Tag Archives: LATEST NEWS

अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video

अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video

Cave on the Moon : अवकाशात समांतर विश्वाचं (Parallel Universe) अस्तित्वं आणि त्या विश्वातील विविध घटकांचा अभ्यास करत नवनवीन सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना एका अवाक् करणाऱ्या रहस्याची उकल करण्यात यश मिळालं आहे. चंद्राच्या पृष्ठापासून तिथं असणारी माती, तेथील ध्रुव आणि चंद्रावरील जीवसृष्टीचा वावर यासंदर्भातील निरीक्षणांदरम्यानच एक अशी भारावणारी गोष्ट समोर आली आहे ज्यामुळं आता नवनवीन दावेही केले जात आहेत.  हा अद्भूत …

Read More »

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप

MP Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत अशी लढत येथे पाहायला मिळाली. दोघेही तुल्यबळ नेते असल्याने कोण निवडून येणार? याबद्दल साशंकता होती. पण नारायण राणेंनी येथे विजय मिळवला. राणे खासदार म्हणून निवडून आले खरे पण आता खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  मते विकत घेऊन, मतदारांना …

Read More »

…तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल – लक्ष्मण हाके

…तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल – लक्ष्मण हाके

Maratha OBC Reservation:  मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण केलं होतं. यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्यांवर सहमती दर्शवली. सगेसोयरे, सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम आहेत. आगामी निवडणूकीत सरकारला इंगा दाखवण्याचा इशारा त्यांनी दिलीया. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेदेखील आक्रमक झाले आहेत. जरांगेंच्या भूमिकेनंतर त्यांनीदेखील आंदोलनाचा इशारा दिलाय. काय सुरुयं वाद? सविस्तर जाणून घेऊया.   सगेसोयऱ्यांचा अध्यादेशाबाबत …

Read More »

पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

Pandharpur Shaley Poshan Aahar: शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पण या योजना तळागाळापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या चिंधड्या उडालेल्या असतात. योग्य नियोजन, शिस्तबद्धता, स्वच्छता न पाळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. पंढरपूरच्या शाळेत एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पंढरपुरात पोषण आहाराच्या मध्ये बेडकाचे पिल्लू सापडले …

Read More »

NASA मध्ये नोकरीसाठी काय लागत शिक्षण? किती मिळतो पगार? कुठे करायचा अर्ज? A टू Z माहिती

NASA मध्ये नोकरीसाठी काय लागत शिक्षण? किती मिळतो पगार? कुठे करायचा अर्ज? A टू Z माहिती

NASA Job Details: नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा ही एक अमेरिका सरकारची स्पेस एजन्सी आहे. अंतराळासंबंधी विषयांवर ही संस्था संशोधन करते तसेच अंतराळात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. अमेरिकाच नव्हे तर जगभरातील देशांकडे अंतराळातील रहस्य माहिती करुन घेण्यासाठी स्वत:ची यंत्रणा आहे. भारताकडे इस्रो ही संस्था हे काम करते. पण या सर्वात नासाचे नाव सर्वात वर घेतले जाते. अंतराळाची आवड …

Read More »

मोठी घोषणा! येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेज

मोठी घोषणा! येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेज

New Medical Colleges: दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ पाहायला मिळते. कॉलेजेसची असलेली कमी संख्या आणि तुलनेत वैद्यकीयसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यामुळे मोठी तारांबळ उडते. पण आता अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात नवे मेडिकल कॉलेज येणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे  प्रयत्न असून मुंबई येथील शासकीय …

Read More »

खासगी ऑडीवर लाल दिवा, ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी; कोण आहेत पूजा खेडकर?

खासगी ऑडीवर लाल दिवा, ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी; कोण आहेत पूजा खेडकर?

IAS Pooja Khedkar: सध्या पुण्यात एका ट्रेनी IAS अधिकारी ‘मॅडम’ची चर्चा आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा ट्रेनी IAS अधिकारी मॅडमच मोठ्या आणि VVIP असल्याप्रमाणे वागत आहेत . त्यांनी आपल्या  खासगी आलीशान गाडीला अंबर दिवा लावलाय. त्यावर महाराष्ट्र शासन लिहिलेली पाटीदेखील लावलीय.  IAS अधिकारी पूजा खेडकर असे यांचे नाव आहे. सध्या पूजा यांची बदली करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया. …

Read More »

‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? तहसीलदारांच्या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली

‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? तहसीलदारांच्या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. सरकारकडून याची मोठ्या प्रमाणात जाहिरातदेखील करण्यात येतेय. पण खालच्या पातळीवर ही योजना राबवणे येणाऱ्या काळात सरकारला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. कारण या योजनेत मुख्य भूमिका असलेले तहसिलदार मात्र त्यांना मिळालेल्या जबाबदारीवर खूष …

Read More »

सलग दुसऱ्या दिवशी ‘मुसळधार’; लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

सलग दुसऱ्या दिवशी ‘मुसळधार’; लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Konkan Railway Timetable Affected: मुंबई, ठाणेसह कोकणात सलग 2 दिवस पाऊस पडतोय. यामुळे लोकल प्रवासावर परिणाम झालाय, रस्ते वाहूतक कोलमडलीय. यात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झालाय. त्यामुळे दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आधीच नियोजन करुन ठेवला असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका …

Read More »

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

London waghnakh: महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याच्या वधा वेळी वापरली असल्याचे कोणतीच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे.  इतिहास संशोधक केंद्रीय सावंत यांना केलेल्या पत्र …

Read More »

