मुंबई, 20 सप्टेंबर : प्रत्येक बाप हा आपल्या मुलीसाठी खूप खास असतो. त्याचबरोबर वडिलांसाठीही मुलगी तितकीच लाडकी आणि महत्त्वाची असते. मग ते वडिल सामान्य व्यक्ती असो वा कुठला सुपरस्टार. नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर त्याच्या मुलीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरु केला आहे. अक्षय कुमार नेहमीच त्याच्या वैयक्तिक …
Read More »Tag Archives: बॉलिवूड
Sara Khanच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत करण हे खुलेआम काय बोलून गेला?, पाहा VIDEO
मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच साराचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती फिल्ममेकर करण जोहरसोबत दिसत आहे. विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला …
Read More »Anil Kapoor च्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का?
मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे डुप्लिकेट आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. कलाकारांचे डुप्लिकेट इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. अशातच डुप्लिकेट कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणतं नसून बॉलिवूडचे फॉरेव्हर यंग म्हणून ओळखले जाणारे अनिल कपूर आहेत. अनिल कपूरच्या डुप्लिकेटने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनिल कपूर सारख्या दिसणाऱ्या …
Read More »गौरी खानकडून मुलगी सुहानाला खास ‘Dating Tips’, म्हणाली…
मुंबई, 19 सप्टेंबर : फिल्ममेकर करण जोहरचा बहिचर्चित शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. या टॉक शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या कॉफी विथ करणचा 7 वा सीझन सुरु असून आगामी भागात शाहरुख खानची पत्नी गौरी खान हजेरी लावणार आहे. यासोबत संजीव कपूरची पत्नी महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे या भागात उपस्थित राहणार आहे. नुकतंच 12व्या भागाचा …
Read More »फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; आज आहे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री
मुंबई, 18 सप्टेंबर : तुम्ही या गोंडस मुलीला ओळखलंत का? आज बॉलिवूडच्या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच आपलं परखड मत मांडताना दिसते. प्रत्येक विषयावर, प्रत्येक मुद्द्यावर ती व्यक्त होत असते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून स्वरा भास्कर आहे. तिचा हा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्वरा जिने सशक्त अभिनयाने इंडस्ट्रीत कोणत्याही गॉडफादरशिवाय स्थान निर्माण केले …
Read More »ऑऊटऑफ कंट्रोल झाली Sara Ali Khan, नशेत सिक्युरिटी गार्डसोबतच….
मुंबई, 18 सप्टेंबर : सारा अली खान बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे. अगदी कमी वयात आणि कमी कालावधीत साराने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच साराचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे ती पुन्हा चर्चेत आलीये. सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. …
Read More »बच्चन कुटुंबाच्या 3 पिढ्या येणार एकत्र; बिग बींची नात करणार कुटुंबाची पोलखोल
मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही तितकेच उत्सुक असलेले पहायला मिळतात. अशातच अमिताभ बच्चन यांच्या तीन पिढ्यांच्या कौटुंबिक कथा लवकरच चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बच्चन कुटुंबियांची जोरदार चर्चा रंगली आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा फॅमिली पॉडकास्ट घेऊन येत आहे. नव्या नवेली नंदाने …
Read More »हँडसम हंक बनला ‘आयटम बॉय’; चाहत्यांना चढली हृतिकच्या ‘अल्कोहोलिया’ची नशा
मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचा हॅंडसम हंक हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या चित्रपटाविषयी विविध बातम्या समोर येत असतानाच चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘विक्रम वेधा’ मधील ‘अल्कोहोलिया’ हे पहिलं गाणं रिलीज झालं असून या गाण्याने काही क्षणातच सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. गाण्यात हृतिक नशा करताना दिसत आहे. गाण्यासोबतच हृतिकचा …
Read More »‘इंदिरा गांधी’ साकारल्यानंतर कंगना राणौतला वाटतेय या गोष्टीची भीती; म्हणाली…
मुंबई, 17 सप्टेंबर : आपल्या बिनधास्त स्वभावामुळे अभिनेत्री कंगना राणौत ओळखली जाते. पंगा क्वीन अशी ओळख असलेली कंगना सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अशातच कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. ती अनेकदा चित्रपटाशी संबंधित खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतंच तिने नवी पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं …
Read More »गरोदरपणातही Alia Bhatt चं काम पाहून चाहते थक्क; म्हणाले ही तर ‘बॉस लेडी’
मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’, 2022 मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 183.82 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आलिया सध्या गरोदर असूनही खूप हार्ड वर्क करत असल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ …
Read More »Jacqueline Fernandez आणि महाठग सुकेश चंद्रशेखरच्या नात्याचा अखेर खुलासा
मुंबई, 17 सप्टेंबर : गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बुधवारी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची 8 तास चौकशी केली. यादरम्यान बरीच महत्त्वाची माहिती समोर आली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, …
Read More »ठरलं! ‘या’ दिवशी येणार आयुष्मान खुरानाची ‘ड्रीम गर्ल 2’; इथं पाहा तारीख
मुंबई, 16 सप्टेंबर : 2019 मध्ये आलेला ड्रीम गर्ल हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलेलं पहायला मिळालं. अशातच या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल 2 चा उत्कृष्ट टीझर रिलीज झाला आहे. आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर ड्रीम गर्ल 2 चा टीझर शेअर केला आहे. या …
Read More »एअरपोर्टवर चाहत्याने केलं असं काही की Aryan Khan नेही केला सलाम
मुंबई, 16 सप्टेंबर: बॉलिवूडचा किंग खान कायम चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून त्याचा मुलगा आर्यन खानही चर्चेत आहे. आर्यनचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आले होते. तेव्हापासून तो सतत चर्चेत असतो. अशातच स्टार किड असणाऱ्या आर्यन खानचा चाहता वर्ग काही कमी नाही. आर्यन खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी आर्यनसाठी चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये …
Read More »धक्कादायक! चित्रपट निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, म्हणाले….
मुंबई, 16 सप्टेंबर : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याने आपल्या जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गदर 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच निर्माता सुनील दर्शनने सनी देओलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्माता सुनील दर्शन यांनी सनी देओलवर गंभीर आरोप …
Read More »‘कधी कधी वाटतं…’; KBC 14 स्पर्धकाचं पत्र पाहून BIG B यांनाही कोसळलं रडू
मुंबई, 13 सप्टेंबर: सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. या सीझनमधील अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच अमिताभ बच्चन आणि स्पर्धकामधील एक भावूक क्षण सध्या व्हायरल होत याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ‘कौन बनेगा करोडपती 14 ‘मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने शोचे होस्ट बिग …
Read More »‘I am sorry’; उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतची हात जोडून मागितली माफी?, पाहा VIDEO
मुंबई, 13 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्वशीचं नाव पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहसोबत जोडलं जात आहे. मात्र नसीम शाहने उर्वशी रौतेलाला ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर उर्वशीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली. अशातच उर्वशी पुन्हा भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे चर्चेचा विषय ठरतेय. उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतला छोटू भैया संबोधलं होतं. …
Read More »Big Boss 16मधे बिग बॉसही दाखवणार आपला खेळ,प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मुंबई, 12 सप्टेंबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉसचे लाखो चाहते आहे. प्रत्येक सीझनसाठी चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच बऱ्याच दिवसांपासून चाहते ‘बिग बॉस 16′ ची वाट पाहत आहेत. नुकताच या शोचा प्रोमो समोर आला. सलमान खान पुन्हा एकदा होस्ट म्हणून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. बिग बॉस 16 च्या पहिल्या प्रोमोमध्ये सलमान खान जबरदस्त अवतारात दिसत आहे. प्रोमो …
Read More »‘काही गोष्टी कधीही बदलत नाहीत’; अभिषेक बच्चनची हृदयस्पर्षी POST चर्चेत
मुंबई, 12 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो चाहत्यांसोबत अनेक फोटो शेअर करत असतो. अशातच अभिषेकने वडिल बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्याच्या नव्या पोस्टने सध्या अनेकांचं लक्ष वेधलं असून ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिषेक बच्चनने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दोन फोटोंचा कोलाज दिसत आहे. त्यामधील एक फोटो …
Read More »200 कोटी प्रकरणात Jacqueline Fernandez ला पुन्हा समन्स; आधी दोन्ही वेळस गैरहजर
नवी दिल्ली 12 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सतत चर्चेत असते. गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच या मनीलाँड्रिंग प्रकरणात तपास एजंसीनं दुसरी सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली होती. सोमवारी दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनची चौकशी होणार …
Read More »Genelia D’souza ने सांगितली जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती, म्हणाली…
मुंबई, 12 सप्टेंबर: आपल्या हास्यानं आणि निखळ सौदर्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजेच जेनेलिया डिसूझा. जेनेलिया डिसूजाचं नाव लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक असून तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. अनेक मजेशीर व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच जेनेलियाचा नवा व्हिडीओ समोर आलाय. जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये …
Read More »
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या