क्रिकेट

Steve Smith IPL 2023 : स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, स्वत:च व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

IPL 2023 News : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन काही दिवसांतच सुरु होत आहे. 31 मार्चपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सामिल होणार आहेत. दरम्यान जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. ही माहिती त्याने स्वत: ट्वीट करत दिली असून नेमका स्मिथ कोणत्या संघात खेळणार? की कॉमेन्टेटर म्हणून जबाबदारी सांभाळणार …

Read More »

BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय; इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली

India vs Australia Indore Test Pitch: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला होता. नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे झालेले पहिले तिन्ही कसोटी सामने तीन दिवसांतच संपले. पण कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळपट्टीवरुन विशेष चर्चेत राहिली ती इंदूर कसोटी. इंदूर येथील टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात टीम इंडियाचा नऊ विकेट्सनी …

Read More »

बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळल्यानंतर रहाणे आणि भुवीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली का?

BCCI Central Contract 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) रविवारी (26 मार्च) आपली नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली. या यादीत एकूण 26 भारतीय खेळाडूंची नावे आहेत. काहींना यावेळी प्रमोशन मिळालं तर काहींना डिमोशनला सामोरं जावं लागलं आहे. रवींद्र जाडेजाला यावेळी A+ श्रेणीत बढती मिळाली आहे, तर KL राहुलला A+ श्रेणीत बढती मिळाली आहे. असे अनेक खेळाडू …

Read More »

रजत पाटीदार नाही तर तिसऱ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? आरसीबीकडे ‘हे’ तीन पर्याय उपलब्ध

IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रजत पाटीदार घोट्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाच्या काही सामन्यांना मुकू शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, रजत पाटीदार आयपीएलच्या पहिल्या हाल्फला तरी मुकणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. सध्या पाटीदार बंगळुरू येथील एनसीएमध्ये दुखापतीतून सावरत आहे. त्याला पुढील तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला …

Read More »

WPLचा किताब पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या पोरींचा जल्लोष; पाहा सेलिब्रेशनचा व्हिडीओ

Mumbai Indians Celebration: WPL च्या पहिलं जेतेपदाला मुंबई इंडियन्सनं  (Mumbai Indians) गवसणी घातली. रविवारी (26 मार्च) रात्री झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा तीन चेंडू राखून पराभव केला. पहिलंवहिलं जेतेपद पटकावल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता. मुंबईचे खेळाडू मैदानावर उशिरापर्यंत जल्लोष करताना दिसले.   अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं सर्वात आधी दिल्लीला केवळ 131 धावांवर रोखलं आणि त्यानंतर केवळ तीन …

Read More »

एका टी20 सामन्यात 35 षटकार अन् 517 धावा, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात तुटले अनेक रेकॉर्ड

South Africa vs West Indies, T20 Match : रविवारी रात्री (26 मार्च) दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज (SA vs WI) यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात अनेक रेकॉर्ड्स मोडले गेले. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 258 धावांची मोठी धावसंख्या उभारली. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग करून सामना जिंकला. या सामन्यात ज्या प्रकारे …

Read More »

जाडेजाची लॉटरी, तर केएल राहुलची उचलबांगडी; BCCIच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये कुणाकुणाचं प्रमोशन?

BCCI Announces Annual Player Retainership 2022-23: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) 2022-23 सीझनसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या यादीत स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला बढती मिळाली आहे. आता त्याचा समावेश A+ ग्रेडमध्ये झाला आहे. तर केएल राहुलची ‘ए ग्रेड’वरून उचलबांगडी झाली असून त्याचा समावेश ‘बी श्रेणी’त करण्यात आला आहे. बीसीसीआयनं एकूण 26 खेळाडूंना वार्षिक …

Read More »

हरमनचं नेतृत्त्व, हेलीची ऑलराउंडर खेळी; ‘या’ पाच खेळाडूंमुळेच मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद

WPL 2023: हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करून महिला प्रीमियर लीग (Women’s Premier League) च्या पहिल्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. रविवारी (26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं 132 धावांचं लक्ष्य तीन चेंडू राखून पूर्ण केलं. तसं पाहायला गेलं तर WPLच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सनं धमाकेदार कामगिरी केली. मात्र …

Read More »

BCCI ने केली वार्षिक कराराची घोषणा, संजूला मिळाली संधी, पाहा 26 खेळाडूंची संपूर्ण माहिती

BCCI announces annual player retainership 2022-23 : बीसीसीआयने 2022-23 साठी वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने चार कॅटेगरीमध्ये 26 खेळाडूंना निवडले आहे.  ए प्लस, ए, बी, आणि सी अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडूंना निवडले आहे. करारानुसार, बीसीसीआयकडून प्रत्येक खेळाडूला वार्षिक पैसे दिले जातात.  ए प्लस कॅटेगरीमध्ये चार खेळाडूंना निवडण्यात आले आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा …

Read More »

मुंबईच्या पोरींनी मैदान मारले, पहिल्या महिला आयपीएलवर कोरले नाव, दिल्लीच्या पदरी निराशा

WPL Season 1 Winner : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर नाव कोरले. सेविर ब्रंट हिने मोक्याच्या क्षणी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने जेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले 132 धावांचे आव्हान मुंबईने सात विकेट राखून सहज पार केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाली मुंबई संघाने इतिहास रचला. पहिल्या वहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर त्यांनी नाव कोरले. …

