Merry Christmas : ‘मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगला सुरुवात

Merry Christmas : कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कतरिनाने आता तिच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

कतरिना सध्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ती अनेकदा सिनेमा संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘मेरी ख्रिसमस’ या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहे. या सिनेमात कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) दिसणार आहेत.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)



‘मेरी ख्रिसमस’ हा सिनेमा 2022 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कतरिनाचा ‘टायगर 3’ सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ती  सलमान खान सोबत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

The Kashmir Files : पहिल्याच दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स ऑफिसवर जादू, सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना अश्रू अनावर

Runway 34 Motion Poster : अजय देवगण आणि बिग बींच्या ‘रनवे 34’ सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज, ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित

Raudra : ‘कोडी सोडवा आणि बक्षिस जिंका’, ‘रौद्र’ चित्रपटासाठी प्रमोशनचा हटके फंडा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  Athiya Shetty KL Rahul Wedding : लगीनघाईला सुरुवात! केएल राहुल, अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …