Tag Archives: Indian Premier League

IPL 2023 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; ‘या’ गोलंदाजानं सुरू केला सराव

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यात त्यांनी 8 कोटींना घेतलेला जोफ्रा दुखापतीमुळे एकही सामना मुंबईकडून खेळलेला नाही. पण आता जोफ्रा पूर्णपणे फिट झाला असून तो यंदाच्या आयपीएलमध्ये नक्कीच मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची वनडे …

Read More »

मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स होणार सहभागी, ‘या’ तीन खेळाडूंवर असणार संघ व्यवस्थापनाची नजर

IPL Auction Mumbai Indians: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली.  ज्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये पुन्ह जुन्या फॉर्मात परतण्याचा संघाचा प्रयत्न असेल. अशात संघातून बरेच दिग्गज खेळाडू वेगळे झाल्याने आता आगामी लिलावात मुंबई संघाला बऱ्याच स्टार खेळाडूंची गरज असेल. आगामी आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे …

Read More »

VIDEO : आयपीएल 2023 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, जोफ्रा आर्चरनं सुरु केली प्रॅक्टिस

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. खासकरुन त्यांची गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसून येत होती. त्यात मेगा लिलावाच त्यांनी जोफ्रा आर्चरला तब्बल 8 कोटी रुपये देऊन खरेदी केलं. तो दुखापतग्रस्त असूनही त्याला इतकी रक्कम देऊन मुंबईनं खरेदी केलं होतं. पण तो एकही सामना खेळू …

Read More »

‘तुझ्यासोबत खेळणं, माझ्या करीअरमधील सर्वात बेस्ट अनुभव,’ पोलार्डच्या निवृत्तीनंतर पांड्या भावूक

Pollard retired from IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील एक सर्वाच मोठा मॅचविनर खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard). मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिलीज केलं ज्यानंतर पोलार्डनं निवृत्ती घेतली. दरम्यान …

Read More »

हैदराबादनंतर आता केन विल्यमसनला गुजरात टायटन्स खरेदी करणार? हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर

Hardik Pandya on Kane : जागतिक क्रिकेटमधील एक स्टार कर्णधार असणारा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला आयपीएल 2023 च्या मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) रिलीज केलं आहे. मंगळवारी फ्रँचायझीने जारी केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीत 12 खेळाडूंपैकी तो एक होता. दरम्यान आता तो हैदराबादमध्ये नसल्याने कोणत्या संघातून आय़पीएल खेळणार या चर्चांना उधाण आलं असून आयपीएल 2022 चा विजेता संघ …

Read More »

टीम इंडियात निवड झाल्यावर, माझा विश्वासच बसला नाही : कुलदीप सेन

Kuldeep Sen in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आधी तीन टी20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी दिली असून कुलदीप सेनचीही भारतीय संघात निवड झाली आहे. रणजी करंडक, इराणी करंडक आणि भारत ‘अ’ संघांसाठी दमदार कामगिरी केल्यानंतर …

Read More »

संघातून बाहेर झाल्यानंतर केन विल्यमसन भावूक, म्हणतो, ‘हैदराबाद माझ्यासाठी कायम खास’

SRH, IPL 2023 : आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंना यावेळी रिलीज करण्यात आं असून सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद …

Read More »

सनरायजर्स हैदराबादने का रिलीज केलं कर्णधार केन विल्यमसनला? वाचा सविस्तर

SRH Releases Kane Williamson :  आयपीएल 2023 (IPL 2023) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) आगामी आयपीएलपूर्वी रिलीज केलं आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघाना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवयची होती, त्यात हैदराबादने 12 खेळाडूंना रिलीज केलं असून केनचं नावही त्यात होतं. तर संघाचा कर्णधार असणाऱ्या केनलाच संघाने का रिलीज केलं असाव …

Read More »

निवृत्त होतानाही पोलार्डचा मोठा रेकॉर्ड,एकाच संघाकडून सर्वाधिक टी20 खेळणारा परदेशी खेळाडू

