Tag Archives: मराठी न्युज

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो आवडतात? तसं तुम्हालादेखील जमू शकतं असं वाटतं का? मग काळजी करु नका. 5 मे हा जागतिक हास्य दिवस आहे. यानिमित्ताने आपण स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअर कसं करायचं? किती कमाई होते? याबद्दलची माहिती घेऊया. आता तुम्हाला कोणी भारतातील कॉमेडियन्सची नाव विचारली तर तुम्ही कपिल शर्मा, भारती सिंग …

Read More »

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा संबंध सध्या चाललेल्या राजकारणाशी जोडत असला तर थोडं थांबा. कारण निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांकडून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी स्पर्धा लावून दिली जाते. पण या लग्नात घडलेली घटना तुमच्याबाबत कधीही घडू शकते. त्यामुळे लग्न करत असाल किंवा घरी कोणाच्या लग्नात सहभागी होणार असाल तर ही …

Read More »

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी येथील तलाव आणि विहिरीतील पाणी आटला आहे. सकाळपासून या ठिकाणी पाणी नसल्याने टँकर रिकामी उभे आहेत. जत तालुक्यामध्ये जवळपास 90 हुन अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय मात्र तरी देखील टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र तालुक्यात असणाऱ्या पाण्याचा वाढती मागणी  आणि उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे स्त्रोत …

Read More »

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची पायरी चढावी लागते. यातून कोर्टाने दिलेले निर्णय हे पुढच्या अनेक केससाठी संदर्भ म्हणून वापरले जातात. नुकताच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा निर्णय ऐकून सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पत्नीसोबतच्या अनैसर्गिक शरीरसंबंधांसंदर्भात हायकोर्टने हा निर्णय दिलाय. अनैसर्गिक शरीर संबंधांची तक्रार …

Read More »

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नॅशनल काऊन्सिल ऑफ …

Read More »

कोण होता ‘भटकती आत्मा’? ज्याने भल्या-भल्या सरदारांना बरबाद केले!

Bhatakti Atma: ‘भटकती आत्मा’ हा शब्द सध्या देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तसेच या शब्दाला काही ऐतिहासिक संदर्भदेखील आहेत. आपण या शब्दाचा मागोवा घेतला तर ई.पूर्व 1845 ते 1885 या काळात आपल्याला हा शब्द नेतो. भटकती आत्माला इंग्रजीमध्ये वंडरिंग स्पिरीट असे म्हणतात. या वंडरिंग स्पिरीटची कहाणी फार कमी जणांना माहिती असेल. कोण होती ही व्यक्ती? काय …

Read More »

सोनं की सोव्हेरियन गोल्ड? तरुणांनी कुठे करायला हवी गुंतवणूक? जाणून घ्या

Gold Vs Sovereign Gold Bonds: आजकालच्या तरुणांमध्ये गुंतणवुकीप्रती कल वाढलेला दिसतो. कोणी एफडी, एनपीएस तर कोणी म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुक स्किममध्ये सेव्हिंग करतात. तरुण हे आपल्या भविष्याप्रती जागरुक असल्याचे यातून दिसतंय. भविष्यकालिन सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा पारंपारिक मार्ग आहे. लोक अनेक वर्षांपासून सोन्यात गुंतवणूक करत आहेत आणि आजही हा ट्रेंड कायम आहे. सणासुदीला, शुभ प्रसंगी आपल्याकडे थोडे थोडके का होईना पण …

Read More »

पुतण्याचा काकीवर जडला जीव; सर्वजण उडवाचे खिल्ली! काकाने बहाण्याने बोलावून पुढे जे केलं ते धक्कादायक

Agra Crime: पवित्र नात्यांना जेव्हा लोभ, लालसा, अनैतिक संबंधांचा वारा लागतो तेव्हा कुटुंबात नको ते घडत जाते. आग्रा येथील खेरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये अनैतिक संबंधातून छातीत गोळ्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला जेलची हवा खाण्यासाठी पाठवलंय. दरम्यान आरोपीने असे टोकाचे पाऊल का ऊचलले? याची कहाणी समोर आली आहे. पत्नीसोबत आपला पुतण्या जवळीक …

Read More »

कोकणात भास्कर जाधव नाराज? ‘पहिल्या दिवसापासून गद्दारी विरोधात रान पेटवले, आता…’

MLA Bhaskar Jadhav On Narayan Rane: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात कोकणताली मतदार संघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्राण्ड आमदार नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय. ते विनायक राऊतांच्या प्रचारात कुठे दिसत नसल्याचे …

Read More »

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

Narayan Rane Vs Vinayak Raut: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला. आणि किरण सामंत यांना आपली तलवार म्यान करावी लागली. महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत …

