मनोरंजन

Lalita Shivaji babar : अमृता खानविलकरच्या ‘ललिता शिवाजी बाबर’चा टीझर आऊट!

Lalita Shivaji Babar Teaser Out : प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ हिच्या आयुष्यावर आधारित ‘ललिता शिवाजी बाबर’ (Lalita Shivaji Babar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), ललिता …

Read More »

अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ व्हायरल

Sunny Leone Injured : अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सनी लिओनी सध्या ‘ओह माय घोस्ट’ (Oh My Ghost) या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती जखमी (Sunny Leone Injured) झाली आहे.  सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिने …

Read More »

एस.एस राजामौली यांनी शेअर केलं ट्वीट; अभिनेता नानीचं केलं कौतुक

Dasara Teaser : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नानी (Nani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नानीचा ‘दसरा’ (Dasara) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची नानीचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.  नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षरकांच्या भेटीस आला. या टीझरमधील नानीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाच्या टीझरचं प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी …

Read More »

फेब्रुवारीत नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

Netflix February 2023 Release : सिनेमे (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) आवड असणाऱ्यांसाठी फेब्रुवारी (February) महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या महिन्यात नेटफ्लिक्सवर (Netflix) कोणते सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर गुंथर मिलियनपासून (Gunther Millions) पासून ते ‘लव्ह टू हेट यू’ (Love to Hate You) पर्यंत अनेक वेबसीरिज …

Read More »

फेब्रुवरी महिन्यात मोठ्या पडद्यावर रिलीज होणार ‘हे’ चित्रपट

February 2023 Movie Release in Theatre: वर्षाची सुरुवात पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटानं झाली. पठाण चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. आता पठाण चित्रपटाच्या कलेक्शनचं रेकॉर्ड मोडण्याचं मोठं आव्हान वर्षभरात रिलीज होणाऱ्या चित्रपटांसमोर आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. फेब्रुवारी 2023 रोजी कोण-कोणते चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊयात…  फराज (Faraaz) फराज हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित …

Read More »

Pathaan : जाणून घ्या ‘पठाण’च्या यशाचं रहस्य काय?

Shah Rukh Khan Pathaan Success Story : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) कधीही न पाहिलेला अॅक्शन मोड, चार वर्षांनी लार्जर दॅन लाइफ हिरोचं रुपेरी पडद्यावर झालेलं जोरदार कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. तर दुसरीकडे ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगामुळे या सिनेमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण तरीही या सिनेमाने …

Read More »

पठाणच्या यशानंतर शाहरुखचा खास अंदाज

Shah Rukh Khan On Pathaan: पठाण (Pathaan) हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाला यश मिळत असतानाच या चित्रपटाच्या स्टार कास्टनं आणि दिग्दर्शकानं एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं. या पत्रकार परिषदेमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) , दीपिका पादुकोण  (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ …

Read More »

शाहरुख बॉक्स ऑफिसचा ‘बाजीगर’; ‘पठाण’नं सहा दिवसांत केली एवढी कमाई

Pathaan Worldwide Box Office Collection Day 6: बॉलिवूडचा (Bollywood) बदशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण (Pathan Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. चित्रपटामधील डायलॉग्सला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाण चित्रपटानं सहाव्या …

Read More »

पहिल्यांदाच पाहिलंय तिला, तिची नजर काढ; प्रियांका चोप्राच्या मुलीच्या फोटोंवर नेटकरी फिदा

Priyanka Chopra Reveals Daughter Face: ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-वडील झाले. प्रियांकानं तिच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं. प्रियांका ही मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण आतापर्यंत प्रियांकानं …

Read More »

प्रीती झिंटाच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत?

Preity Zinta Birthday:  बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या प्रीती झिंटाचा (Preity Zinta) आज 48 वा वाढदिवस. प्रीतीनं गेल्या काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं तसेच ती किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण देखील आहे. प्रीतीचा जन्म 31 जानेवारी 1975 मध्ये हिमाचल प्रदेश येथे झाला. प्रीती ही 13 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला. …

Read More »

गायिका अलका याज्ञिक यांनी टेलर स्विफ्ट, BTS ला टाकलं मागे, केला ‘हा’ रेकॉर्ड

Alka Yagnik: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. गायिका अलका याज्ञिक या सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात …

Read More »

Baloch : मराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच’!

Baloch : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ (Baloch) या चित्रपटाचे नवीन पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  ‘बलोच’ हा चित्रपट येत्या 5 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) …

Read More »

‘पठाण’च्या त्सुनामीत रितेशचा ‘वेड’ ठरतोय सुपरहिट! आतापर्यंतची कमाई वाचून व्हाल थक्क

Ved Vaalvi Marathi Movie Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण दुसरीकडे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ हा सिनेमादेखील ‘पठाण’च्या त्सुनामीत चाहत्यांना ‘वेड’ लावण्यात यशस्वी ठरला आहे.  ‘वेड’ हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिनेमागृहात या …

Read More »

सिद्धार्थ आनंदने केली ‘पठाण 2’ची घोषणा

Siddharth Anand On Pathaan 2 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पहिल्या भागाला मिळत असलेल्या यशानंतर सिद्धार्थने आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पठाण …

Read More »

शाहरुख खानकडून अनेक गोष्टी शिकता आल्या : दीपिका पादुकोण

Deepika Padukone On Pathaan Success : आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठी सिनेमा बनवत नव्हतो तर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि चांगल्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी सिनेमा बनवत होतो अशी प्रतिक्रिया दीपिका पादुकोनने दिली आहे. शाहरुख खानकडून (Shah Rukh Khan) अनेक गोष्टी शिकता आल्या. लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या दृष्टीने आम्ही ‘पठाण’ सिनेमा बनवला आहे असं ती म्हणाली. ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या यशानंतर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) …

Read More »

या चार दिवसात गेली चार वर्षे विसरलो…. ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया

Shah Rukh Khan : ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शाहरुख म्हणाला,”जगभरातील सिने-प्रेक्षक ‘पठाण’ सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी ‘पठाण’ला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाकाळात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे सिनेमाचं यश हे सर्वांचं आहे. ‘पठाण’ सिनेमाला …

Read More »

जाणून घ्या शाहरुखच्या ‘पठाण’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडसाठी 2022 हे वर्ष खास ठरलं नसून आता 2023 वर्षाची सुरुवात मात्र खूपच दमदार झाली आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. किंग खानचं कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला शाहरुखच्या ‘पठाण’ने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.  ओपनिंग …

Read More »

सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा टीझर आऊट!

Sushmita Sen Aarya Season 3 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) ‘आर्या’ (Aarya) या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून लवकरच या वेबसीरिजचा तिसरा सीझन (Aarya 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये सुष्मिताचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.  ‘आर्या 3’च्या टीझरमध्ये सुष्मिता सिगारेट ओढत बंदुकीत गोळी घालताना दिसत आहे. …

Read More »

बॉक्स ऑफिसवर पठाणची हवा; जाणून घ्या कलेक्शन

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection: किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू सध्या बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटातील डायलॉग्सचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन… पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा …

Read More »

‘ढिशक्यांव’चा ट्रेलर पाहिलात? या दिवशी चित्रपट होणार रिलीज

Dhishkyaoon Official Trailer: ‘ढिशक्यांव’ (Dhishkyaoon) चित्रपटाची प्रथमेश परबचे (Prathamesh Parab) चाहते गेल्या काही दिवसांपासून वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील निर्मित तर ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट येत्या 10 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा नुकताच …

Read More »