Kieron Pollard : स्टार अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) मुंबई इंडियन्ससोबतचा (MI) 12 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. पोलार्डने इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. आगामी हंगामापूर्वी मुंबईने रिलीज केल्यानंत पोलार्डने  हा निर्णय घेतला आहे. पण आयपीएलमधून निवृत्त होतानाही पोलार्डने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी तब्बल 189 आयपीएल सामने खेळले आहेत. तो मुंबई संघाकडून …

Read More »

IPL 2023 : मुंबई, चेन्नईसह 10 संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा एका क्लिकवर

IPL 2023 Retention: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपासून श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघानं काही खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत दहा संघाला खेळाडूंची अंतिम यादी द्यायची होती. मुंबई, आरसीबी, चेन्नईसह सर्वच संघानी आपली अंतिम यादी बीसीसीआयकडे दिली आहे. मुंबईनं संघानं पोलार्डला रिलीज करत सर्वांना …

Read More »

IPL 2023 Mini Auction : खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? 

IPL 2023 Retention : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आहे, ज्यामुळे आता लवकरच म्हणजे 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव (IPl Auction) पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत रिलीज केलेल्या आणि कायम अर्थात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. ज्यानुसार सर्व संघानी आपली यादी जाही केली आहे. ज्यामुळे आता संघाकडे मिनी ऑक्शनपूर्वी ठरावीक रक्कम …

Read More »

हैदराबाद-पंजाबचा दिग्गजांना धक्का, विल्यमसन-मयांकला केलं रिलीज, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 :  आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी आयपीएल संघांना आज अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची होती. दरम्यान यंदाचा मिनी ऑक्शन असूनही बऱ्याच संघानी मोठे मोठे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघानी त्यांचे आयपीएल …

Read More »

पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, वाचा सविस्तर यादी

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 …

Read More »

आगामी आयपीएलपूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज

Kane Williamson News : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता …

Read More »

पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती, तरीही मुंबई इंडियन्सची साथ नाही सोडली, नव्या भूमिकेत दिसणार

Kieron Pollard in Mumbai Indians : टी20 क्रिकेटमधील (T20 Cricket) एक दिग्गज अष्टपैली क्रिकेटर असणाऱ्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डला मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2023 पूर्वी रिलीज केलं असून त्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे, पण असं असतानाही तो अजूनही मुंबई इंडियन्स संघासोबतच राहणार असून तो …

Read More »

बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते …

Read More »

RR vs RCB, Head to Head : राजस्थान विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन दमदार संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आरसीबीने एक विजय आणि एक पराभव मिळवला असून राजस्थान मात्र दोन विजयांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. आजचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता …

Read More »

RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा सामना प्रसिद्ध अशा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम दर्जाचे फलंदाज असून गोलंदाजीतही कसून गोलंदाजी करणारे दिग्गज आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान राजस्थान टेबल टॉपर असल्याने ते संघात अधिक बदल करतील याची शक्यता कमी आहे. तर …

Read More »

IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

RR vs RCB : आयपीएलमध्ये आज दोन रॉयल संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) यांच्यातील आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून मैदानात उतरणारे खेळाडू विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील यात शंका नाही. दरम्यान राजस्थान संघाने आतापर्यंत हंगामात सर्वात दमदार कामगिरी केली असून सध्या ते पॉईंट टेबलमध्येही अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबी संघाने सुमार कामगिरी केली दोन पैकी …

Read More »

RCB VS RR : बंगलोर-राजस्थान आमनेसामने, आरसीबीच्या संघात मोठा बदल; कोण गाठणार विजयाचं लक्ष्य?

IPL 2022 RCB VS RR :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील तेरावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. एकीकडे नाणेफेक गमावूनही राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर बंगलोरला एक विजय मिळाला असून एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीसाठी पहिला सामना जिंकणारा कार्तिक आजच्या …

Read More »