Tag Archives: bollywood

Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च

Katrina Kaif Google Most Searched Asians 2022 : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. नुकतीच गूगलने ‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ (Google Most Searched Asians 2022) ही यादी जाहीर केली आहे. आता या यादीत कतरिनाने बाजी मारली आहे.  गूगलने जाहीर केलेल्या ‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ या यादीत कतरिना …

Read More »

Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय : अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan In Kolkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) गुरुवारी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्सवादरम्यान त्यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं.  कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वाच्या उद्धाटनादरम्यान अमिताभ बच्चन म्हणाले,”आजही सिनेमाचा विचार करताना सर्वात आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले …

Read More »

Gandhi Godse Ek Yudh : राजकुमार संतोषीचं नऊ वर्षांनी दमदार पुनरागमन

Rajkumar Santoshi On Gandhi Godse Ek Yudh : लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्वावर ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत …

Read More »

ती मी नव्हेच… मी जिवंत आहे, नावात झाला घोळ, अभिनेत्रीच्या हत्येच्या पसरल्या अफवा

Veena Kapoor: मुंबईमधील (Mumbai) एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी  जुहूमधील वीणा कपूर (Veena Kapoor) नावाच्या महिलेची हत्या झाली होती. त्या महिलेच्या मुलानं तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह हा नदीमध्ये फेकला. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. या महिलेचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक ठिकाणी  व्हायरल झालेल्या माहितीमध्ये अभिनेत्री वीणा कपूर यांचा फोटो आणि …

Read More »

अथिय आणि केएल राहुलच्या लग्नाच्या तारखेच्या अफवांवर सुनिल शेट्टीनं दिली प्रतिक्रिया

Suniel Shetty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही क्रिकेटपटू केएल राहुलला (KL Rahul) डेट करत आहे. दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा शाही विवाहसोहळा 21 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सुनील शेट्टीनं ‘धारावी बॅंक’ …

Read More »

आरआरआर चित्रपटाला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये मिळाली 5 नामांकने

Critics Choice Awards 2023: आरआरआर या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवलं जात आहे. आरआरआर (RRR) या चित्रपटाला गोल्डन ग्लोब 2023 पुरस्कारासाठी दोन नामांकन मिळाले आहेत. दरम्यान, आरआरआरने प्रतिष्ठित क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स 2023 मध्ये पाच नामांकने मिळवून आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. RRR ला क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 मध्ये …

Read More »

Usha Mangeshkar Birthday : शेकडो सुमधुर गाणी गाणाऱ्या उषा मंगेशकर!

Usha Mangeshkar : पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांचा आज जन्मदिन आहे. त्या आज त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची धाकटी बहीण असलेल्या उषा मंगेशकर यांचा जन्म 15 डिसेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशात झाला.  अलौकिक संगीत प्रवास! उषा मंगेशकर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी आणि कन्नड भाषांमध्ये गाणी गायली आहेत. …

Read More »

शाहरुख, दीपिकाच्या ‘पठाण’मधील बेशरम रंग गाण्यावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Besharam Rang Song: बॉलिवूडचा बादशाह ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि  शाहरुख यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर काही लोक या गाण्याला ट्रोल करत आहेत. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं  घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. आता …

Read More »

अमिताभ बच्चन यांनी सांगितल्या आठवणी; म्हणाले, ‘बँकेत एकही रुपया नव्हता, आर्थिक मदत करण्यासाठी ध

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एव्हर ग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे कोट्यवधींचे मालक आहेत. लग्झरी गाड्या, कोट्यवधींचे घर अशी अमिताभ बच्चन यांची संपत्ती आहे. पण सध्या कोट्यवधींचे मालक असणारे अमिताभ बच्चन हे एकेकाळी आर्थिक अडचणींचा सामना करत होते, हे अनेकांना माहिती नसेल. बिग …

Read More »

मलायकाच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती ‘छैय्या छैय्या’ गाण्याची ऑफर; पण….

