जरा हटके

WhatsApp वर चॅटिंगची मजा आणखी वाढणार, फॅन्सी फॉन्ट्स वापरुन कसं कराल चॅटिंग?

नवी दिल्ली :WhatsApp Chat Feature : व्हॉट्सॲपचा वापर आजकाल इतका वाढला आहे की जर एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा एखादं महत्त्वाचं डॉक्यूमेंटही पाठवायचं असेल तर आपण मी व्हॉट्सॲप करतो असंच म्हणत असतो. त्यामुळे आजकाल मेसेज पाठवण्यापासून ते कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग तसंच महत्त्वाची कागदपत्रं पाठवण्यासारखी सर्वच कामं व्हॉट्सॲपवर होत असतात.आता व्हॉट्सॲपची हीच चॅटिंग आणखी भारी आणि रंगतदार होणार आहे. …

Read More »

​Travel Booking ऑनलाई करता का? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर व्हाल स्कॅमचे शिकार

Safe online booking tips : अनेकांना फिरण्याची भटंकती करण्याची आवड असते. कुठे नाही तरी अनेकजण आपल्या गावी जातच असतात. अशामध्ये आजका अनेकजण कुठेही जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणं पसंद करतात. आता तुम्हीही प्रवासासाठी ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर आजची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण अँटिव्हायरस कंपनी मॅकॅफीच्या एका नवीन अहवालानुसार, भारतात ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग घोटाळ्याची प्रकरणे तेजीने वाढत आहेत. या …

Read More »

Netflix पासवर्ड मित्रालाही दिलाय?, आताच बंद करा, कारण…

Netflix वरून अमेरिकी यूजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. जर कोणत्याही यूजरकडे एकाच स्क्रीनचा नेटफ्लिक्स अकाउंट आहे. तसेत त्याने आपल्या कोणत्या तरी मित्राला दिला असेल तर तो अडचणीत येऊ शकतो. कारण, कंपनीने काही निवडक लॅटिन अमेरिकन देशात पासवर्ड शेअरिंग वर कारवाई सुरू केली आहे. जर तुम्ही अतिरिक्त पेमेंट करीत असाल तर ते ठीक आहे.सध्या हा नियम अमेरिकेत लागू आहे. परंतु, जर …

Read More »

फायनली WhatsApp घेऊन आलं दमदार फीचर, सेंट झालेल्या मेसेजमध्येही बदल करता येणार

नवी दिल्ली :WhatsApp New Update : युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सॲप मागील काही महिन्यांत एकापेक्षा एक नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. दरम्यान बऱ्याच वेळापासून युजर्सची मागणी असणारं Edit Message हे फीचरही आता फायनली कंपनी घेऊन येत आहे. हे फीचर सध्या ios च्या बेटा व्हर्जनमध्ये रिलीज झालं असून लवकरच युजर्सना आपल्या फोनमध्येही वापरता येणार आहे. या फीचरमुळे आता व्हॉट्सॲपमध्ये सेंड केलेला …

Read More »

Gmail वर मोठ्या फाइल्स पाठवण्यापासून ते मेल म्यूट करण्यापर्यंत, ‘हे’ ५ फीचर्स आहेत खूपच कामाचे

Gmail Tips and Tricks : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजणाचं जी-मेल (Gmail) वर अकाउंट आहे. प्रत्येकजण याचा वापर करतो. गुगल अकाउंट म्हणजेच जी-मेल अकाउंट असून अँड्रॉईड फोन वापरताना हे अकाउंट अनिवार्य असतं. याशिवाय ऑफिसेसमध्येही जी-मेल अकाउंट कामासाठी वापरले जातात. त्यामुळेमहाविद्यालयीन विद्यार्थी असो किंवा कार्यालयीन कर्मचारी, सर्वांसाठीच जी-मेल ही एक गरज बनली आहे. ऑफिसमधले कामाचे ई-मेल पाठवण्यासाठी प्रत्येकजण जी-मेलची मदत घेत असतो. …

Read More »

गॅस सिलेंडर ५० रुपयांनी स्वस्त मिळवू शकता, ऑनलाईन बुकिंग करताना फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : Cashback on Gas Cylinder Booking : इंडेन, भारत, एचपी गॅस कोणत्याही कंपनीचा गॅस असो त्याची बुकिंग करताना एक खास पद्धत तुम्ही वापरली तुम्ही ५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकता. एकीकडे गॅस सिलेंडरचे भाव वाढत असल्याने अशी कोणतीही सूट फारच फायदेशीर ठरु शकते. तर ही ऑफर सरकारद्वारे जाहीर केलेली नसून पेटीएम ही ऑफर आपल्या यूजर्सना देत आहे. जर तुम्हालाही …

Read More »

WhatsApp चॅटिंगची मजा आणखी वाढणार, आता ॲपच्या आतच तयार करता येणार स्टिकर्स, खास फीचर आलं समोर

