मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्याचं सुनेशी लग्न; Video Viral झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर

Father in law marries his daughter in law : सोशल मीडियावर प्रत्येक सेकंद सेकंदला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडीओ तर मजेशीर असतात पण काही व्हिडीओने तर आपल्या पायाखालची जमीनच सरकते. सध्या सोशलवर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने सुनेशी लग्न केलं आहे. सुन आणि सासऱ्याचं नातं हे वडील आणि मुलीसारखं असतं. अशात या धक्कादायक व्हिडीओने नेटकरी संतापले आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला पण तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य जाणून धक्का बसेल. त्या व्हिडीओचं मागचं कारण जाणून तुम्ही नक्की थक्क व्हाल. (Trending Video father in law marries his daughter in law viral video on social media google news )

काय आहे व्हिडीओमध्ये ?

ट्वीटरवर Kainat Ansari या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलं आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्यांनी सूनेशी लग्न केलं आहे. या व्हिडीओमधील तरुणीला जेव्हा विचारण्यात आलं सासऱ्यांशी लग्न का केलं? तर त्यावर ती म्हणाली की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिची काळजी घेणारं कोणी नाही, म्हणून तिने हे पाऊल उचलं. 

व्हिडीओ मागील सत्य? 

तर आता आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य सांगतो. हा व्हिडीओ YouTube ने बनविला आहे. हा एक फेक आणि काल्पनिक व्हिडीओ आहे. साडेसहा मिनिटांचा हा व्हिडीओ एका युजरने पोस्ट केला होता. त्यानंतर हा सगळा घोळ सुरु झाला.

हेही वाचा :  ज्योती मौर्यचे प्रियकरासोबतचे 'ते' कॉल रेकॉर्डिंग समोर, पती अलोकबद्दल...

या व्हिडिओचा शेवट चुकवू नका.” कारण या व्हिडीओच्या शेवटी हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमरमध्ये सांगण्यात आलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …