Tag Archives: bollywood

FIR : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला विष्णू विशालचा ‘एफआयआर’ सिनेमा

FIR Movie : प्रेक्षकांमध्ये सध्या दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशालचा ‘एफआयआर’ सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.  मनु आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात विष्णू विशाल आणि गौतम वासुदेव मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. हा सिनेमा  11 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला …

Read More »

Merry Christmas : ‘मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगला सुरुवात

Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कतरिनाने आता तिच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कतरिना सध्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ती अनेकदा सिनेमा संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘मेरी ख्रिसमस’ या …

Read More »

The Kashmir Files : पहिल्याच दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स ऑफिसवर जादू

The Kashmir Files : बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 630 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर दिवस-रात्र  ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचे शो सुरू आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटी 55 लाखांची कमाई केली …

Read More »

Runway 34 Motion Poster : अजय देवगण आणि बिग बींच्या ‘रनवे 34’ सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज

Runway 34 Motion Poster : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या आगामी ‘रनवे 34’ (Runway 34) सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. तर सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये अजय देवगणपासून अमिताभ बच्चन पर्यंत सगळेच कलाकार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.  ‘रनवे 34’ सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे चाहते सिनेमाची …

Read More »

Video : वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पापाराझींच्या गराड्यात केला अभिनेत्रीचा बचाव!

Samantha Ruth Prabhu, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या साऊथ क्वीन समंथासोबत (Samantha Ruth Prabhu) दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदनासोबतचा त्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता समंथा रुथ प्रभूसोबत स्पॉट झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ‘चौकीदार धवन’  म्हटले आहे. तर, त्याची ही प्रोटेक्टिव्ह शैली पाहून काहीजण प्रभावित होत आहेत आणि त्याला साऊथ …

Read More »

आईकडून मिळाला संगीताचा वारसा, ‘सारेगमप’मधून केली करिअरची सुरुवात! वाचा श्रेया घोषालबद्दल…

Shreya Ghoshal Birthday : श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र, ती लहानाची मोठी राजस्थानमध्ये झाली. सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठा घोषाल आणि विश्वजित घोषाल यांच्या मुलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. श्रेयाने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले. श्रेयाने …

Read More »

Alia Bhatt and Ranbir Kapoor: अखेर मुहूर्त ठरला! आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच घेणार सात फेरे

Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. आलिया आणि रणबीर या दोघांचेही लग्न लवकर व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने चाहत्यांची निराशा होत आहे. आलियाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिच्या मनात रणबीरसोबत लग्न झाले …

Read More »

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दिव्या अग्रवाल पापाराझींसमोर! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Divya Agarwal : ‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवालने (Divya Agarwal) हिने अभिनेता वरुण सूदसोबत ब्रेकअप करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक लांब पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिने तिचा प्रियकर वरुण सूदसोबत ब्रेकअपची जाहीर घोषणा केली. त्यांच्या ब्रेकअपची बातमी समजल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या दोघांचे वेगळे होणे चाहत्यांसाठी पूर्णपणे अनपेक्षित होते, कारण ही जोडी …

Read More »

समंथा ठरली सर्वाधिक मानधन घेणारी साऊथची दुसरी अभिनेत्री, एका चित्रपटासाठी आकारणार ‘इतके’ मानधन!

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही साऊथ इंडस्ट्रीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. ‘पुष्पा: द राइज’च्या यशानंतर, रश्मिका मंदना सर्वात जास्त मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर होती आणि आता सामंथा रुथ प्रभू ही दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. समंथा रुथ प्रभूने ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर …

Read More »

‘चकदा एक्सप्रेस’साठी जोरदार तयारी, अनुष्का शर्मा क्रिकेटच्या मैदानावर गाळतेय घाम!

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच क्रिकेटरच्या रुपात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा बायोपिक ‘ChakdaXpress’मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शर्माने या चित्रपटाची तयारी सुरू केली असून, ट्रेनिंगचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा क्रिकेट पीचवर घाम गाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का जोरदार ट्रेनिंग …

Read More »

“घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेस परिधान केल्यामुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल | samantha ruth prabhu take over the red carpet in deep neckline gown during critics

समांथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण सध्या समांथा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमुळे समांथा …

Read More »

समुद्र किनारी ‘अरेबिक कुथु’वर रश्मिकासह वरुण धवनचे ठुमके, व्हिडीओ पाहिलात का?

Rashmika Mandanna, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र, हे दोघे कोणत्या प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रश्मिका मंदनाने वरुण धवनसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते, जे पाहिल्यानंतर चाहते दोघांची धमाल पाहून खूप खूश झाले आणि …

Read More »

“ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतचा या व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल | kriti sanon ignore ankita lokhande at film city video viral and gets trolled

अंकिता लोखंडे आणि क्रिती सेननचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं. त्यानंतर ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर तिचे …

Read More »

गौरी खाननं घेतला होता शाहरुखला सोडण्याचा निर्णय, पण… | when gauri khan revealed why she wanted to leave shah rukh khan

शाहरुख आणि गौरीची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. तर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण एक अशी वेळ होती जेव्हा गौरी शाहरुखला सोडण्याचा विचार करत होती. याविषयी …

Read More »

‘इक्बाल’नंतर श्रेयस पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘कौन प्रवीण तांबे’चा ट्रेलर रिलीज

Kaun Pravin Tambe Trailer Out : बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवण्यात येत आहेत. महेंद्रसिंह धोनी, कपिल देवनंतर आता प्रवीण तांबेचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) असे या सिनेमाचा नाव आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमाचा …

Read More »

हृतिक रोशनच्या घरी लवकरच ऐकू येणार सनईचे सूर! मित्राकडून अभिनेत्याच्या लग्नाचे संकेत!

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या नंतरही हातात हात घालून, दोघेही आता अनेकदा स्पॉट झाले आहेत. हृतिकचे कुटुंब सबा आझादसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, …

Read More »

Bipasha Basu : बिपाशा बसूकडे आई होणार? नवा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत…

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली …

Read More »

‘सांभाळ रे बाबा!’, दुसऱ्या अभिनेत्यासोबत कतरिनाचा रोमान्स पाहून चाहत्यांचा विकीला सल्ला!

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या एका जाहिरातीमुळे प्रचंड चर्चेत आहे. या जाहिरातीत ती अभिनेता धैर्य करवासोबत दिसत आहे. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कतरिनाची धैर्यसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने हा व्हिडीओ थेट विकी कौशलला (Vicky Kaushal) टॅग …

Read More »

आधी नातं तुटलं, मग लग्नही मोडलं, आता समंथानं ‘ही’ खास भेटवस्तूही नागा चैतन्यला केली परत!

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) वैयक्तिक आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. अभिनेता नागा चैतन्यशी (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांना देखील जोरदार धक्का बसला होता. साऊथचं हे प्रेमी जोडपं कधी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आता ही जोडी एकमेकांपासून वेगळी झाली असून, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चा दुसरा ट्रेलर आऊट

The Kashmir Files : बहुचर्चित  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची दुसरी झलक खूपच दमदार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.  काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. …

Read More »