Tag Archives: Trending News

‘आमच्यावर दबाव…’अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुल्हड पिझ्झा कपलचा नवीन दावा!

Kulhad Pizza Couple Leaked Video: पंजाबमधील जालंधरच्या प्रसिद्ध ‘कुल्हड पिझ्झा’ (Kulhad Pizza) कपलचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हे कपल तुफान प्रसिद्ध आहे. मात्र आता एमएमएस व्हायरल (Private MMS Leak) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे जोडपे सध्या त्यांच्या कथित खासगी व्हिडिओवरून वादात सापडले आहेत. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कुल्हड पिझ्झाच्या मालकाने व्हिडिओ शेअर करत एका …

Read More »

आपल्याच पत्नीचे हनिमून फोटो फॅमिली ग्रुपवर पाठवले, चूक लक्षात येईपर्यंत…

Honeymoon Photo Viral News: टेक्नोलॉजीमुळं समाज प्रगत झाला आहे. मात्र, कधी कधी याच तंत्रज्ञानामुळं व्यक्ती चांगलाच कचाट्यात सापडू शकतो. अनेकदा चुकून आपल्या प्रायव्हेट डॉक्युमेंट व फोटो दुसऱ्यालाच सेंड होतात. असंच एका तरुणासोबत घडलं आहे. एका तरुणाने चुकून फॅमिली ग्रुपवरच बायकोचे न्यूड फोटो पाठवले आहे. या घटनेमुळं कुटुंबात एकच कल्लोळ माजला आहे. तर, या दाम्पत्याला आता कुटुंबात वावरणेही कठिण होऊन बसले …

Read More »

‘या’ बलिदानाला काय नाव द्यायचं? सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम, नवऱ्याने करुन दिलं बायकोचं प्रियकराशी लग्न

Trending News : तुम्हाला ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट आठवतोय? या चित्रपटात अजय देवगणला लग्नानंतर जेव्हा कळतं की, ऐश्वर्या राय हिचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे. तेव्हा अजय देवगण  ऐश्वर्या राय आणि सलमान खानचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही वेळानंतर ऐश्वर्या राय या प्रस्तावाला नकार देतो. अशीच एक घटना समोर आली आहे. (husband got wife married to her …

Read More »

Video : हृदयस्पर्शी! कधीच वाढदिवस साजरा न झालेल्या मुलासाठी शिक्षक- वर्गमित्रांचं सरप्राइज

Trending Video : वाढदिवस..! हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. तो दिवस अतिशय सुंदर आणि सरप्राइजने भरलेला असावा असं प्रत्येकाला वाटतं. या दिवशी खास केक, गिफ्ट आणि बर्थडे पार्टी मजे धम्माल…कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार आपल्या या बर्थ डे बॉय किंवा गर्लसाठी सगळं कसं स्पेशल करतात. हा दिवस त्या व्यक्तीसाठी कायम लक्षात राहावा असा साजरा करण्याचा प्रयत्न घरचे किंवा …

Read More »

डोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्…

Alaska Triangle Mystery : अमेरिकेची स्पेस एजन्सी म्हणजे नासाने (NASA) अनेकदा रहस्यमय जागांबाबत तसेच एलियन सारख्या घटनांमध्ये रस दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी एलियनचं एका फोटो समोर आला होता. तर गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्पेसबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असंच एक ठिकाण म्हणजे ‘अलास्का ट्रँगल’… अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये …

Read More »

पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब

Rats attack on boy : सहा महिन्याच्या उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना (indiana) इथं घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आई वडील घरी असतानाच उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाऊन टाकला आहे. मुलाच्या अंगावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदरांनी चावा घेतल्याचे आढळून आलं आहे. सहा महिन्यांच्या या चिमुकल्या बाळाच्या शरीरावर अनेक ठिकाणी …

Read More »

Viral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला…

Trending Love Story : सोशल मीडियावर अजून लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सीमा हैदरनंतर अनेक लव्ह स्टोरी समोर आल्यात. आता 35 वर्षीय पाकिस्तानी तरुणाने 70 वर्षांच्या कॅनडाच्या आजीशी लग्न केलं आहे. नईम शहजाद असं तरुणाचं नाव सोशल मीडियावर त्याच्या प्रेमावर टीका केली आहे. गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी प्रेम कहाणींचा अजून काही ट्रेंडचं आला आहे. सीमा हैदरनंतर अनेक …

Read More »

‘हे परत घेऊन जा…’, चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना

फ्रेंच फ्राईजचे जगभरात अनेक चाहते आहेत. लांब, कुरकुरीत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज चवीला खारट असतात. पण अनेकांना ते खाणं फार आवडतं. त्यामुळेच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर स्टाटर म्हणून चघळण्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले जातात. फ्रेंच फ्राईजचे चाहते हे एका विशिष्ट वयोगटातील नाहीत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ते आवडतात. पण हे आरोग्यासाठी फार चांगले नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. यादरम्यान, एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल …

Read More »

कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘आमच्या…’

पंजाबच्या जालंधरमधील सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर हे कुल्हड पिझ्झा कपल सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे हे जोडपं चर्चेत आलं होतं. दरम्यान हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी कारण मात्र वेगळं आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला होता. …

Read More »

Viral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 265.954520 रुपये

Trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी असंख्य संशोधनं होत असतात. अनेक नवनवीन गोष्टी जगासमोर येत असतात. या त्याच गोष्टी असतात ज्या पाहून आपण पुरते थक्क होऊन जातो. कारण, खरंच असं शक्य आहे का? हा एकच प्रश्न आपल्या मनाच घर करून गेलेला असतो. असंच एक संशोधन नुकतंच झालं असून, थेट सुपरमार्केटपर्यंत त्याचे पडसाद उमटले आहेत.  सध्या ऑस्ट्रेलियातील (Australia) बऱ्याच दुकानांमध्ये …

Read More »

नाद खुळा Video: गणरायासमोर जगप्रसिद्ध ड्रमरची पुणेकर ढोल-ताशा पथकाबरोबर जुगलंबदी; एकदा पाहाच

Pune Ganeshotsav : गणेशोत्सव म्हणजे माहोल…. गणेशोत्सव म्हणजे सबंध वर्षातील असा काळ जेव्हा सर्वकाही अगदी सकारात्मक वाटू लागतं. गणेशोत्सव म्हणजे कॅलरीमीटर बाजूला ठेवून मोदकांवर मारला जाणारा ताव आणि गणेशोत्सव म्हणजे बाप्पाला मनातलं सारंकाही सांगण्याची संधी. अशा या प्रत्येक अंगानं खास असणाऱ्या उत्सवाची विविध रुपं एकट्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात. देशविदेशातही बाप्पांसाठी विविध प्रकारची आरास, नैवेद्य आणि उत्सवाचा घाट घातला जातो. त्यातही …

Read More »

Viral Video : सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचलेल्या नासाच्या याननं दाखवलं सौरवादळाचं भयाण दृश्य

Viral Video : इस्रो (Isro) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं चांद्रयान 3 (Chnadrayaan 3) मोहिम हाती घेतली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरनं पाऊल ठेवताच या मोहिमेला यश आल्याचा क्षण संपूर्ण जगानं पाहिला. ही एक क्रांतीच होती. मुळात अंतराळाविषयी भारताच्या महत्त्वाकांक्षा यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. तिथं जागतिक स्तरावर NASA कडूनही आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या जगताविषयी सतत अशा …

Read More »

Viral Video : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया; तिची बालिश बडबड ऐकून हळूच हसाल

Trending Video : आजकाल शाळेत असतानाच मुलाला गर्लफ्रेंड आणि मुलीला बॉयफ्रेंड असतो, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शिक्षणाच्या वयात मुलांचं हे असं नातं सध्या ट्रेंड झाला आहे. त्यामुळे अनेक वेळा हे वाक्य ऐकायला मिळतं की, आमच्या जमान्यात असं नव्हतं बाबा. खेळा बागडण्याचा जमन्यात या मुलांचे प्रेम प्रकरण असतात. सोशल मीडियावर अशाच एका प्रेम प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. …

Read More »

Viral Video : गंभीर आजारावर मात करून ‘ती’ मृत्यूचा दाढेतून परतली, व्हिडीओतून दाखवला प्रवास

