Tag Archives: bollywood

राजकुमार संतोषी यांचा ‘Gandhi Godse Ek Yudh’ रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात

Gandhi Godse Ek Yudh : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा बहुचर्चित सिनेमा येत्या 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यासोबत जोरदार घोषणाबाजी करत प्रमोशनदरम्यानच या सिनेमाला …

Read More »

Sushant Singh Rajput : सुशांतची हत्या की आत्महत्या? अडीच वर्षानंतरही न सुटणारं कोडं

Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुशांत आज या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी कायम आहेत. सुशांतच्या (Sushant Singh Rajput Birth Anniversary) जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता,”मला मरणाची सगळ्यात जास्त भीती वाटते”.  सुशांत मुंबईतील वांद्रे येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने …

Read More »

जेलरमधील तमन्नाचा किलर लूक पाहिलात? शेअर केला फोटो

Tamannaah Bhatia: प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही बाहुबली-2 (Baahubali 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. बाहुबली-2 मुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती लवकरच जेलर (Jailer) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  तमन्नाने जेलर या चित्रपटातील तिच्या किलर लूकचा फोटो सोशल मीडियावर …

Read More »

परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  नीना गुप्ता (Neena Gupta) या वेगवेगळ्या वेब सीरिजमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच नीना यांनी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर …

Read More »

अमिताभ बच्चन यांनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट

Amitabh Bachchan Video:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची …

Read More »

शाहिदचं घर कार्तिक आर्यनने घेतलं भाड्याने

Shahid Kapoor, Kartik Aaryan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. कार्तिक हा शाहिदच्या घरात भाड्याने राहणार आहे. त्याने शाहिदचे जुहू येथील घर भाड्याने घेतलं आहे. शाहिदचा हा सी-फेसिंग फ्लॅट आहे.  रिपोर्टनुसार, शाहिदने त्याचा हा जुहूमधील फ्लॅट 2014 मध्ये खरेदी केला होते. हा फ्लॅट प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे. …

Read More »

रिलीजआधीच शाहरुखच्या ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवर हवा

Pathaan Ticket Booking : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पठाण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची …

Read More »

शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा

Shubman Gill : क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा अनेक वेळा सोशल मीडियावर होत असते. काही अभिनेत्रींच्या क्रिकेटर्ससोबतच्या लव्ह स्टोरीज अनेकांना माहित असतील. शर्मिला टागोर तसेच अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटपटू  शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चे सुरु आहे. तसेच शुभमनचं नाव अनेक नेटकरी …

Read More »

प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’, असंही म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका ही ब्रिटिश वोग मासिकावर (British Vogue Magazine)  झळकली आहे. प्रियांका ही या मासिकाच्या …

Read More »

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Anant Radhika Engagement : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. तर गुरवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला.  राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला …

Read More »

‘रूप नगर के चीते’ ला जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळाला पुरस्कार

Roop Nagar Ke Cheetey: जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपटाने सातत्याने आपली आपली मोहोर उमटवली आहे. अलीकडच्या काही वर्षात मराठी चित्रपट आशय, विषय, मांडणीमध्ये कमालीचा बदलला आहे. दोन मित्रांमधील यारी दोस्तीची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरच्या ‘रूप नगर के चीते’ (Roop Nagar Ke Cheetey) या चित्रपटाला ‘जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ उत्कृष्ट कथानकासाठी ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड’ मिळाला आहे.  या पुरस्काराबरोबरच ‘टागोर …

Read More »

राखी सावंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात; मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप

Rakhi Sawant : मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) ताब्यात घेतलं आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.   आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत …

Read More »

स्वप्निल जोशीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, ‘अरे कसली भाषा तुमची…’

Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. दुनियादारी (Duniyadari), तू ही रे (Tu Hi Re),मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai)  यांसारख्या चित्रपटांमध्ये स्वप्निलनं काम केलं. स्वप्निल त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्निलचा वाळवी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती आहे. सध्या स्वप्निल हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. …

Read More »

संगीतकार निर्मल मुखर्जी’ यांचे निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nirmal Mukherjee : वाद्यवादक (Instrumentalist) आणि संगीतकार (Musician) निर्मल मुखर्जी (Nirmal Mukherjee) यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी मुंबईत (Mumbai) अखेरचा श्वास घेतला. बोंगो (Bongo Drum), कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकुमत होती. हिंदी, बंगाली भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतंच पण ते मराठी आणि विशेषतः मालवणी भाषेत गप्पा मारत असत. “अशी चिकमोत्याची माळ” (Ashi Chik …

Read More »

टांझानियाच्या किली पॉलच्या बहिणीने गायलं गाणं, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Kili Paul : सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच एक खास व्हिडीओ किली पॉलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉलसोबतच त्याची बहिण नीमा पॉल देखील दिसत आहे. किली आणि नीमा यांचा हा व्हिडीओ …

Read More »

सोशल मीडियावर राखीच्या गर्भपाताच्या चर्चा; प्रतिक्रिया देत म्हणाली…

Rakhi Sawan : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत  (Rakhi Sawant) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) काही दिवसांपूर्वी लग्न केलं. राखी ही प्रेग्नंट होती आणि तिचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेवर राखीने प्रतिक्रिया दिली आहे. राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रेग्नन्सी आणि …

Read More »

‘वेड’ मध्ये करण्यात आले ‘हे’ बदल; रितेश देशमुखने दिली माहिती

Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट लवकरच 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. आता वेड या चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. रितेशने एक व्हिडीओ शेअर …

Read More »

‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त खास ऑफर; ‘या’ दिवशी 99 रुपयात पाहू शकता चित्रपट

Cinema Lovers Day : प्रेक्षकांना चित्रपट (Movie) थिएटर्समध्ये जाऊन बघायला आवडतात. अनेक वेळा लोक तिकीटाची किंमत जास्त असल्याने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाहीत. ‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त सिनेप्रेमींना खास ऑफर देण्यात आली आहे. आता शुक्रवारी (20 जानेवारी) ‘सिनेमा लव्हर्स डे’ (Cinema Lovers Day) साजरा केला जाणार आहे. या दिवशी सिनेप्रेमींना 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. काही मल्टीप्लेक्स चेन्सने 20 …

Read More »

राखी सावंतचा गर्भपात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं मांडते. राखी विविध शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. आता राखीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. राखीचा …

Read More »

शूटिंगदरम्यान पल्लवी जोशींना दुखापत झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे ट्वीट

Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ (The Vaccine War) हा चित्रपट चर्चेत आहे. द वॅक्सीन वॉर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हैदराबादमध्ये द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. द वॅक्सीन वॉरच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना …

Read More »