नवी दिल्ली :WhatsApp chat features : काही वर्षांपूर्वी चॅटिंग म्हणजे फक्त साधे टेक्स्ट मेसेज करणं, असच होतं. पण मागील काही वर्षात व्हिडिओ, गिफ, फोटो या सर्वाचा चॅटिंगमध्ये वापर होऊ लागला आहे. आता कंपनीनं एक खास फीचर आणलं असून यामुळे आता व्हॉट्सॲपमध्येच स्टिकर तयार करता येणार आहेत. सध्या हे नवं फीचर ios अर्थात ॲपल फोन्ससाठी येणार आहे.कंपनी सध्या या फीचरवर जोमात …

Read More »

WhatsApp Trick : आता नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲपवर पाठवा कोणालाही मेसेज, वाचा सोपी ट्रिक

नवी दिल्ली : WhatsApp Chat and Special tricks : व्हॉट्सॲप हे ॲप आपण सर्वाधिक वापरत असलो तरी त्यावर असे अनेक फीचर्स आहेत, जे आपल्याला अजून माहित नाहीत. व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही चॅटिंग करू शकता आणि कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग इत्यादी गोष्टी देखील करू शकता. पण काही खास फीचर्स असेही आहेत, जे आपण अद्याप वापरलेले नाहीत. तर आज आपण अशाच एका कामाच्या फीचरबद्दल बोलणार …

Read More »

आधार कार्ड हरवलंय? टेन्शन नका घेऊ, घरबसल्या मिळवू शकता, फक्त ‘या’ १० स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली :Aadhar Card Update Online : आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आधार कार्डशिवाय महत्त्वाच्या कामाला अडकून राहावं लागू शकतं. तसंच तुमच्या आधार कार्डच्या मदतीने कोणीही गैरवापरही करु शकतात. पण आता तुमचं आधार कार्ड …

Read More »

WhatsApp वर एकापेक्षा जास्त ‘गर्लफ्रेंड’ आणि ‘बॉयफ्रेंड’च्या चॅटला असं लपवा, पाहा सोपी ट्रिक्स

WhatsApp Chat Lock Feature : WhatsApp ने नुकतेच प्रायव्हेसी फीचर आणले आहे. जर तुम्हाला नेहमी आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड सोबतची चॅटिंग कुणी अन्य तिसरी व्यक्ती वाचेल, अशी भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण, WhatsApp ने आता एक खास Chat Lock Feature आणले आहे. या चॅटला लॉक केल्यानंतर याचा अॅक्सेस फक्त तुम्हाला राहील. अन्य कुणीच तुमच्या …

Read More »

Google Search चे एक्सपर्ट व्हाल, फक्त या ५ सोप्या ट्रिक्स करा फॉलो

आपण सगळेच काही न काही गोष्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्चचा वापर करत असतो. पण हे लोकप्रिय सर्च इंजिन वापरताना काही सोप्या ट्रिक वापरल्या तर तुमचं काम आणखी सोपं आणि सुलभ होऊ शकतं. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेलं सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर केला जातो. साधारणपणे key words चा वापर करून गुगल वर कोणत्याही गोष्टी सर्च केल्या जातात. पण …

Read More »

अँड्रॉइड युजर्सचं WhatsApp आता बदलणार, अँड्रॉइड फोनमध्ये घेता येणार आयफोनचा अनुभव

नवी दिल्ली :WhatsApp Update for Androids : अँड्रॉइड असो की आयओएस दोन्हीमध्ये मेसेज करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सना व्हॉट्सॲपमध्ये एकसारखेच फिचर जरी मिळत असतील तरी युआय म्हणजे युझर्स इंटरफेस हा वेगवेगळा असतो. कारण आयफोनमध्ये व्हॉट्सॲपचे ऑप्शन्स जसेकी कॉल, चॅट्स,कम्युनिटीज आणि स्टेटस खाली दिसतात तर अँड्रॉइड मध्ये ते वर दिसतात. पण आता व्हॉट्सॲपमध्ये …

Read More »

WhatsApp Chat : आता व्हॉट्सॲपचे प्रायव्हेट चॅट होणार एकदम लॉक, फोनचा पासवर्ड मिळाला तरी चॅट राहणार सेफ

नवी दिल्ली :WhatsApp Chat Lock : व्हॉट्सॲप हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे ॲप झाले असून साध्या चॅटिंगपासून ते महत्त्वाचे ऑफिसरिलटेड चॅट्सही व्हॉट्सॲपवर होत असतात. त्यामुळे व्हॉट्सॲपचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आपल सारेच कायम प्रयत्न करत असतो. दरम्यान आता तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एखाद्याला माहीत असेल तरी तुमचे व्हॉट्सॲपवरचे चॅट सुरक्षित राहणार आहेत. कारण व्हॉट्सॲपने एक नवीन गोपनीय फिचर आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही …

Read More »