Read More »

प्रेग्नेंट बायकोसाठी 1 महिन्यापासून कॉन्स्टेबल मागत होता सुट्टी! आई-बाळाच्या मृत्यूनंतर मिळाली

Constable leave: अनेकदा कर्मचारी आपल्या बॉसकडे घरगुती गंभीर कारणासाठी सुट्टी मागतात. पण काही कारणामुळे ती मिळत नाही. याचा काय परिणाम होऊ शकतो, हा अंदाज न लावलेला बरा. उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील रामपुरा ठाण्याच्या प्रभारीने मनमानी केल्याने एका शिपायाल सुट्टी मिळाली नाही. प्रेग्नेंट पत्नीवर उपचारासाठी हा शिपाई 1 महिन्यापासून सुट्टी मागत होता. पण त्याला सुट्टी काही दिली जात नव्हती. दरम्यान उपचारादरम्यान …

Read More »

घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!

Namita Patjoshi Inspirational Story: यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींना संघर्ष चुकला नाही. आज ज्यांच्या यशाच्या कहाण्या कौतुकाने सांगितल्या जातात, ते संघर्षमयी आयुष्याला तितक्याच जिद्दीने भिडले आहेत, हे खूप कमी जणांना माहिती असते. नमिता पतजोशी यापैकीच एक आहेत.  अनेक अडचणी आल्या पण त्यांनी धैर्य ठेवले. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला. नमिता या मुळच्या ओडिशाच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा विवाह …

Read More »

India Missile: अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?

India Missile: भारत क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे. शत्रुचा हल्ला परतवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.  क्षेपणास्त्रे ही स्व-चालित उडणारी शस्त्रे आहेत जी उच्च गतीने आणि अचूकतेने स्फोटक शस्त्रांचा मारा करण्यासाठी, त्यांचे वहन करण्यासाठी डिझाइन केलेली असतात.भारताकडे विविध प्रकारची क्षेपणास्रे आहेत. नुकतेच भारताने अग्नी 5 चे यशस्वी उड्डाण केले. दरम्यान अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून …

Read More »

लोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण….

Nilesh Lanke: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले. यातच त्यांनी खासदरा अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या. यावर निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी महानाट्यासंदर्भात अमोल कोल्हे यांची भेट घेतली. मी प्रवेश करणार …

Read More »

मुकेश अंबानींचे तिन्ही व्याही मोठे व्यावसायिक, कोण सर्वात जास्त श्रीमंत?

Mukesh Ambani: देशातील सर्वात वॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे छोटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये मुंबईत होईल. अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानींचे लग्नही थाटामाटात पार पाडले. ईशाचे सासरे अजम पिरामल देशाचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. आकाशचे सासरे अरुण रसेल मेहता यांचा ज्वेलरीचा मोठा व्यवसाय आहे. तर अनंत अंबानींचे होणारे सासरे …

Read More »

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या …

Read More »

महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले

Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक …

Read More »

ठरलं! भारतात ‘या’ तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या

Flying Car: तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे चाललंय.  जगभरातील तांत्रिक प्रगतीचा वेग पाहता अशक्य असे काहीही वाटत नाही. भारतात मोनो, मेट्रो धावू लागल्या आहेत. पण वाढत्या लोकसंख्येसोबत वाहतुकीची यंत्रणाही अपग्रेड केली जाणार आहे. लवकरच फ्लाईंग कार/टॅक्सी भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.  भारतातील पहिली फ्लाइंग टॅक्सी – E200 घडवताना आलेल्या अनुभवाबद्दल ePlane कंपनीचे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमधील एरोस्पेस इंजिनीअरिंग प्राध्यापक …

Read More »

तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? ‘अशी’ तपासा

EPF Balance: आजकाल सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफची सुविधा देतात. यामध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम आणि कंपनीकडील छोटा भाग ईपीएफमध्ये जमा केला जातो. ईपीएफवर सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. कर्मचारी आपल्या निवृत्तीची तरतूद भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून करत असतात. सध्या ईपीएफच्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे. ईपीएफद्वारे भविष्यासाठी चांगली रक्कम जोडली जाऊ शकते. तुमच्यापैकी अनेकजण ईपीएफ …

Read More »

ISRO प्रमुखांना झालेला पोटाचा कॅन्सर कसा ओळखायचा? उपायही जाणून घ्या

Isro Chief S Somnath Stomach Cancer: इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर वृत्त समोर आले. जगभरातील अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एस.सोमनाथ यांनी एका खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पोटाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली. चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगवेळीच आपली तब्येत बिघडली होती. पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. पण मी सप्टेंबरमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा आलेल्या रिपोर्टमध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचे कळाले, असे …

Read More »