Tag Archives: Viral News

पुरुषांच्या सुटच्या स्लीव्सला का असतात 3 बटण? यामागील कारण खूपच रंजक

मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु त्यामागे दडलेली रहस्ये आपल्याला चकित करतात. तुम्ही बऱ्याचदा लोकांना पार्टी किंवा लग्न कार्यामध्ये सुट-बुटमध्ये पाहिलं असेल. परंतु तुम्ही कधी या सुटला किंवा कोटला नीट पाहिलं आहे का? तुम्ही हे तर पाहिलं असेल की, सुटच्या हाताला 3 बटणं असतात. परंतु ही बटणं का असतात? किंवा याच कार्य काय …

Read More »

वाऱ्याच्या वेगाने धावत होती बाईक, क्षणार्धात घडला असा अपघात; व्हिडीओ धक्कादायक

मुंबई : दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो. यामध्ये चालकाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघाताची संख्या जास्त आहे. त्यामुळे चालकाने जर मनावर ताबा आणि संयम ठेवला तर असे अपघात कमी करता येतात. परंतु आज कालची तरुण मंडळी ही आपल्या जीवाची जराही पर्वा करत नाहीत. परंतु यामुळे ते …

Read More »

जर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामागची कारण वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे. हल्लीच दुबईमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. दुबईहून ब्रिस्बेनला जाणारे एमिरेट्सचे विमान एका मोठ्या अपघातातून बचावले. प्रवास सुरू झाल्यानंतर 14 तासांनंतर जेव्हा विमान ब्रिस्बेनला पोहोचले तेव्हा प्रवाशांच्या लक्षात आले की, विमानात एक होल आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर 45 मिनिटांनी मोठा आवाज ऐकू आला, परंतु कर्मचार्‍यांना …

Read More »

मूर्तीमध्ये आजही धडधडते कृष्णाचे हृदय? जगन्नाथ मंदिराशी संबंधित रहस्य ऐकून आश्चर्यचकित व्हाल

मुंबई : दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रा पुरी, ओडिशातील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होते. या यात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येतात. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरू झाली आहे आणि ती 12 जुलैपर्यंत चालणार आहे. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह तीन भव्य रथांवर स्वार होतात आणि ही यात्रा मंदिरात पोहोचते. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला …

Read More »

भिकारी बनुन रस्त्यावर फिरत होती हा माणूस, पण त्याचं सत्य काही वेगळंच

मुंबई : आपल्याला नेहमी रस्त्याच्याकडेला गरीब किंवा भिकारी लोक नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांना कधी खायला देतो, तर कधी पैसे देतो. याशिवाय आपण त्यांना मदत करण्यासाठी दुसरं काहीही करु शकत नाही. परंतु उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही देखील थक्कं व्हाल. तेथे एक व्यक्ती अनेक दिवस भिकाऱ्याच्या पोशाखात फिरत होता. तो कोण होता, कुठून …

Read More »

पाण्यात उभ्या असलेल्या गायीला लागला शॉक, दुकानदाराने असे वाचवले तिचे प्राण

मुंबई : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. एवढेच नाही तर हे व्हिडीओ आपल्याला बरंच काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो आपल्याला माणसातल्या खऱ्या माणूसकीची ओळख करुन देतं. होय आपण बऱ्याचदा लोकांना बोलताना पाहिलं आहे की, माणूस इतका स्वार्थी झालाय की, त्याला आपल्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. या व्हायरल …

Read More »

प्रसिद्धीसाठी मॉडेलचा असा प्रकार, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. अनेक लोक तर प्रसिद्धीसाठी आणि फॉलोअर्ससाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. तर अनेक महिला या आपलं शरीर दाखवून लोकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकूण तुम्हाला देखील धक्का बसेल. एक मॉडेल दोन अल्पवयीन मुलांसमोर पूल पार्टीदरम्यान टॉपलेस झाली. …

Read More »

मुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्याला आश्चर्यचकीत करत असतात. सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. खरंतर नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी, आपल्याला भीती वाटते. कारण हा सर्वात विषारी प्राणी आहे. ज्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे. त्याचा एक दंश आणि खेळ खल्लास. परंतु असे असले तरी …

Read More »

महापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर… यामागील कारण ऐकून बसेल धक्का

मुंबई : लग्न हा आयुष्यातला एक असा क्षण असतो जो, प्रत्येकाला अविस्मरणीय बनवायचा असतो. अनेक विवाह अनेकदा त्यांच्या भव्यतेमुळे, वेगळ्या शैलीमुळे किंवा वधू-वरांच्या वेगळ्या एन्ट्रीमुळे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. परंतु सध्या एका अशा लग्नाबद्दल बातमी समोर आली आहे, जे लग्न जगभरात हेडलाइन बनत आहे. विशेष बाब म्हणजे हे लग्न मेक्सिकोमध्ये झाले आहे. परंतु या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक …

Read More »

IRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही

नवी दिल्ली : तुम्ही कधी ट्रेनमध्ये चहा किंवा नाश्ता घेतला असेल तर त्याची किंमत फार कमी येते अगदी चहा 10 किंवा फार तर 20 आणि नाश्ता 30 रुपये असावा. पण सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील चहाच्या बिलाचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यावर ट्रेनमध्ये चहा मागवावा की नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.  सोशल मीडियावर IRCTC चं एक …

Read More »

