मनोरंजन

‘एक चुटकी सिंदूर की कीमत…’; ओम शांती ओम चित्रपटासाठी दीपिकानं किती मानधन घेतलं माहितीये?

Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका  पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दीपिकाबरोबरच शाहरूख खान (Shahrukh Khan) , श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अर्जुन रामपाल (Arjun rampal) यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या. दीपिकानं तिच्या या …

Read More »

Deep Sidhu Death : पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

Deep Sidhu Death :  पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूला त्याचा जीव गमवावा लागला आहे. सिद्धूसोबत काममध्ये त्याची मैत्रिणदेखील होती. तीदेखील अपघातात जखमी झाली आहे. सिद्धूची कार एका ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात झाला आहे.  अपघात कसा झाला?दीप सिद्धूची कार रस्त्याच्या कडेला उभ्या …

Read More »

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या –  Oscar Awards 2022 : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ‘ऑस्कर 2022’ (Oscar 2022) खूप खास असणार आहे. यंदा सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे. सिनेप्रेमींना हे …

Read More »

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’चे नवे पोस्टर प्रदर्शित

Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. तर 18 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असणार आहे. ‘बच्चन पांडे’ सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षयचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या सिनेमात  एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक …

Read More »

Jersey Release Date : शाहिद कपूरचा ‘जर्सी’ सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित

Jersey Release Date : क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.   मागील काही दिवसांपासून ‘जर्सी’ सिनेमातील गाणी आणि पोस्टर रिलीज होत असल्याने या …

Read More »

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाची रिलीज डेट बदलली

Laal Singh Chaddha Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’  (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More »

Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

Oscar Awards 2022 : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ‘ऑस्कर 2022’ (Oscar 2022) खूप खास आहे. यंदा सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे.  सिनेप्रेमींना हे मतदान ट्विटरद्वारे करायचे आहे. 27 मार्च रोजी ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा होणार आहे. …

Read More »

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातील ‘Jab Saiyaan’ गाणे रिलीज

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमातील ‘जब सैंया’ (Jab Saiyaan) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे गायिका श्रेया घोषालने गायले आहे. गंगूबाईंच्या आयुष्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘जब सैंया’ हे गाणे आलियाच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत …

Read More »