Chaiyya Chaiyya Song: बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मलायकाला छैय्या छैय्या (Chaiyya Chaiyya) गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या गाण्यात धावत्या  रेल्वेवर मलायका आणि शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) केलेल्या डान्सनं अनेकांची मनं जिंकली. हे गाणं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल से या चित्रपटातील आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 24 वर्ष झाली आहेत, …

Read More »

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  शूटिंगदरम्यान अपघात झाला आणि… शशांक श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहे. सध्या राजपाल कर्नलगंजमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला स्कूटर चालवायची होती. पण स्कूटर चालवत असताना क्लच वायर …

Read More »

Mission Majnu : Sidharth Malhotra च्या ‘मिशन मजनू’ची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट

Mission Majnu Release Date Announce : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  ‘मिशन मजनू’ हा थराथ नाट्य असणारा सिनेमा 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थसह या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना …

Read More »

‘बॉयकॉट पठाण’ हॅशटॅग होतोय ट्रेंड; कारण ठरतोय दीपिका, शाहरुखचा ‘हा’ फोटो

Pathaan Movie: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक चित्रपटांना या ट्रेंडमधून बॉयकॉट केलं जातं. नेटकरी हे चित्रपटातील सिन्स, कलाकार आणि चित्रपटाचे कथानक यांसारख्या कारणांमुळे चित्रपटाला बॉयकॉटची मागणी करतात. आता लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha), ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटांनंतर आता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी …

Read More »

SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौलींनी उलगडलं यशाचं गुपित

SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौली (SS Rajamouli) सध्या ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमामुळे जगभरात चर्चेत आहेत. नुकतचं या सिनेमाला मानाच्या ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारासाठी नामांकन (Golen Globes 2023 Nomination) मिळालं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात या सिनेमाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत एसएस राजामौलींनी त्यांच्या यशाचं गुपित सांगितलं आहे.  एसएस राजामौलींच्या यशाचं गुपित …

Read More »

तृप्ती खामकर म्हणाली, ‘गोविंदा नाम मेरा’नंतर मी कामवालीची भूमिका साकारणार नाही

Trupti Khamkar: सध्या कॉमेडी- थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कियारा अडवाणी (Kiara Advani), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा मर्डर मिस्ट्रीवर आधारित असलेला गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तृप्ती खामकर, रेणूका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री तृप्ती …

Read More »

शाहरुख खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, ‘तोंड का लपवत आहे?’

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह अशी ओळख असणारा  प्रसिद्ध अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. शाहरुखच्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. शाहरुखच्या पठाण (Pathaan) चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या (Vaishno Devi) मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला …

Read More »

Athiya Shetty KL Rahul Wedding : लगीनघाईला सुरुवात! केएल राहुल, अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul Wedding Date : सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.  21 ते 23 …

Read More »

ITA पुरस्कार सोहळ्यात ‘The Kashmir Files’चा डंका!

The Kashmir Files Wins ITA Awards 2022 : विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ (ITA Awards 2022) सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे.  ‘द कश्मीर फाइल्स’ ‘गोल्डन फिल्म’ पुरस्काराने सन्मानित (Golden Film Award To The Kashmir Files) :  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा …

Read More »

Urfi Javed विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाइलने ती चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे. फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) अश्लीलता पसरवबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.    उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्फी नेहमीच …

Read More »

Smita Patil: तिच्याविना आजही मैफिल सुनी सुनी… स्मिताचं गारुड आजही कायम का?

मुंबई: काही लोक आपल्या व्यक्तीमत्वाची अशी छाप सोडून जातात की त्यांना विसरावं म्हटलं तरी विसरणं शक्य नसतं. स्मिता पाटील हे नाव त्यापैकीच एक. अभिनयाची अनभिषक्त सम्राज्ञी, कोट्यवधी मनांवर अधिराज्य करणारी स्मिता पाटीलचं आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी निधन झालं. वयाच्या केवळ 31 व्या वर्षी स्मिताला आजारपणामुळे हे जग सोडावं लागलं आणि अवघी सिनेसृष्टी हळहळली. स्मिताविना आजही मैफिल सुनी …

Read More »