Ajay Devgn Honored Shubman Gill : बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने (Ajay Devgan) भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) युवा सलामीवीर शुभमन गिलचा (Shubhman Gill) खास पुरस्कार देऊन गौरव केला. शुभमन गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान पक्कं केले आहे. दरम्यान विराट कोहली फाउंडेशनने भारतीय क्रीडापटूंचा …
Read More »Tag Archives: bollywood
बोमन इराणीनं देखील शेअर केला व्हिडीओ म्हणाला…
3 Idiots Sequel: थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. करीनानं …
Read More »नीलू कोहलीच्या पतीचे निधन
Nilu Kohli Husband Death: मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहलींचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचे निधन झाले. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते. गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले. बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता. हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात …
Read More »‘भीड’ बॉक्स ऑफिसवर आपटला
Bheed Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा भीड (Bheed) हा चित्रपट काल (24 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. भीड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. हा चित्रपट ब्लॅक अॅन्ड व्हाईट थीमवर आधारित आहे. भीड …
Read More »ट्रोलर्सच्या प्रश्नाला राजकुमार रावनं दिलं उत्तर
Rajkummar Rao: प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यानं आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. राजकुमारच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. लवकरच त्याचा भीड (Bheed) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. राजकुमार हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. ‘प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’ असा प्रश्न विचारुन सध्या अनेक नेटकरी …
Read More »रँचो, राजू आणि फरहान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस?
3 Idiots Sequel: थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांनी थ्री इडियट्स या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस …
Read More »अक्षय कुमारला अॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत
Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लवकरच त्याच्या ‘बडे मियां छोटे मियां’ (Bade Miyan Chote Miyan) या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय हा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटामधील एका अॅक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अक्षय हा स्कॉटलँड येथे गेला होता. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला …
Read More »प्रदीप सरकार यांचं निधन; अनेक हिट चित्रपटांचं केलं दिग्दर्शन
Pradeep Sarkar: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप सरकार हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचे डायलिसिसही सुरू होते. प्रदीप सरकार यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे रात्री तीन वाजता त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आणि 3.30 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. …
Read More »‘तू झूठी मैं मक्कार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
TJMM Box Office Collection Day 16: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Mein Makkar) हा चित्रपट रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत. 16 दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. चित्रपटातील रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात ‘तू झूठी मैं …
Read More »कांतारा-2 येतोय; ऋषभ शेट्टीनं दिली मोठी अपडेट
Rishab Shetty Prequel Of Kantara: अभिनेता ऋषभ शेट्टीचे (Rishab Shetty) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ शेट्टीनं कांतारा (Kantara) चित्रपटाच्या प्रीक्वेलचं (Prequel Of Kantara) कथानक लिहायला सुरुवात केली आहे. कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली. होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, “नवीन …
Read More »आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राचे अफेअर सुरू? डिनरनंतर आज मुंबईत लंचला दोघे एकत्रित
Parineeti Chopra and Raghav Chadha Spotted: राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री यांच्या अफेअरच्या गोष्टी या काही नव्या नाहीत. अनेकदा त्यांची भेट होते आणि गाठी कायमस्वरुपी बांधल्या जातात. अशीच एक बातमी समोर आली असून आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबईत एकत्रित स्पॉट झाले आहेत. बुधवारी हे दोघं एकत्रित डिनर …
Read More »‘धड धड…’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस भेटीला
Sarja Movie Song: ‘सर्जा’ (Sarja) या चित्रपटातील ‘जीव तुझा झाला माझा…’ हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना ‘सर्जा’मधील ‘धड धड…’ (Dhad Dhad) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल. राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील …
Read More »रणवीर ठरला सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी; पाहा सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट
Most Valued Indian Celebrity in 2022: क्रॉल या कंपनीनं सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशनच्या रिपोर्टची (Brand Valuation Report 2022) घोषणा केली. या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्युएशन असणाऱ्या भारतातील टॉप 25 सेलिब्रिटींच्या (Most Valued Indian Celebrity in 2022) नावांच्या यादीचा समावेश आहे. या यादीमध्ये मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. या यादीनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा …
Read More »कंगनानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, ‘माझे शत्रू…’
Kangana Ranaut Birthday: बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36 वा वाढदिवस आहे. कंगनाचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाला शुभेच्छा देत आहेत. कंगना ही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत कंगना ही बिंधास्तपणे मांडत असते. कंगनाच्या वक्तव्यांमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करत असतात. आज वाढदिवसानिमित्त कंगनानं एक खास व्हिडीओ शेअर करुन काही …
Read More »इरफान पठाणचा मुलगा थिरकला ‘झुमे जो पठाण’ वर; पाहा व्हिडीओ
Shah Rukh Khan: ‘पठाण’ (Pathaan) या बिग बजेट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2023 या वर्षाची सुरुवात पठाण या चित्रपटानं दणक्यात केली. अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. या चित्रपटामधील गाणी देखील हिट ठरली. अनेक नेटकऱ्यांनी पठाण चित्रपटामधील गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं (Irfan Pathan) सोशल मीडियावर …
Read More »भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचा स्वातंत्र्यलढा दर्शवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा
Shaheed Diwas: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना आजच्याच दिवशी 1931 मध्ये लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ (Shaheed Diwas) म्हणून मानला जातो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. त्यांचे देशप्रेम …
Read More »चोर सापडला, तोही घरातच; ऐश्वर्या रजनीकांतचे दागिने चोरणारे अटकेत
Aishwarya Rajinikanth Jewellery Steal: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतच्या (Aishwarya Rajinikanth) घरातून लाखो रुपये किंमत असणारे दागिने काही दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. या प्रकरणी ऐश्वर्यानं पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अशातच आता पोलिसांना चोर सापडले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, विश्वासू कर्मचाऱ्यांनीच ऐश्वर्या रजनीकांतचा घात केला …
Read More »पंगा क्विन कंगना आहे कोट्यवधींची मालकीण
Kangana Ranaut: राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36वा वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. शालेय शिक्षण कंगनाने तिथेच घेतले. कंगनाच्या वडिलांची इच्छा होती की, तिनं डॉक्टर व्हावं. पण कंगना 12 वीमध्ये फेल झाली. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा …
Read More »‘Bageshwar Dham’वर सिनेमा येणार; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात
Bageshwar Dham Movie : मध्यप्रदेशातील ‘बागेश्वर धाम’ (Bageshwar Dham) हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या भाविकांचं मन वाचता येत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामची चमत्कारिक शक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आता या बागेश्वर धामवर (Bageshwar Dham Movie) सिनेमा येणार आहे. …
Read More »Zwigato Movie Review : ‘भूतदये’च्या ओझ्याखाली दबलेली स्वप्नं
Zwigato Drama Director: Nandita Das Starring: Kapil Sharma, Shahana Goswami, Zwigato Movie Review : भारतात मागील काही वर्षात सर्व्हिस सेक्टरची मोठी वाढ झाली आहे. या सेक्टरची वाढ होत असताना स्टार्टअपचीदेखील सुरुवात होत आहे. सध्या फूड, ई-कॉमर्स डिलीव्हरी सेक्टरमध्ये मोठी वाढ होत आहे. या डिलिव्हरी बॉयच्या प्रश्नांना मांडण्याचे काम झ्विगॅटोमधून केले आहे. छोट्या पडद्यावरील कॉमेडी किंग असलेला कपिल शर्माची मुख्य भूमिका …
Read More »