Tag Archives: Trending News

Video: तरुणांच्या स्मार्ट वर्कची सोशल मीडियावर चर्चा, तासाभराचं काम केलं काही मिनिटात

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं कायम म्हंटलं जातं. त्यामुळे युक्ती वापरत केलेलं काम कधीही लवकर आणि त्रासाशिवाय पूर्ण होतं. असे अनेक अनुभव प्रत्येकाला पावलोपावली आले असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन तरूण स्मार्ट वर्क करत आपलं काम पूर्ण करताना दिसत आहेत. त्यांच्या या युक्तीमुले तासाभराचं काम काही मिनिटांत पूर्ण झालं आहे. मात्र हे काम करत …

Read More »

पाकिस्तानमधील खासदाराने ३१ वर्षे लहान मुलीशी केला विवाह, आता फोटो शेअर अक्षय कुमारला विचारलं, “बेस्ट कोण?”

पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे खासदार आणि टीव्ही होस्ट ४९ वर्षीय अमीर लियाकत यांनी तिसरे लग्न केले आहे. त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव सय्यदा दानिया शाह असून ती त्यांच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान आहे. तिचं वय १८ वर्षे इतकं आहे. खासदार आमीर लियाकत हुसेन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने दोन फोटो शेअर करत एक ट्विट …

Read More »

‘पुष्पा’ची जादू! अल्लू अर्जुन आणि रश्मिका प्रिंटची साडी बाजारात दाखल!

Viral: या साडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साडीसाठी देशाच्या विविध भागातून ऑर्डर येऊ लागल्या आहेत. दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाची क्रेझ केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा’चे धमाकेदार संवाद, धमाल गाणी आणि त्याच्या हुक स्टेप्सचे सोशल मीडियावर ट्रेंड आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत तरीही भारतीय …

Read More »

तुमच्या स्मार्टफोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट झालेत! ‘या’ अ‍ॅप्सच्या मदतीने रिस्टोर करा; जाणून घ्या

तुमच्या फोनमध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ असतील आणि चुकून डिलीट झाले असतील. तर ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमच्या फोनमध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ असतील आणि चुकून डिलीट झाले असतील. तर ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. गुगल ड्राइव्हवर ठेवलेले फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज सहजपणे मिळतात. पण जर हे फोटो आणि व्हिडीओ ड्राईव्हवर …

Read More »

Viral Video: अभ्यास करताना विद्यार्थ्याची जीभ घसरली! वाचता वाचता मध्येच म्हणू लागला ‘कच्चा बादाम’

सोशल मीडिया म्हंटलं की व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. रोज या ना त्या कारणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडिया असं व्यासपीठ आहे की, रातोरात एखादी व्यक्ती स्टार बनते. त्यामुळे कोण कधी स्टार होईल सांगता येत नाही. तर काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की महिनोंमहिने त्याची चर्चा होत असते. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपटातील गाणी आणि डायलॉग व्यतिरिक्त …

Read More »

‘Badhaai Do’ गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचं टायटल ट्रॅकची क्रेझ सोशल मीडियावर प्रचंड वाढलीय. लोकांना आपल्या तालावर नाचण्यासाठी भाग पाडणारं हे गाणं लोकांना खूपच आवडू लागलंय. सध्या याच गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने अप्रतिम डान्स केलाय. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचं टायटल ट्रॅकची क्रेझ सोशल मीडियावर प्रचंड वाढलीय. हे गाणं ऐकायला खूप छान वाटतं. …

Read More »

VIRAL VIDEO : नातेच उठले जीवावर, संपत्तीच्या वादावरून भर रस्त्यात दोन कुटुंबांमध्ये लाथा, बुक्क्या आणि लाठ्यांनी हाणामारी

पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशाच एका …

Read More »

एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्याने ट्रेन समोर उडी मारली अन्…, पहा Viral Video

भोपाळमधील बारखेडी येथे ही घटना घडली असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील भोपाळमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी या मुस्लिम व्यक्तीने स्वत:च्या जीवाची फिकीर न करता ट्रेनसमोर उडी मारली. त्या व्यक्तीने सरळ धावत्या मालगाडी समोर उडी मारली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

दारूच्या नशेत या व्यक्तीने सायकलसोबत भलतंच केलं कृत्य, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

दारू पिणं आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरीही लोक दारू पिणं बंद करत नाहीत. दारूच्या नशेत बुडालेल्या एका व्यक्तीचा हा व्हिडीओ एकदा पाहाच. दारू पिणं आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरीही लोक दारू पिणं बंद करत नाहीत. आजकाल तर तरुणांमध्येही दारू पिण्याची जणू स्पर्धाच आहे. सुरुवातीला हे लोक हौस म्हणून …

Read More »

२०० फूट उंचीवरून खाली पडला कुत्रा, बचावासाठी हेलिकॉप्टर आणले आणि मग…; पाहा Video Viral

Viral: कुत्रा २०० फूट उंचीवरून डोंगरावरून खाली पडला. यानंतर त्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याचा शोध सुरू केला. सध्या सोशल मीडियावर माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला हे देखील माहित आहे की माणूस आणि कुत्रा यांच्यातील संबंध मैत्रीपेक्षा कमी नाही. माणसांचे कुत्र्यांशी वेगळे नाते आहे. अनेक वेळा मानव आणि कुत्रे एकमेकांसाठी जीवही धोक्यात घालतात. २०० फूट उंचीवरून …

Read More »

खतरनाक सापाला वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याने काही सेकंदात केलं कंट्रोल, पाहा हा VIRAL VIDEO

साप कुठलाही असो, त्याला बघून सर्वांची घाबरगुंडी उडते. मात्र वनविभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने एका विषारी सापाला इतक्या सहजतेने कंट्रोल केलं आहे की, ते पाहून तुमचे डोळे विस्फारून जातील. भारतासह जगात असे विषारी साप आहेत, ज्यांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की आपल्या आजूबाजूला असे अनेक साप आहेत जे अजिबात विषारी नसतात, म्हणजेच त्यांच्या दंशाने तुमची हानी …

Read More »