Read More »

चौकार-षटकारांचा पाऊस, दोन शतकं; विंडिजचे 259 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज केले पार

<p><strong>West indies vs South Africa T20 Match :</strong> <a href="https://marathi.abplive.com/search?s=T20-Cricket">टी20 क्रिकेट (T20 Cricket)</a> म्हणजे चौकार षटकारांचा पाऊसच आणि याचाच प्रत्यय आला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 सामन्यात. या अफलातून सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने तब्बल 258 धावा करत 259 धावांचे आव्हान दिले. जे दक्षिण आफ्रिकेने पूर्ण देखील केले या टी20 सामन्यात दोन शतकं पाहायला …

Read More »

मेहुण्याच्या लग्नात रोहित शर्माचे ठुमके, व्हिडीओ व्हायरल 

Rohit Sharma Dance Video : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधतो. त्याच्या फलंदाजीचे जगभरात चाहते आहे. रोहित शर्माच्या सोशल मीडियावरील पोस्ट अल्पावधीतच व्हायरल होतात. असाच रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. रोहित शर्माने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.  यामध्ये रोहित शर्मा डान्स करताना दिसत आहे. मेहुण्याच्या लग्नात रोहित शर्मा पत्नी आणि …

Read More »

किंग कोहली पोहोचला बंगळुरुला, विराटच्या प्रॅक्सिस सेशनलाही चाहत्यांचा उत्साह अनावर, पाहा VIDEO

Royal Challengers Bangalore : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदा आयपीएल 2023 मध्ये कशी कामगिरी करतो ते पाहावं लागेलय. दरम्यान यंदाची आयपीएल होम आणि अवे अशा मोडमध्ये होणार असून सर्व चाहते आणखीच उत्सुक आहेत. दरम्यान आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा आगामी आयपीएलसाठी आपल्या होमग्राऊंड म्हणजेच एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु येथे …

Read More »

WPL 2023 Final : नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय

<p><strong>MI-W vs DC-W Match prediction :</strong><a href="https://marathi.abplive.com/search?s=wpl"> महिला प्रीमियर लीग (WPL)</a> स्पर्धत फायनलचा सामना सुरु झाला असून दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे. स्पर्धेचा हा अंतिम सामना आज (26 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता बेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे सुरू होईल. दरम्यान डब्ल्यूपीएलचे हे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वोत्परी प्रयत्न करणार हे नक्की …

Read More »

IPL 2023 : पर्पल अन् गोल्ड रंगातील कोलकात्याची नवीकोरी जर्सी पाहिली का ?

KKR New Jersey : आयपीएल  2023 चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यापूर्व कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर)  आपली नवी कोरी जर्सी लाँच केली आहे. दोन वेळच्या आयपीएल विजेत्या केकेआरने रविवारी जर्सीचे अनावरण केलेय. जर्सी लाँचच्या कार्यक्रमाला अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याच्यासह रिंकू सिंह आणि वेंकटेश अय्यर यासारखे युवा खेळाडू उपस्थित होते. केकेआरने जर्सी लाँचचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला …

Read More »

सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं ‘सुपर 300’ चं जेतेपद

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty) या भारताच्या बॅडमिंटन खेळातील अव्वल दर्जाच्या दुहेरी जोडीने बासेल येथील स्विस ओपन 2023 मध्ये 2023 च्या मोसमातील पहिले विजेतेपद जिंकले आहे. आज म्हणजेच 26 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले आणि चीनच्या रेन झियांग यू आणि तांग कियांग …

Read More »

WPL 2023 विजेतेपदासाठी मुंबई-दिल्लीमध्ये काटें की टक्कर, क्षणा क्षणाचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

DC-W vs MI-W Final WPL 2023 LIVE: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा यंदाचा हा पहिलाच हंगाम असून आज स्पर्धेचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. आज (26 मार्च) अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि …

Read More »

आरसीबीच्या अडचणीत आणखी वाढ, मागील हंगामातील शतकवीर फलंदाज सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार?

IPL 2023, RCB : आयपीएल 2023 (IPL) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामाच्या पूर्वार्धातून बाहेर असू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणारा रजत पाटीदार सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे रिकव्हर होत आहे. पाटीदार हा आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी महत्त्वाचा फलंदाज होता. त्याने एलिमिनेटर …

Read More »

फायनलमध्ये कशी असेल दिल्ली आणि मुंबईचची प्लेइंग-11? कोण वरचढ? वाचा सविस्तर

MI-W vs DC-W Match prediction : महिला प्रीमियर लीग (WPL) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आज (26 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता बेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे सुरू होईल. दरम्यान डब्ल्यूपीएलचे हे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वोत्परी प्रयत्न करणार हे नक्की आहे. चला तर जाणून घेऊ या सामन्यात कोणता संघ जिंकू शकतो. …

Read More »

आज ठरणार महिला प्रिमीयर लीगचा पहिला विजेता, मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कधी कुठे पाहाल मॅच?

WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा यंदाचा हा पहिलाच हंगाम असून आज स्पर्धेचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. आज (26 मार्च) अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार असून दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या आयपीएल 2023 …

Read More »