ये पिकवल्या जाणार्‍या आंब्याची एक अशी जात किंवा प्रकार आहे, जो फारच दुर्मिळ आहे. त्यामुळेच ते पिकवणाऱ्यांना त्याच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घ्यावी लागते. RPG ग्रुपच्या अध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले …

Read More »

पाण्यात उभ्या असलेल्या गायीला लागला शॉक, दुकानदाराने असे वाचवले तिचे प्राण

मुंबई : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. एवढेच नाही तर हे व्हिडीओ आपल्याला बरंच काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो आपल्याला माणसातल्या खऱ्या माणूसकीची ओळख करुन देतं. होय आपण बऱ्याचदा लोकांना बोलताना पाहिलं आहे की, माणूस इतका स्वार्थी झालाय की, त्याला आपल्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. या व्हायरल …

Read More »

27 वर्षात एकही सुट्टी नाही, Burger King च्या कर्मचाऱ्याला आता मिळाले कोटी रुपये; पण…

मुंबई : आपण कुठे ही कामाला लागलो असलो, तरी आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असे म्हणतात. ज्याचे फळ आपल्याला कंपनी नेहमी देते. परंतु एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, तुमचा विश्वासच बसणार नाही. अमेरिकेतील लास वेगासमधील एका कर्मचाऱ्याने गेल्या 27 वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. बर्गर किंग फूड कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला इतक्या वर्षांनंतर एवढी मोठी भेट …

Read More »

प्रसिद्धीसाठी मॉडेलचा असा प्रकार, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. अनेक लोक तर प्रसिद्धीसाठी आणि फॉलोअर्ससाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. तर अनेक महिला या आपलं शरीर दाखवून लोकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकूण तुम्हाला देखील धक्का बसेल. एक मॉडेल दोन अल्पवयीन मुलांसमोर पूल पार्टीदरम्यान टॉपलेस झाली. …

Read More »

Indian Railway : आता ट्रेनच्या गलिच्छ टॉयलेटपासून मिळणार सुटका, रेल्वेने सुरू केली ही सुविधा

मुंबई : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेतून दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे देखील आपल्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. असे असतानाही प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना अस्वच्छ स्वच्छतागृहांच्या समस्येला सामोरे जावे लागते. सर्वसाधारण किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. …

Read More »

मुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्याला आश्चर्यचकीत करत असतात. सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. खरंतर नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी, आपल्याला भीती वाटते. कारण हा सर्वात विषारी प्राणी आहे. ज्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे. त्याचा एक दंश आणि खेळ खल्लास. परंतु असे असले तरी …

Read More »

SBI कडून मोठा बदल, या नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम

मुंबई :  तुम्हीही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, आता ग्राहक फक्त त्याच फोनवरून SBI च्या YONO ऍप्लिकेशन लॉग इन करू शकतात ज्याचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. म्हणजेच आता तुम्ही इतर कोणत्याही क्रमांकावरून बँकेची सेवा घेऊ शकत नाही. बरेच …

Read More »

Second Hand Car विकत घ्यावी का? याचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घ्या

मुंबई : भारतात वापरलेल्या कारची किंवा सेकेंड हँड कारची बाजारपेठही वाढत चालली आहे. मोठ्या संख्येने लोक सेकेंड हँड कार विकत घेत आहेत. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. अशा परिस्थीतीत तुम्ही देखील सेकेंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही वापरलेली कार खरेदी करायची की नाही याचा …

Read More »

महापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर… यामागील कारण ऐकून बसेल धक्का

मुंबई : लग्न हा आयुष्यातला एक असा क्षण असतो जो, प्रत्येकाला अविस्मरणीय बनवायचा असतो. अनेक विवाह अनेकदा त्यांच्या भव्यतेमुळे, वेगळ्या शैलीमुळे किंवा वधू-वरांच्या वेगळ्या एन्ट्रीमुळे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. परंतु सध्या एका अशा लग्नाबद्दल बातमी समोर आली आहे, जे लग्न जगभरात हेडलाइन बनत आहे. विशेष बाब म्हणजे हे लग्न मेक्सिकोमध्ये झाले आहे. परंतु या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक …

Read More »

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की काढावा यामुळे नातं आणखी खुलतं. परंतु आपल्या गर्लफ्रेंडसोबत एकांतात वेळ घालवणं एका अभिनेत्याला महागात पडलं आहे. हॉलिवूड स्टार बेन ऍफ्लेक आणि जेनिफर गार्नरसोबत हा सगळा प्रकार घडला. त्यांच्या १० वर्षांचा मुलगा सॅम्युअल गार्नर ऍफ्लेक याचा अपघात झाला. …

Read More »

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे. खरंतर दोन प्रसिद्ध YouTubers ने धोकादायक स्टंट केलं, ज्यामुळे एका …

Read More »

Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची “हीच ती वेळ”

मुंबई : आज पासून 3 दिवस Flipkart Big Bachat Dhamaal Sale July 2022 सुरू होतोय. या बिग बचत धमाल सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि इतर वस्तू्ंवर भरगच्च असा डिस्काउंट मिळणार आहे. सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart ने Big Bachat Dhamaal Sale July 2022  दररोज सकाळी 12 AM, 8 AM आणि संध्याकाळी 4 वाजता नवीन बिग ऑफर घेऊन आला आहे. Flipkart Big …

Read More »