Tag Archives: entertainment

आर. माधवननं ‘थ्री-इडियट्स’साठी दिलेल्या ऑडिशनचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

R. Madhavan: दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांचा थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman …

Read More »

अखेर सायली आणि अर्जुन अडकणार लग्नबंधनात!

Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.  ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून सायली ज्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपडतेय तो निर्णायक क्षण मालिकेत आला आहे. आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या सायलीला मधुभाऊंनी …

Read More »

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री चित्राशी रावतचा पार पडला विवाह सोहळा; पाहा फोटो

Chitrashi Rawat Wedding: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘चक दे इंडिया’ (Chak De India)  हा चित्रपट 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन 15 वर्ष झाली आहेत. तरी देखील आनेक लोक आजही तो चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटांमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटात ‘कोमल चौटाला’ ही भूमिका साकारणाऱ्या चित्राशी रावतचा  (Chitrashi Rawat Wedding) विवाह …

Read More »

राखीचा पती आदिल म्हणतोय, ‘मला सुशांत सिंह राजपूत व्हायचं नाही’

Adil Khan Reaction On Rakhi Sawant : ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. तिने तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर (Adil Khan) फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच, मीडियालादेखील तिने आदिलला पाठिंबा देऊ नये आणि त्याची मुलाखत घेऊ नये, असे सांगितले होते. पण अखेर आदिल खानने आता या प्रकरणावर मौन सोडलं आहे. राखीने केलेल्या आरोपांवर अखेर त्याने त्याची …

Read More »

‘तेरा हिरो इधर है?’; शुभमन गिलच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Shubman Gill: क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill)  हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे.  अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि शुभमन यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता शुभमननं डेटिंग अॅपबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं …

Read More »

शाहरुखचा ‘Pathaan’ 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले आहेत. वीकेंड आणि वर्किंग डे कोणत्याही दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच बोलबाला आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशीही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.  ‘पठाण’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Guest : बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीची (Kiara Advani) गणना होते. सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून त्यांच्या लग्नसोहळ्याला शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावणार आहेत.  बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडणार सिड-कियाराचा लग्नसोहळा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळा कुटुंबीय …

Read More »

सिद्धार्थ कियारानंतर कार्तिक-क्रितीचं लग्न? चाहत्यांच्या कमेंट्सनी चर्चांना आलंय उधाण

Kartik Aaryan Kriti Sanon At Tajmahal : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या त्यांच्या आगामी ‘शेहजादा’ (Shehzada) सिनेमामुळे चर्चेत आहेत. सध्या या सिनेमाचं ते जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतचं सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कार्तिकने क्रितीसोबत आग्राच्या ताजमहालाला भेट दिली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.  …

Read More »

अभिषेकने ऐश्वर्याला केलंय हॉटेलच्या बाल्कनीत फिल्मी स्टाईल प्रपोज, काय घडलेलं नेमकं?

Abhishek Bachchan Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) आज वाढदिवस आहे. अभिषेक त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आज इतकी वर्षे झाली असली तरी त्यांची लव्हस्टोरी (Abhishek Bachchan) जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.  अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट कधी झाली?  अभिषेक आणि ऐश्वर्याची (Abhishek And Aishwarya …

Read More »

थलापती विजयच्या आगामी चित्रपटाचं नाव माहितीये? संजय दत्तही असणार… पाहा प्रोमो

Thalapathy vijay: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजयचा (Thalapathy vijay) बहुचर्चित आगामी चित्रपट ज्याचे तात्पुरते टायटल ‘थलापथी 67’ (Thalapathy 67) असे ठेवण्यात आले होते, याचे ऑफिशल टायटल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेत, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल ‘लिओ’ (Leo) आहे असे जाहीर केले आहे. मेकर्सने नेहमीच चित्रपटाशी संबंधित अपडेट्स प्रेक्षकांना दिले आहेत. दरम्यान, या सिनेमाच्या टायटलबद्दल …

Read More »

फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता बाबूराजला अटक, काय आहे प्रकरण…

Baburaj:  मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता बाबूराजला (Baburaj) आज (शनिवार) पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील अदिमाली पोलीस स्टेशनमध्ये (Adimali Police Station) बाबूराजच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बाबूराजला अटक करण्यात आली.  काय आहे प्रकरण?  बाबूराज हा इडुक्की जिल्ह्यातील एका रिसॉर्टचा मालक आहे. त्यानं हे रिसॉर्ट 2020 मध्ये अरुण नावाच्या व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिले होते. नंतर कोरोना काळातील …