5G नंतरही फोनचे इंटरनेट स्लो सुरू आहे?, तात्काळ या ५ गोष्टी बदला

भारतात ५जी खूप वेगाने वाढत आहे. जिओ आणि एअरटेलने भारतात 5G सेवा उपलब्ध केली आहे. मोबाइल नेटवर्कची स्पीड 4G LTE च्या तुलनेत २० ते ३० पट जास्त आहे. यात यूजर्सला जबरदस्त नेटवर्क सर्विस मिळते. परंतु, असे अनेक यूजर्स आहेत. ज्यांना चांगले नेटवर्क मिळत नाही. जर तुम्हाला ५जीचा वापर करण्यात अडचण येत असेल तर या ठिकाणी काही खास टिप्स देत आहोत. …

Read More »

IRCTC ची नवीन स्कीम, रेल्वेचे तिकीट आता काढा, पैसे नंतर भरा

Paytm Postpaid Buy Now Pay Later:IRCTC कडून एक नवीन सर्विस तुम्हाला खूप पसंत पडू शकते. अनेकदा आपल्याला तिकीट काढायचे असते परंतु, आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. त्यामुळे अनेकदा समस्या येते. जर तुम्हाला सुद्धा हीच समस्या येत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत.IRCTC आणि Paytm Postpaid चे नवीन फीचरपेटीएमवर विना पैसे रेल्वेचे तिकीट बुक करता येऊ शकते. …

Read More »

फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल

जर तुमचा फोन चोरीला गेल्यास काय करावे हे सूचत नाही. त्याची तक्रार कुठे करायची हे सुद्धा ऐनवेळी समजत नाही. कारण, फोन शोधायचा म्हटले तर खूप वेळ जाऊ शकतो. तसेच पोलीस ठाण्यात क्रिमिनल केस केल्यास जास्त वेळ जातो तसेच त्याचे मनावर दडपण सुद्धा येते. परंतु, आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही हरवलेला किंवा चोरीला …

Read More »

WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली :WhatsApp tricks and tips : मागील कित्येक वर्षे फोन्सना हे ड्युअल-सिम सपोर्टेड येत आहेत. आधी आयफोनमध्ये एकच सिम वापरता येत होतं. पण आता ई-सिममुळे आयफोनमध्येही दोन सिम वापरता येऊ शकतात. पण असं असूनही एका फोनमध्ये व्हॉट्सॲप मात्र आपल्याला एकच वापरावा लागायचं. आधी एकाच डिव्हाइसवर दोन वेगवेगळे नंबर वापरण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स उपयोगी येत पण आता एका स्मार्टफोनमध्ये दोन …

Read More »

WhatsApp वर होतोय आंतरराष्ट्रीय कॉल स्कॅम, नेमकं काय करतात हे स्कॅमर्स? कसा कराल स्वत:चा बचाव?

WhatsApp messenger वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल्समध्ये गेल्या काही आठवड्यांत मोठी वाढ झाली आहे. हे कॉल ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारचे असतात. अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून अचानक कॉल येत आहेत. हे कॉल्स इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) आणि इतर यांसारख्या वेगवेगळ्या देशांचे आहेत. या स्पॅम कॉल्सच्या वाढलेल्या संख्येमुळे सरकारने देखील याची आता दखल घेतली …

Read More »

Gmail वर येणाऱ्या Yellow Arrow चा काय अर्थ?, जाणून घ्या काय होतो फायदा

नवी दिल्लीः ऑफिस असो किंवा कोणतेही पर्सनल काम, जीमेलचा वापर करावाच लागतो. जीमेलवरून तुम्ही कोणालाही मेल करू शकता. याशिवाय, गुगल आणि अनेक प्रोडक्ट्स आहेत. ज्याचा वापर केला जातो. ज्यात मॅप्स, ड्राइव्ह, जीमेल, प्ले स्टोर आदीचा समावेश आहे. जीमेलवर अनेक मेल येतात. जे खासगी असतात. याला कॉन्फिडेंशियल सुद्धा म्हटले जाते. यापुढे येलो कलरची एक साइज असते. परंतु, अनेकांना यासंबंधी माहिती नाही. …

Read More »

WhatsApp वर स्पॅम कॉल्सचा तुम्हालाही होतोय त्रास? कशी मिळवाल सुटका? कंपनीने स्वत: सांगितल्या सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली : Prevent WhatsApp Spam Calls : एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन म्हणून प्रसिद्ध व्हॉट्सॲप आजकाल कॉलिंगसाठीही मोठ्या प्रमाणात वापरतात. वॉईस कॉलिंगसह व्हिडीओ कॉलिंग एका क्लिकवर होत असल्याने आजकाल व्हॉट्सॲपचा वापर वाढला आहे. पण अशातच व्हॉट्सॲपद्वारे कॉलिंग स्कॅमही वाढले आहेत. त्यात आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून अचानक कॉल येत आहेत. हे कॉल्स इथिओपिया (+251), …

Read More »