मनोरंजन

‘पठाण’च्या कमाईवर शाहरुख खान चाहत्याला म्हणाला, भावा फोनचे नंबर…

Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.  ‘आस्क एसआरके’दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला विचारलं,”पठाण’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून कसं वाटतं? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,”भावा नंबर तर फोनचे …

Read More »

दीपिका की सलमान…पठाण चित्रपटाच्या यशाचे श्रेय कोणाला? किंग खानने स्पष्टच सांगितले

Shah Rukh Khan Tweet : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान लाडक्या शाहरुखने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीने उत्तरं दिले आहेत.  ‘आस्क एसआरके’ या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखचं कौतुक करत लिहिलं आहे, “पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेम हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या …

Read More »

फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्ये शाहरुखचा ‘मॅन ऑफ द डे’ने गौरव! ‘पठाण’चं परदेशातदेखील कौतुक

Shah Rukh Khan Pathan France : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. जगभरात त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्येही ‘पठाण’ सिनेमा आणि शाहरुख खान चर्चेत आहे. आज फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांनी (France News Channel) शाहरुखला ‘मॅन ऑफ द डे’चा (Man Of The Day) मान दिला आहे.  फ्रान्सच्या वृत्त वाहिन्यांमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत …

Read More »

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने ‘या’ कारणाने वडापाव खाणं सोडलं…

Tejaswini Pandit : ‘वडापाव’ (Vada pav) हा पदार्थ जगभरात लोकप्रिय आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी वडापाव खात असतात. पण मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) आणि निर्माती तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) मात्र वडापाव खाणं सोडून दिलं आहे.  ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमादरम्यान तेजस्विनीला ‘मला भूक लागली आहे आणि मला …

Read More »

राजकारणापासून दूर राहा : कंगना रनौत

Kangana Ranaut On Bollywood : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परतली असून ‘पठाण’ सिनेमासंदर्भात सलग ट्वीट करत आहे. आता कंगनाने ट्वीट करत बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.  आलिया भट्टपासून करण जौहरपर्यंत अनेक सेलिब्रिटी ‘पठाण’ …

Read More »

Masaba Gupta Wedding : मसाबाच्या लग्नसोहळ्यातील ‘तो’ फोटो व्हायरल!

Neena Gupta Daughter Masaba Gupta Wedding Photos : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra) लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. या फोटोने मात्र सर्वांचच लक्ष वेधलं आहे.  मसाबा ही नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची मुलगी आहे. …

Read More »

जाणून घ्या ‘पठाण’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

Shah Rukh Khan Pathan Worldwide Box Office Day 3 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. शाहरुखचे चाहते गेल्या चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता ‘पठाण’च्या (Pathaan) माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची …

Read More »

Suman Kalyanpur : तलत महमूद यांनी गाणं ऐकलं अन् सुमन कल्याणपूर यांचा संगीतप्रवास सुरू झाला…

Suman Kalyanpur : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस आहे. सुमन यांचा यंदाचा वाढदिवस खास असणार आहे. मराठी संगीतक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सुमन यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन (Suman Kalyanpur Birthday) यांनी मराठीसह, गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.  सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भवानीपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी …

Read More »

‘पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या आयुष्यभरातील कमाईपेक्षा जास्त’ युजरच्या टीकेला कंगनाचे उत्तर

Kangana Ranaut Tweet : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच कंगनाने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे कौतुक करत  असे चित्रपट चालले पाहिजेत असे म्हटले आहे. दरम्यान, एका ट्विटर युजरने शाहरुखच्या ‘पठाण’ या कलेक्शनवर कंगना राणौतला टोमणा मारला आहे. त्या युजरला कंगनाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.    डॉ. निमो यादव नावाच्या युजरने कंगनाच्या एका पोस्टला …

Read More »

The Vaccine War : विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सीन वॉर’मध्ये झळकणार नाना पाटेकर

The Vaccine War : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर विवेक अग्निहोत्री यांनी एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमात नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत असणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.  …

Read More »

Pathan : शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ संपेना!