Trending Video : रस्ते अपघातात रोज असंख्य लोक आपले जीव गमवत असतात. तर काही जणांना आयुष्यभर मरण यातना सहन करावे लागते. गंभीर दुखापत, हाता पायांची हालचाल नाही, दुसऱ्यांवर अलवंबून राहावं लागतं. यापेक्षा मरण आलं असतं तर बरं झालं असतं अशी भावना या लोकांच्या मनात सतत येत असते. पण एखाद्या व्यक्तीच्या धैर्याने तो या संकटावर मात करतो. सोशल मीडियावर अशा एका …

Read More »

फॅशन शोमध्येच मॉडेल भिडल्या, एकमेकींना चिखलात लोळवलं; नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

फॅशन शो म्हटलं की तिथे रंगीबेरंगी, आकर्षक तर कधी चित्र-विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या सुंदर मॉडेल्स डोळ्यासमोर येतात. कपड्यांसह सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा या फॅशन शोजमध्ये दिसत असतात. सडपातळ बांधा, रेखीव सौंदर्य आणि अंगावर फॅशनेबल कपडे घालत रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स आणि मागे वाजणारं संगीत हे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच …

Read More »

Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी

Trending News : सोशल मीडिया क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. सोशल मीडियाच्या जगात आजकाल इंटरनेट लव्ह आणि ब्रेकअपदेखील सरार्स पाहिला मिळतात. प्रेमाचं नातं असो किंवा मैत्रीचं हे दोन्ही विश्वासावर उभं असतं.  जोडप्यामधील एकानेही नात्याबाहेर दुसरं नातं केलं की त्या विश्वासाला तडा जातो. सोशल मीडियावर अशा घटन्यांची अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.  सध्या …

Read More »

Video : पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत पतीची रासलीला, आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पत्नी आली अन्…

Trending Video : विश्वास, प्रेम आणि लग्नाच्या पवित्र नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. बायकोने नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात (Extra Marital Affair) पडकलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झालं असं की, मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मुलीचं लग्न 28 नोव्हेंबर 2021 ला नोएडातील नागला उदारम  (Uttar Pradesh news) इथल्या पुनीत नगर याच्याशी …

Read More »

ही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अ‍ॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच…

Woman Swallows Apple AirPod: कामाच्या गडबडीत किंवा विसरभोळेपणामुळं  कधी चुकीच्या गोळ्या किंवा औषधे घेतली अशा घटना अनेकांसोबत घडत असतात. मात्र, एका महिलेने औषधाच्या गोळीऐवजी चक्क एअरपॉड गिळले आहेत. तुम्हालासुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे, अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून चक्क एक आयपॉड गिळले आहेत. मात्र सुदैवाने या महिलेच्या जीवाला कोणता धोका निर्माण झाला नाही. वेळेतच आपली …

Read More »

Video : ‘मी नवरीचा मुलगा…’ वरासोबत वऱ्हाडी झाले आश्चर्यचकित

Viral Video : बालपणी अनेक मुलांनी आपल्या पालकांच्या लग्नाचा अल्बम पाहिल्यानंतर एक प्रश्न हमखास विचारला आहे. तुमच्या लग्नात आम्ही कुठे होतो, आम्हाला लग्नाला का नाही बोलवलं असे अनेक प्रश्न… आई वडिलांच्या घटस्फोट असो किंवा पालकांपैकी कोणाचं तरी अकस्मित जाणं असो. पूर्वी पुर्नविवाहची केले जात नव्हते. मात्र पण जग बदलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वयाच्या प्रत्येक टप्पावर जीवनसाथीची गरज असते हे …

Read More »

एकट्याने Porn चित्रपट पाहाणं अपराध नाही, न्यायालयाने दिला मोठा निर्णय

Kerala High Court: भारतात अश्लील चित्रपटांवर (Porn Movie) बंदी आहे. पण हे बेकायदेशी आहे तर मग शिक्षा का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. केरळ उच्च न्यायालयाने (Keral High Court) नुकताच एक निर्णय दिला आहे, ज्यामध्ये एकट्याने पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही हे स्पष्ट केलं आहे. एकट्याने पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही, असे केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. …

Read More »