Deep Sidhu Death : पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

Deep Sidhu Death :  पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूला त्याचा जीव गमवावा लागला आहे. सिद्धूसोबत काममध्ये त्याची मैत्रिणदेखील होती. तीदेखील अपघातात जखमी झाली आहे. सिद्धूची कार एका ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात झाला आहे. 

अपघात कसा झाला?
दीप सिद्धूची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकली. दीप सिद्धूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी खारखोडा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Deep Sidhu (@deepsidhu.official)लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात दीप सिद्धूचे नाव आले होते समोर

गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. दीप सिद्धूने न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित केले होते.

हेही वाचा :  एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता

संबंधित बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाची रिलीज बदलली, ‘या’ दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘नाटू-नाटू’ गाण्यावर विराट कोहलीचा डान्स; पाहा व्हिडीओ

Anushka Virat On Natu Natu: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री …

राम चरणचा ‘गेम चेंजर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ram Charan Game Changer Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आज आपला 38 …