Tag Archives: entertainment

“घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेस परिधान केल्यामुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल | samantha ruth prabhu take over the red carpet in deep neckline gown during critics

समांथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण सध्या समांथा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमुळे समांथा …

Read More »

“कबूतरची जाळी अ‍ॅमेझॉनवर आऊट ऑफ स्टॉक का गेली ते कळलं”, उर्फीचा टॉपलेस व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण |urfi javed topless video viral on social media gets trolled

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच उर्फीचा …

Read More »

समुद्र किनारी ‘अरेबिक कुथु’वर रश्मिकासह वरुण धवनचे ठुमके, व्हिडीओ पाहिलात का?

Rashmika Mandanna, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र, हे दोघे कोणत्या प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रश्मिका मंदनाने वरुण धवनसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते, जे पाहिल्यानंतर चाहते दोघांची धमाल पाहून खूप खूश झाले आणि …

Read More »

“ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतचा या व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल | kriti sanon ignore ankita lokhande at film city video viral and gets trolled

अंकिता लोखंडे आणि क्रिती सेननचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं. त्यानंतर ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर तिचे …

Read More »

बॉक्स ऑफिसवर दिसली थाला अजितची जादू, ‘वालीमाई’ने जमवला कोट्यवधींचा गल्ला!

Valimai Box Office Collection : थाला अजितच्या ‘वालीमाई’ने (Valimai) एकट्या तामिळनाडूमध्ये 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती बनला आहे. तामिळनाडूमध्ये अजित हा एक सुपरस्टार आहे. या चित्रपटाने सलग दोन आठवड्यांत हा विक्रम केला असून, अजित स्टारर हा चित्रपट कमी वेळात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजितच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे. ‘वालीमाई’ …

Read More »

गौरी खाननं घेतला होता शाहरुखला सोडण्याचा निर्णय, पण… | when gauri khan revealed why she wanted to leave shah rukh khan

शाहरुख आणि गौरीची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. तर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण एक अशी वेळ होती जेव्हा गौरी शाहरुखला सोडण्याचा विचार करत होती. याविषयी …

Read More »

Om The Battle Within : आदित्य रॉय कपूरच्या ‘ओम द बॅटल विदइन’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

Om The Battle Within : आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि संजना संघीचा ओम द बॅटल विदइन (Om The Battle Within) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्यने नुकतेच या सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  2020 मध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते. पण कोरोनाच्या …

Read More »

‘इक्बाल’नंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘कौन प्रवीण तांबे’चा ट्रेलर रिलीज

Kaun Pravin Tambe Trailer Out : बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवण्यात येत आहेत. महेंद्रसिंह धोनी, कपिल देवनंतर आता प्रवीण तांबेचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) असे या सिनेमाचा नाव आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमाचा …

Read More »

हृतिक रोशनच्या घरी लवकरच ऐकू येणार सनईचे सूर! मित्राकडून अभिनेत्याच्या लग्नाचे संकेत!

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या नंतरही हातात हात घालून, दोघेही आता अनेकदा स्पॉट झाले आहेत. हृतिकचे कुटुंब सबा आझादसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, …

Read More »

Bipasha Basu : बिपाशा बसूकडे आई होणार? नवा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत…

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली …

Read More »

‘सांभाळ रे बाबा!’, दुसऱ्या अभिनेत्यासोबत कतरिनाचा रोमान्स पाहून चाहत्यांचा विकीला सल्ला!

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या एका जाहिरातीमुळे प्रचंड चर्चेत आहे. या जाहिरातीत ती अभिनेता धैर्य करवासोबत दिसत आहे. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कतरिनाची धैर्यसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने हा व्हिडीओ थेट विकी कौशलला (Vicky Kaushal) टॅग …

Read More »

आधी नातं तुटलं, मग लग्नही मोडलं, आता समंथानं ‘ही’ खास भेटवस्तूही नागा चैतन्यला केली परत!

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) वैयक्तिक आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. अभिनेता नागा चैतन्यशी (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांना देखील जोरदार धक्का बसला होता. साऊथचं हे प्रेमी जोडपं कधी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आता ही जोडी एकमेकांपासून वेगळी झाली असून, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले …

Read More »

Dil Dimag Aur Batti : सोनाली कुलकर्णी दिसणार ‘दिल दिमाग और बत्ती’ सिनेमात, पोस्टर रिलीज

Dil Dimag Aur Batti : ‘दिल दिमाग और बत्ती’ (Dil Dimag Aur Batti) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे हटके पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) मुख्य भूमिकेत असणार आहे.  सोनाली कुलकर्णीचा ‘दिल दिमाग और बत्ती’ हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 80 – 90 च्या दशकातील इस्टमन कलर …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चा दुसरा ट्रेलर आऊट

The Kashmir Files : बहुचर्चित  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची दुसरी झलक खूपच दमदार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.  काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. …

Read More »

Sir Premacha Kay Karaycha : मकरंद देशपांडेंच्या ‘सर प्रेमाचं काय करायचं’ नाटकाचा प्रयोग हाऊसफुल

Sir Premacha Kay Karaycha : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रेक्षक मनोरंजनासाठी सिने-नाट्यगृहात जात आहेत. त्यामुळेच  सिने-नाट्यगृहाबाहेर सध्या हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान महिला कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कलामहोत्सवात विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होणार आहेत. कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या मकरंद देशपांडेंच्या (Makrand Deshpande) ‘सर, प्रेमाचं काय …

Read More »

Mission Majnu : ‘मिशन मजनू’ सिनेमाची रिलीज डेट ठरली, Siddharth malhotra अॅक्शन मोडमध्ये

Mission Majnu Release Date : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) आगामी ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. ‘मिशन मजनू’ हा सिनेमा 10 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  ‘मिशन मजनू’ सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ अॅक्शन …

Read More »

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्सऑफिसवर धमाका, 100 कोटींची आकडा पार

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोना महामारीनंतर दमदार कमाई करणारा हा चौथाच सिनेमा आहे. या सिनेमाने गेल्या 14 दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. Koo App And #GangubaiKathiawadi hits century today [Wed], the fourth #Hindi film to achieve this number [? cr], post pandemic [#Sooryavanshi, #PushpaHindi, #83TheFilm]… …

Read More »

Radhe Shyam New Song Out : ‘राधे श्याम’ सिनेमातील ‘मैं इश्क में हूं’ गाणे रिलीज

Radhe Shyam New Song Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या त्यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 11 मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील ‘मैं इश्क में हूं’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  ‘राधे श्याम’ सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित …

Read More »

Shabaash Mithu : तापसी पन्नूने शेअर केले ‘शाबास मिथू’चे नवे पोस्टर

Shabaash Mithu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिच्या आगामी ‘शाबास मिथू’ (Shabaash Mithu) सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘शाबास मिथू’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. खास महिला दिनानिमित्त या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.  पोस्टरमध्ये तापसीने हातात हेल्मेट आणि बॅट घेतलेली दिसत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा …

Read More »

Ananya: ‘अनन्या’ येतेय; ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Ananya Movie : बहुचर्चित ‘अनन्या’ (Ananya) सिनेमा अखेर 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने ‘अनन्या’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी या सिनेमाची सकारात्मक टॅगलाईन आहे. हृता दुर्गुळे (Hruta Durgule) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.  रुईया महाविद्यालयाची ‘अनन्या’ एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत …

Read More »