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की काढावा यामुळे नातं आणखी खुलतं. परंतु आपल्या गर्लफ्रेंडसोबत एकांतात वेळ घालवणं एका अभिनेत्याला महागात पडलं आहे. हॉलिवूड स्टार बेन ऍफ्लेक आणि जेनिफर गार्नरसोबत हा सगळा प्रकार घडला. त्यांच्या १० वर्षांचा मुलगा सॅम्युअल गार्नर ऍफ्लेक याचा अपघात झाला. …

Read More »

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे. खरंतर दोन प्रसिद्ध YouTubers ने धोकादायक स्टंट केलं, ज्यामुळे एका …

Read More »

आपल्याच मुलीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली महिला, या लव ट्रॅगलनं बदललं तिघांची आयुष्य

मुंबई : एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. खरंतर राजस्थानच्या बाडमेरमधून जावई आणि सासूचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. खरंतर प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. प्रकरण बाडमेर-रामसर रस्त्यालगत असलेल्या गावातील आहे. मंगळवारी सकाळी गावातील लोकांनी तेथून जाताना दोन मृतदेह झाडाला लटकलेले दिसले …

Read More »

जागाचं ते शेवटचं टोक अखेर सापडलंच, पण इथे जाण्याची हिंमत कधीही करु नका; कारण…

मुंबई : लहानपणापासून अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, आपल्या या जगाचा शेवट किंवा आरंभ असेलच आणि प्रत्येकाला तो पाहाण्याची उत्सुकता असते. लोकांना नेहमी वाटत असतं की, जगाच्या पाठीवर असा कोणता तरी कोपरा असेलच, जेथे जग संपत असेल. लोकांना याचे फारच अप्रुप वाटते. परंतु स्वप्नात विचार करत असलेला हा कोपरा किंवा हा जगाचा शेवटचं टोक सापडलं आहे. चला तर मग …

Read More »

Android आणि iPhone वर WhatsApp व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या..

मुंबई :  आज WhatsApp हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मित्रांशी, नातेवाईकांसोबत गप्पा मारण्यासाठी, डाक्यूमेंट पाठवण्यासाठी आणि फोटोंची देवाणघेवाण करण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. याशिवाय, व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्सही करता येतात. इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी कायम नवनवीन फीचर्स अपडेट करत राहतं. असं असलं तरी, अजूनही असे युजर्स आहेत जे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करणं माहिती नाही. …

Read More »

Jio कडून स्पेशल ऑफर लाँच, युजर्स म्हणतायेत Jio धनधनाधन…

Jio Calender Month Validity Plan : टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त रिचार्ज प्लॅनबाबत कायम स्पर्धा असते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कमीत कमी किमतीचा प्लॅन शोधतात. ग्राहकांना त्यांचा रिचार्ज प्लॅन कधी संपणार याची काळजी करायची गरज पडणार नाही. Jio आपल्या ग्राहकांसाठी ‘calender month validity’ हा प्लॅन लॉंच करत आहे. यामध्ये युजर्सना अनेक अमर्याद फायदे मिळणार आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नेमका काय आहे …

Read More »

इंटरनेटवर व्हायरल होतोय ‘हा’ फोटो; ज्यूस पिण्याच्या योग्य पद्धतीचे परिणाम पाहिलेत का?

मुंबई : आजच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा अशी माहिती इंटरनेटवर व्हायरलही होते, ज्यामुळे आपली मजेशीर फसवणूक होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक फोटो खूप शेअर केला जातोय. यामध्ये पॅकेज ज्यूस पिण्याची योग्य पद्धत सांगितली गेली आहे. मात्र जेव्हा …

Read More »

स्मार्टफोन वापरताना तुम्ही देखील ‘या’ चुका करता का? मग सावधान!

मुंबई : स्मार्टफोन हा आज सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक आपल्याला फोनवरती असल्याचे पाहायला मिळतात. कॉलपासून ते कॅमेरा, कॅलेंड, माहिती, मॅप या सर्वांसाठीच आपल्याला फोनवरती अवलंबून राहावं लागत आहे. परंतु असं असलं तरी आपण फक्त एक मनोरंजन म्हणून फोनकडे सर्वात जास्त पाहातो, परंतु फोन योग्यप्रकारे वापरण्याची पद्धत आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसतं, …

Read More »

एकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतातय यासाठी लोक दिवस-रात्र अभ्यास करतात. असे असून देखील सगळ्यांनाच ही परीक्षा पास करणं सहजासहजी शक्य नाही. परंतु काही लोकांच लक किंवा नशिब इतकं चांगलं असतं की, ज्याचा आपण विचार देखील करु शकणार नाही. अशीच एक …

Read More »

पावसामुळे तुमचा Smartphone खराब झालाय? मग टेन्शन घेऊ नका, या ट्रिक्स वापरा

Smartphone Tips And Tricks :   पावसात सर्वाधिक टेन्शन असतं ते स्मार्टफोनचं. पाऊस असो वा ऊन कामासाठी घराबाहेर तर निघावंच लागतं. पावसात फोन सुरक्षित ठेवण्यासाठी लोक फॉइल किंवा पाऊच सोबत ठेवतात. काही वेळा आपण काळजी घेतली तरी फोन मात्र ओला होऊन खराब होतोच. जर पावसात भिजून तुमचाही फोन खराब झाला असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही …

Read More »