Shah Rukh Khan Pathan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा बादशाह आता खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरचा बादशाह झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 21 रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.  ‘पठाण’च्या 21 रेकॉर्ड्सबद्दल जाणून घ्या… (21 New …

Read More »

Mahendra Singh Dhoni : महेंद्र सिंह धोनीने केली पहिल्या सिनेमाची घोषणा

Mahendra Singh Dhoni First Film : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. निर्माता म्हणून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. ‘धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड’च्या बॅनरखाली त्याने आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘एलजीएम : लेट्स गेट मॅरिड’ (Lets Get Married) असं या सिनेमाचं नाव आहे.  ‘लेट्स गेट मॅरिड’ (Lets Get Married) हा …

Read More »

पठाणचं ‘या’ बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक

Pathan: अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathan) 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी पठाण या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan),  विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या …

Read More »

बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतला आवडला शाहरुखचा ‘पठाण’?

Kangana Ranaut ON Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचं शाहरुखच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतने ‘पठाण’ सिनेमासंदर्भात ट्वीट केलं आहे.  कंगनाने गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर कमबॅक केलं आहे. आता …

Read More »

बहिणीसाठी काहीही… बिग बॉस विनर अक्षय केळकरनं पूर्ण केला बहिणीचा हट्ट

Akshay Kelkar : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरची (Akshay Kelkar) बहिण नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अक्षयने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी. तसेच, ती ट्रॉफी लग्नाच्या रुखवतात ठेवावी, अशी अक्षयच्या बहिणीची इच्छा होती. अखेर अक्षयने लाडक्या बहिणीची इच्छा पूर्ण केली आहे.  अक्षयने पूर्ण केला बहिणीचा हट्ट! सख्ख्या बहिणीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेलं असताना त्या …

Read More »

धावपटू ललिता बाबरच्या आयुष्यावरील बायोपिकची घोषणा; ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Lalita Shivaji babar: भारताच्या राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच, धावपटू ललिता शिवाजी बाबरने आजपर्यंत अनेक पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. तिची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ (Lalita Shivaji babar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत. ललिता शिवाजी बाबरची भूमिका अभिनेत्री …

Read More »

घटस्फोटाच्या चार वर्षानंतर मसाबाने केलं दुसरं लग्न; पाहा फोटो

Masaba Gupta Married Satyadeep Misra : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची (Neena Gupta) लेक अभिनेत्री मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Misra) लग्नबंधनात अडकली आहे. मसाबा आणि सत्यदीप दोघांचही हे दुसरं लग्न आहे. मसाबाने सोशल मीडियावर सत्यदीप सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे.  सत्यदीप मिश्रा कोण आहे?  सत्यदीप मिश्रा एक अभिनेता आहे. ‘विक्रम वेधा’ या सिनेमात …

Read More »

ऑनलाईन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

Mumbai: सध्या माध्यमांवर ऑनलाई रमीच्या वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातींमध्ये अनेक मराठी, हिंदी कलाकार आपल्याला दिसतात. आता याच जाहिरातींना प्रसिद्धी देणारे कलाकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागानं ऑनलाईन रमी (Rummy) खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.  राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) …

Read More »

‘तेजू तू बडी होगई रे…’; सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट, तेजस्विनी पंडितला दिल्या शुभेच्छा

Siddarth Jadhav On Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या ‘बांबू’ (Bamboo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. दरम्यान, सिद्धार्थ जाधवने (Siddarth Jadhav) एक खास पोस्ट शेअर करत तेजस्विनी पंडितला शुभेच्छा दिल्या आहेत.  सिद्धार्थने लिहिलं आहे,”तेजस्विनी पंडित अर्थात ‘बंड्या’ तू एक उत्तम अभिनेत्री आहेसच… तुला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा …

Read More »

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; कोर्टाकडून दुबईला जाण्याची परवानगी

Jacqueline Fernandez: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला (Jacqueline Fernandez) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिननं दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टाकडे (Patiala House Court) दुबईला (Dubai) जाण्यासाठी परवानगी मागितली होती. आता कोर्टानं तिला दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. जॅकलिननं 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी मंजूर झाली …

Read More »