Tag Archives: entertainment

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचा ‘सजना’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रे (Shashikant Dhotre) एक चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच. पण आता ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांचा आगामी ‘सजना’ (Sajana) सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिनेमाचे पोस्टर शशिकांत धोत्रेंनीच स्केच केले आहे.  ‘सजना’ सिनेमाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे म्हणाले, ‘सजना’ या सिनेमात नवोदित कलाकार असणार आहेत. लवकरच …

Read More »

MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

MIFF 2022 : 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) (MIFF) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या साठी 15 फेब्रुवारी पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत. 1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.  महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला ‘सुवर्ण शंख’ आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. …

Read More »

मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजा

Mika Singh : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरींच्या (Bappi Lahari) जाण्याने मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये वयाच्या 69व्या वर्षी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेले 29 दिवस बप्पी लाहिरी हे …

Read More »

Deep Sidhu Death : पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

Deep Sidhu Death :  पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूला त्याचा जीव गमवावा लागला आहे. सिद्धूसोबत काममध्ये त्याची मैत्रिणदेखील होती. तीदेखील अपघातात जखमी झाली आहे. सिद्धूची कार एका ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात झाला आहे.  अपघात कसा झाला?दीप सिद्धूची कार रस्त्याच्या कडेला उभ्या …

Read More »

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’चे नवे पोस्टर प्रदर्शित

Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. तर 18 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असणार आहे. ‘बच्चन पांडे’ सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षयचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या सिनेमात  एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक …

Read More »

Jersey Release Date : शाहिद कपूरचा ‘जर्सी’ सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित

Jersey Release Date : क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.   मागील काही दिवसांपासून ‘जर्सी’ सिनेमातील गाणी आणि पोस्टर रिलीज होत असल्याने या …

Read More »

Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

Oscar Awards 2022 : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ‘ऑस्कर 2022’ (Oscar 2022) खूप खास आहे. यंदा सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे.  सिनेप्रेमींना हे मतदान ट्विटरद्वारे करायचे आहे. 27 मार्च रोजी ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा होणार आहे. …

Read More »

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. …

Read More »

अनाहत नाद : तो पुरस्कार राहूनच गेला…

शर्मिला टागोर – [email protected]माझ्या बहुतेक चित्रपटांसाठी लतादीदींनी पार्श्वगायन केलं. माझ्या अभिनयामुळे नव्हे, तर दीदींच्या आवाजामुळे माझ्यावर चित्रित झालेली गाणी खूप गाजली, प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली! हे सगळं श्रेय त्या सात अक्षरांचं ! लता मंगेशकर- एक मखमली जादूई आवाज, सरस्वतीच्या वीणेचा झंकार.. लता दीदींशी माझी पहिली भेट शक्ती सामंत यांच्यासोबत झाली.  ‘आराधना’ चित्रपटाच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. ‘चंदा है तू मेरा सूरज …

Read More »

“ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

मृणाल ठाकूर सगळ्यात शेवटी ‘तूफान’ या चित्रपटात दिसली होती. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिला अभिनेत्री नाही तर क्राईम जर्नलिस्म करायंच होतं आणि टिव्हीवर दिसायंच होतं, असा खुलासा केला आहे. पण तिच्या आई-वडिलांची ही इच्छा होती की तिने डेन्टिस्ट व्हावे. मृणालने नुकतीच …

Read More »

“देवमाणूस नाम सूनके भगवान…”, देवमाणूस मालिकेतील पुष्पा कनेक्शन पाहिलेत का?

देवमाणूस मालिकेवर सध्या सोशल मीडियावर प्रचंड मिम्स व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातली गाणी आणि त्यातले डायलॉगवर नेटकरी रील व्हिडीओ बनवत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. त्यात आता या चित्रपटावर अनेक मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. त्यात आता छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेवर …

Read More »

“स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्राम…”; जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहिला का?

जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर …

Read More »