लंडनहून आणली जाणारी वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

London tigher Claws: महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याच्या वधा वेळी वापरली असल्याचे कोणतीच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे.  इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या …

Read More »

रिव्हर राफ्टिंग बेतली जिवावर; रायगडमध्ये पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू

रिव्हर राफ्टिंग बेतली जिवावर; रायगडमध्ये पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू

Raigad Tourist Dies: पावसाळ्याच्या दिवसात अनेकजण निसर्गाचा आनंद घ्यायला घराबाहेर पडतायत. अशावेळी जीव गेल्याच्या दुर्देवी घटनाही समोर येतात. अशीच एक घटना रायगडमधून समोर आलीय. रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय.  कशी घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया. रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊन बाहेर पडत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे …

Read More »

7th pay commission : जबरदस्त! सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, 13 भत्त्यांत वाढ; मासिक वेतनात ‘इतक्या’ रुपयांची भर

7th pay commission : जबरदस्त! सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, 13 भत्त्यांत वाढ; मासिक वेतनात ‘इतक्या’ रुपयांची भर

7th pay commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पुढे करण्यात आल्याची चर्चा असतानाच कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचं वृत्त समोर आलं आणि अनेकांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. केंद्र शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या विविध विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन, त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा आणि सवलती यांचा अनेकांनाच हेवा वाटतो आणि आता त्यात आणखी भर पडणार आहे. कारण, सरकारच्या एका निर्णयानंया कर्मचाऱ्यांचा फायदाच …

Read More »

HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा

HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा

Bank Intrest Rate: आपल्या आयुष्याची जमापुंजी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे बॅंकेत सेव्हिंग, एफडी अकाऊंट असते. अनेक बॅंका आपल्या ग्राहकांसाठी निर्बंध लादतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग्सवर कमी व्याज मिळते. असे असताना  एचडीएफसी ॲक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे दोन्ही बॅंकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.  एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेसह देशातील चार मोठ्या बँकांनी 1 जुलैपासून आपल्या नियमात महत्वाचे बदल …

Read More »

‘माझा दोष फक्त इतकाच….’ उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘मन की बात’

‘माझा दोष फक्त इतकाच….’ उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘मन की बात’

NCP Chief Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जनतेशी संवाद साधला. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपली बाजू मांडली. आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलीय. तरी विरोधक राजकारण करतायत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकरी, महिला, युवक यांना आपण अर्थसंकल्पातून कशी मदत केली, याची माहिती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली. तसेच आपल्याला काम करायचे असल्याचे ते म्हणाले. मी …

Read More »

जाऊ चला शिर्डीला! साई दर्शनासाठी IRCTC चा धमाकेदार प्लान; ‘अशी’ करा बुकींग

जाऊ चला शिर्डीला! साई दर्शनासाठी IRCTC चा धमाकेदार प्लान; ‘अशी’ करा बुकींग

IRCTC Tour Packages: पावसाळा आला की सर्वजण कुठे ना कुठे फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. काहीजण धबधबे एक्स्प्लोअर करतात, काही ट्रेकींगला जातात तर काहीजण गडकिल्ल्यावर जातात. पावसात मुंबई आणि आसपासची ठिकाणे अधिक सुंदर दिसू लागतात. मुंबईजवळ लोणावळा, खंडाळासारखी ठिकाणे पाहण्यासाठी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथे जाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. पण तुम्ही साईभक्त असाल आणि कुटुंब, मित्रपरिवारासह शिर्डी साईमंदिराला भेट देण्याचा विचार करत …

Read More »

‘कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती’ विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर

‘कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती’ विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर

PM Modi Lok Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं.. पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इशारा दिल्यानंतरही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गोंधळ थांबवला नाही. त्यानंतर पंतप्रधान हेडफोन लावून आपलं भाषण सुरु ठेवलं. पण विरोधकांनी मणिपूरला न्याय देण्याच्या घोषणा देत गदारोळ सुरु ठेवला. …

Read More »

दातांचे उपचारही होणार मोफत! राज्य सरकारची ‘ही’ योजना येईल कामी

दातांचे उपचारही होणार मोफत! राज्य सरकारची ‘ही’ योजना येईल कामी

Dental medical Treatment: आरोग्यासंबंधी अनेक आजारांसाठी सरकारी योजना लागू होतात. तसेच मेडिक्लेममुळे अनेक आजारांवरील खर्च कमी होतो. पण दंत चिकित्सेसाठी वैद्यकीय योजना लागू होत नाहीत, हे आपण पाहिले असेल. दरम्यान राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचा समावेश होणार आहे. मुंबई पुणे आणि इतर …

Read More »

बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, आठवड्यातून 2 सुट्ट्या कामाच्या तासांसदर्भात होणार निर्णय!

बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, आठवड्यातून 2 सुट्ट्या कामाच्या तासांसदर्भात होणार निर्णय!

Bank Employee 5 Days Working: बॅंक कर्मचारी खूप मोठ्या काळापासून कामाचा 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत आहेत. 2024 संपेपर्यंत त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना 2 दिवसांची सुट्टी देण्यासंदर्भात इंडियन बॅंक असोसिएशन आणि कर्मचारी यूनियन यांच्यात एक सामंजस्य करारावर हस्ताक्षर झाले आहेत. 2024 संपेपर्यंत ही मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत बॅंक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 2 दिवस सुट्टी …

Read More »

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुन्हा नवीन वाद सुरु झालाय.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सा-या महाराष्ट्राचं दैवत… जाणता राजा… रयतेचा राजा… म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंतीही तेवढ्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यात दोन वेळा साजरी …

Read More »