Read More »

उर्मिला मातोंडकरचा 49 वा वाढदिवस; नव्वदचं दशक गावणाऱ्या ‘रंगीला गर्ल’ची अशी आहे कारकीर्द 

मुंबई : बॉलिवूडमधील ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर आज 49 वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 4 फेब्रुवारी 1974 रोजी जन्म झालेल्या उर्मिलाने नव्वदचं दशक गाजवलं. बोल्ड आणि ब्युटिफूल दिसणाऱ्या उर्मिलानं डान्सच्या माध्यमातून करिअरचं अत्युच्च शिखर गाठलं, त्यावेळी काही वादही तिच्यासोबत जोडले गेले. या सगळ्यातून बाहेर पडत उर्मिला आता राजकारणात सक्रिय आहे.  बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात उर्मिला मातोंडकरने 1977 …

Read More »

इंफाळमधील फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट, सनी लिओनी लावणार होती हजेरी

Manipur: मणिपूरमधील (Manipur) इंफाळ (Imphal) येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोच्या ठिकाणाजवळ आज (शनिवारी) सकाळी स्फोट झाला. या शोमध्ये अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हजेरी लावणार होती. मणिपूरची राजधानी इंफाळ येथील हट्टा कांगजेबुंग भागात ही घटना घडली आहे.  इंफाळ येथे आयोजित   फॅशन शोच्या ठिकाणापासून जवळपास 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाला, असं म्हटलं जात आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली …

Read More »

17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘घोडा’

Ghoda Movie Poster Out : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे, जगासमोरच्या विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर हात घालणारे वास्तववादी सिनेमे गेले काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला ‘घोडा’ (Ghoda) हा मराठी सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘घोडा’ हा सिनेमा येत्या 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …

Read More »

‘कबिर सिंहच्या नादात…’; वनिता खरातनं लग्नात घेतला भन्नाट उखाणा

Vanita Kharat: अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ बांधली आहे. वनिताच्या लग्नसोहळ्याचे तसेच हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील वनिता आणि सुमितच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. नुकताच वनिताच्या विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता उखाणा घेताना दिसत आहे.   वनिताचा उखाणा ‘कबिर …

Read More »

‘थँक्यू पण हे…’; पठाणला ट्रोल करत अॅक्शन हिरोचं कौतुक करणाऱ्याला आयुष्मानचा रिप्लाय

Action Hero: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. या चित्रपटाला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये या नेटकऱ्यानं अभिनेता आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) अॅन अॅक्शन हिरो (Action Hero) या चित्रपटाचं …

Read More »

शाहरुखकडे चाहत्यानं मागितला ‘पठाण’च्या कमाईतला हिस्सा

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याने ‘आस्क एसआरके’ (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत.  ‘आस्क एसआरके’मध्ये शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला विचारलं आहे, ‘पठाण’च्या यशानंतर आता तुला कसं वाटतंय? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, “अजुनही विश्वास बसत नाही …

Read More »

सपना चौधरीवर हुंड्यात क्रेटा गाडी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

Sapna Choudhary : ठुमका क्विन सपना चौधरी   (Sapna Choudhary) ही तिच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकते. अनेक वेळा सपना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सपना चौधरी (Sapna Choudhary) वर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या वहिनीने केला आहे. सपनाच्या वहिनीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिच्या आईवर आणि भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली आणि मारहाण …

Read More »

#Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान स्पष्टच म्हणाला…

Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.  शाहरुख आधीच म्हणाला, मॅरेज प्रपोजल सोडून दुसरं बोला  ‘आस्क एसआरके’ दरम्यान शाहरुखने ट्वीट केलं आहे. “वाह… पुन्हा एकदा वीकेंड आला आहे. कामात …

Read More »

विशाल भारद्वाजचा वेगळा प्रयोग; आयफोनमध्ये केली शॉर्ट फिल्म शूट

Vishal Bhardwaj Fursat Trailer : लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या (Vishal Bhardwaj) ‘फुरसत’ (Fursat) या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. या शॉर्ट फिल्मची खासियत म्हणजे, सिनेमाचं शूटिंग हे मोठ-मोठ्या कॅमेराने न करता आयफोन 14 प्रोमध्ये (Iphone 14 Pro) करण्यात आलं आहे.  एखाद्या सिनेमाचं शूटिंग स्मार्टफोनमध्ये झाल्याचं तुम्ही कधी …

Read More »