मनोरंजन

मनाला भिडणारा ‘भीड’; संवदेशनशीलता हरवलेल्यांसाठी आरसा

Bheed Drama Director: Anubhav Sinha Starring: Rajkummar Rao, Bhumi Pednekar, Dia Mirza,Ashutosh Rana, Pankaj Kapur, Kritika Kamra Bheed Movie Review : तीन वर्षांपूर्वी देशात कोरोना महासाथीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर देशामध्ये सुरू असलेल्या श्रमिकांच्या स्थलांतर संपूर्ण देशाने पाहिले. होत असलेले स्थलांतर पाहून देशाने हळहळ व्यक्त केली होती. तर, काही स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला …

Read More »

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांनी घेतली चंद्रपूर पोलीसांची भेट

Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ ( Ghar Banduk Biryani) हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे (Sayaji Shinde), आकाश ठोसर (Akash Thosar), सायली पाटील (Sayli Patil) अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. ‘घर …

Read More »

बोमन इराणीनं देखील शेअर केला व्हिडीओ म्हणाला…

3 Idiots Sequel:  थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi),  करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. करीनानं …

Read More »

सुमीत राघवनच्या प्रश्नाला आशा भोसले यांनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

Maharashtra Bhushan Puraskar:  ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्य सरकारच्यावतीनं महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.  काल गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आशा भोसले यांनी त्यांच्या काही आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक …

Read More »

नीलू कोहलीच्या पतीचे निधन

Nilu Kohli Husband Death:   मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहलींचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचे निधन झाले. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते.  गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले.  बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता.  हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात …

Read More »

‘भीड’ बॉक्स ऑफिसवर आपटला

Bheed Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा भीड (Bheed) हा चित्रपट काल (24 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. भीड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. हा चित्रपट ब्लॅक अॅन्ड व्हाईट थीमवर आधारित आहे. भीड …

Read More »

ट्रोलर्सच्या प्रश्नाला राजकुमार रावनं दिलं उत्तर

Rajkummar Rao: प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यानं आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. राजकुमारच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. लवकरच त्याचा भीड (Bheed)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. राजकुमार हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. ‘प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’ असा प्रश्न विचारुन सध्या अनेक नेटकरी …

Read More »

प्रवीण तरडे, सयाजी शिंदे ‘आणीबाणी’ मध्ये प्रमुख भूमिकेत

Aani Baani: ‘आणीबाणी’ (Aani Baani) म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे (Pravin Tarde), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), संजय खापरे (Sanjay …

Read More »

रँचो, राजू आणि फरहान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

3 Idiots Sequel:  थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांनी थ्री इडियट्स या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस …

Read More »

परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर राघव चढ्ढा यांनी सोडले मौन

Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार  राघव चढ्ढा  (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.  बुधवारी (22 मार्च) हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यांच्या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे. का? असा …

Read More »

सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत

Sonu Nigam :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबई (Mumbai) पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून (Kolhapur) अटक केली. रेहान मुजावर असे आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत. सोनू निगमच्या वडिलांनी पोलिसांकडे केली होती तक्रार निगम यांच्या घरातून 72 …

Read More »

अक्षय कुमारला अॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लवकरच त्याच्या ‘बडे मियां छोटे मियां’ (Bade Miyan Chote Miyan) या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय हा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटामधील एका अॅक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अक्षय हा स्कॉटलँड येथे गेला होता. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला …

Read More »

प्रदीप सरकार यांचं निधन; अनेक हिट चित्रपटांचं केलं दिग्दर्शन

Pradeep Sarkar: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67व्या  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप सरकार हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचे डायलिसिसही सुरू होते. प्रदीप सरकार यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे रात्री तीन वाजता त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आणि 3.30 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. …

Read More »

‘तू झूठी मैं मक्कार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

TJMM Box Office Collection Day 16: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा  ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Mein Makkar) हा चित्रपट  रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत. 16 दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. चित्रपटातील रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात ‘तू झूठी मैं …

Read More »

कांतारा-2 येतोय; ऋषभ शेट्टीनं दिली मोठी अपडेट

Rishab Shetty Prequel Of Kantara: अभिनेता ऋषभ शेट्टीचे (Rishab Shetty) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ शेट्टीनं  कांतारा (Kantara) चित्रपटाच्या प्रीक्वेलचं (Prequel Of Kantara)  कथानक लिहायला सुरुवात केली आहे. कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली.  होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, “नवीन …

Read More »

आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राचे अफेअर सुरू? डिनरनंतर आज मुंबईत लंचला दोघे एकत्रित 

Parineeti Chopra and Raghav Chadha Spotted: राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री यांच्या अफेअरच्या गोष्टी या काही नव्या नाहीत. अनेकदा त्यांची भेट होते आणि गाठी कायमस्वरुपी बांधल्या जातात. अशीच एक बातमी समोर आली असून आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबईत एकत्रित स्पॉट झाले आहेत. बुधवारी हे दोघं एकत्रित डिनर …

Read More »

Mr. India : शेखर कपूर म्हणतो, पुन्हा ‘मिस्टर इंडिया’ बनवणार नाही

Shekhar Kapur : मिस्टर इंडिया या चित्रपटाचा रिमेक येणार अथवा पुढील भाग येणार… अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती. यावर आता चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मिस्टर इंडिया हा चित्रपट पुन्हा बनवणार नसल्याचे स्पष्ट सांगितलेय. indianexpress.com ला दिलेल्या मुलाखतीवेळी मिस्टर इंडियाच्या आठवणीने शेखर कपूर भावूक आणि उदासीन झाले होते. ते म्हणाले की, मिस्टर इंडिया चित्रपट …

Read More »

अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल पार पडणार दिल्लीत

Urban Climate Film Festival: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA) U20 एंगेजमेंट इव्हेंट्स अंतर्गत CITIIS कार्यक्रमाद्वारे पहिल्या अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे (Urban Climate Film Festival) आयोजन केले जात आहे. भारत सरकारचे गृहनिर्माण- शहरी व्यवहार मंत्रालय, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD) आणि युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. शहरांमधील लोकांच्या जीवनावर हवामान बदलाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी …

Read More »

‘धड धड…’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस भेटीला

Sarja Movie Song: ‘सर्जा’ (Sarja) या चित्रपटातील ‘जीव तुझा झाला माझा…’ हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना ‘सर्जा’मधील ‘धड धड…’ (Dhad Dhad) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल.  राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील …

Read More »

रणवीर ठरला सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी; पाहा सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट

Most Valued Indian Celebrity in 2022: क्रॉल या कंपनीनं सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशनच्या रिपोर्टची (Brand Valuation Report 2022) घोषणा केली. या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्युएशन असणाऱ्या भारतातील टॉप 25 सेलिब्रिटींच्या (Most Valued Indian Celebrity in 2022) नावांच्या यादीचा समावेश आहे. या यादीमध्ये मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. या यादीनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा …

Read More »