Tag Archives: News in Marathi

Viral News : चर्चा तर होणारच…भावाने अख्ख Stock Market च लग्न पत्रिकेवर उतरवल

Viral News : देशभरात लग्नसोहळ्याचे (wedding) वातावरण आहे. ठिकठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत, लग्नाची वरात निघतेय, असे सर्व प्रसन्न वातावरण आहे. या सर्वात कधी कधी लग्न पत्रिका देखील भाव खाऊन जाते.कारण काही कपल इतकी हटके लग्नपत्रिका बनवतात, की त्याची चर्चाच सोशल मीडियावर रंगते.अशीच एक पत्रिका आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे.या पत्रिकेची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.   पोस्टमध्ये काय? दरवर्षी …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलाय तरूणीचा प्रियकर,30 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला तरूणीचा प्रियकर तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा प्रियकर शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, …

Read More »

Viral Letter: ‘दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या ” शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल…

viral post: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात …

Read More »

प्रसिद्ध Tik Tok स्टारचे निधन, चाहत्यांना बसला मोठा धक्का

Canada Tik Tok Star Dies: बॉलिवू़ड अभिनेत्या-अभिनेत्रींसह आता सोशल मीडिया इन्फ्लुन्सरचा मोठा चाहता वर्ग बनत चालला आहे. अशाच एका चाहत्या वर्गाला मोठा धक्का बसला आहे. कारण एका प्रसिद्ध टिकटोक स्टारचा (Tik Tok Star) निधन झाल्याची घटना घडली आहे. या टिकटोक स्टारच्या कुटूंबियांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या घटनेने फॅन्स शॉकमध्ये आहे.  कोण आहे ही टिकटोक स्टार? भारतीय …

Read More »

”देवा मला माफ कर”, म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO

देशभरात दररोज चोरीच्या (Robbery) घटना घडत असतात. मात्र अशा घटना क्वचितच घडतात. कारण या घटनेत चोरी करण्याआधी चोरट्याने देवाच्या पाया पडल्या आहेत, आणि मग नंतर त्याने मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. ही चोरीची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैद (CCTV Footage) झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.  व्हिडिओत काय?  एका प्रसिद्ध जैन मंदिरात (Jain Temple) …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला मुकुट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला मुकुट तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा मुकुट शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा :’या’ फोटोत लपलेला मासा शोधून दाखवा, …

Read More »

Viral Video : वृध्द व्यक्तीचा भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट,पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती (Elder man stunt) भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट करताना दिसत आहे. त्याचा हा स्टंट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल …

Read More »

Cake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा

cake making recipe:  केक बनवताना काही बेसिक साहित्य गरजेचं असत जस कि,  (egg)अंड , मैदा, पिठी साखर, बटर ,बेकिंग सोडा (baking soda)  वैगेरे…पण मैद्यापासून किंवा गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन (glutten) असत जे आपली शरीरासाठी हानिकारक असत,, काहीजण असेही असतात, ज्यांना ग्लुटेनफ्री खान पसंत करतात.. पण मागमैद्याशिवाय केक कसा बनवायचा किनवट अशक्यच आहे असं आपल्याला वाटत ना पण आजच्या कुकिंग टिप्स (cooking …

Read More »

रविवारी चिकन- मटण बनवण्याचा बेत आखताय? कच्चं मांस वापरण्याआधी वाचा ही महत्त्वाची माहिती

Chicken Mutton washing tips and tricks : चिकन किंवा मटण आणि इतर कोणत्याही पद्धतीचं मांस म्हणजे प्रथिनांचा (Proteins) एक उत्तम स्त्रोत. चिकन- मचणचे पदार्थ (Chicken Mutton) आवडत नाहीत असं म्हणणारे फार क्वचितजण तुम्हाला ठाऊक असावेत. असो, इथे मुद्दा आहे चिकन, मटणचा. उद्या रविवार. अनेकांच्याच सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हटलं की मस्तपैकी उशिरा उठणं आणि आवडत्या जेवणावर ताव मारणं आलंच. आता हे आवडतं …

Read More »

Viral News : जर्मनीची तरूणी भारताची सून, मैथिल रितीरिवाजानुसार बांधली लग्नगाठ

Viral News : देशभरात लग्नसोहळे (Marriage) सुरु आहेत. जागोजागी लग्नाच्या लाईटींग, बँड बाजा वाजतायत, वरात निघतेय, असा सर्व आनंददायी माहोल आहे. या सर्वांत आता जर्मनची तरूणी (german girl) भारताची सुन बनली आहे. या तरूणीने नुकतीच मैथिल रितीरिवाजानुसार (Hindu Culture) तरूणासी लगीनगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.   अशी झाली भेट  बिहारच्या सहरसाच्या पटुआहा गावात राहणारा चैतन्य झा …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला मासा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला मासा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा मासा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

पोरान करून दाखवलं! आई-बाबांच्या कष्टाचं झालं चीज, IAS बनण्याची Success Story

Success Story : तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि दिवस-रात्र मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज गाठू शकता. हे मी नाही तर काही यशस्वी व्यक्तीचं सांगत आहेत. अशा संघर्षाने भरलेली स्टोरी तुमच्यासमोर आणत आहोत. या स्टोरीत एक 23 वर्षाचा तरूण IAS अधिकारी बनला आहे. अवघ्या 23 व्या वर्षी त्याने मिळवलेले हे यश खुप मोठे आहे. मात्र त्याच्या …

Read More »

Viral News : हायटेक चायवाला! क्रिप्टोकरन्सीमधून घेतो पेमेंट,सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral News : देशभरात गेल्या काही वर्षात चहाचा व्यवसाय (Tea Business) खुपच वाढला आहे. या व्यवसाय वाढीचे कारण म्हणजे, अनेकांनी स्वत:चे वेगवेगळे ब्रँड तयार केले आहेत. त्यामुळे खुप स्पर्धा देखील वाढली आहे. त्यात आता एका चहावाल्याची अनोखी स्टोरी (Trending Story) समोर येत आहे. या स्टोरीची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. चहाच्या दुकानाचे युनिक नाव? गेल्या काही वर्षात आपण चहावाल्यांसंबंधित …

Read More »

viral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही…

Shocking CCTV footage of secret: मित्रांनो भारतामध्ये अशी अनेक मोठ मोठी मंदिरे आहेत. काही मंदिर खूप जुनी आहेत. काहींना काही रहस्य(secret) ,मंदिरांसोबत जुडली आहेत.  भारतातल्या चार धाम(chardham) पैकी एक धाम आहे “जगन्नाथ धाम”. (jagnnath puri)जगन्नाथ धामशी सं’बंधित असे काही रहस्य आहेत. जे आजपर्यंत कोणीही सोडूवू शकले नाही. भगवान जगन्नाथचे हे मंदिर किमान 800 वर्षांपूर्वीचे आहे असे मानले जाते.“जगन्नाथ पुरी” या …

Read More »

cooking tips : पुऱ्या तळताना खूप तेल सोकतात का? ‘या’ टिप्स वापरा…पुऱ्या होतील ऑइल फ्री

Smart Kitchen Tips: जेवण बनवणं हि एक कला आहे (Cooking is an art) . सर्वानाच स्वादिष्ठ पक्वान्न बनवणं शक्य होत नाही. जेवण बनवताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत. बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकतं किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्या जेवणात …

Read More »

viral video: पुण्यात घडलंय – बिघडंलय… बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. आईनस्टाईननं झाडाच्या खाली बसल्यामुळे वरून सफरचंद पडल्यानं गुरूत्वाकर्षणाचा (gravity) शोध लावला त्यामुळे झाडाला असणाऱ्या फळांचंही …

Read More »

वडिलांच्या हत्येचा बदला, तरुणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं…पण दुसरीलाच संपवलं

Crime News : आपल्या  वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने भीषण कट रचला. सोशल मीडियावर (Social Media) ओळख करत आरोपी तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण आरोपीला न मारता दुसऱ्याच तरुणीची हत्या केली. एखाद्या हिंदी सिनेमातील कथेप्रमाणे असलेल्या या घटनेने पोलीसही हैराण झाले आहेत. दिल्लीतल्या नोएडा (Delhi Noida) इथल्या बिसरख इथली ही धक्कादायक घटना आहे.  काय आहे नेमकं प्रकरण?या भीषण …

Read More »

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट देखील घेतली.पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष (president) …

Read More »

‘राज्यकर्ते हे रेड्यांची अवलाद…’ सदाभाऊ खोत हे काय बोलून बसले

पुणे :  माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलेल्या एका वक्तव्याने सध्या राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यकर्त्यांची तुलना सदाभाऊ खोत यांनी रेड्याशी केली आहे. राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद आहेत. पाठीवर हात ठेवल्याशिवाय रेडे वेद बोलत नाहीत त्याचप्रमाणे राज्यकर्तेही बोलत नाही असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यकर्त्यांना लगावलाय. जिकडे जास्त डोकी तिकडेच राज्यकर्ते बोलतात, आणि …

Read More »

Bank Jobs : बँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची ‘ही’ संधी गमावू नका

Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांशी काही मिनिटं संवाद साधला, तर तुमच्या एक बाब लक्षात येईल की सध्याच्या घडीला नोकरीच्या ठिकाणी कमाल मनस्ताप आणि किमान समाधान अशीच परिस्थिती दिसत आहे. आवडीपोटी स्वीकारलेली नोकरी अनेकजणांसाठी त्रासाचं कारण ठरताना दिसत आहेत. परिणामी बहुतांश युवापिढी खासगी क्षेत्राकडून अशा नोकऱ्यांकडे वळत आहे, …

Read More »