Tag Archives: News in Marathi

आता AC ची हवाही मिळेल, आणि भरमसाट वीजबिलही येणार नाही; कसं ते वाचा…

मुंबई : हिवाळा संपून आता उन्हाला चांगलीच सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा इतका दाह वाढला आहे, की मे महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल, याचा विचारही अनेकांकडून केला जात नाही आहे. उन्हाळा वाढत असल्यामुळं एसी खरेदी करायचा विचारही अनेकांनीच केला असेल. (Summer) पण, एसीमुळं येणारा वीजबिलाचा आकडा पाहून हा निर्णय या अनेकांपैकी निम्म्या जणांनी मागेही घेतला असेल. पण, आता असं करण्याची …

Read More »

Russia Ukraine war : जे कोणाला जमलं नाही, ते कोणी करुन दाखवलं? रशियाला दाखवली बाहेरची वाट

नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरु असल्यामुळं संपूर्ण जगातून भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही भीती आण्विक युद्धामध्ये बदलणार नाही, हीच चिंता सर्वांना लागून राहिली आहे. रशिया हा एक शस्त्रास्त्र सुसज्ज देश असल्यामुळं अनेक राष्ट्र त्याच्या विरोधात गेलेले नाहीत. किंबहुना रशियाबाबतच्या भारताच्या भूमिकेवरूनही काही तज्ज्ञांनी नाराजीचा सूर आळवला आहे. असं असताना जे अनेकांना जमलं …

Read More »

म्हणे ‘या’ आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनच्या Secret Daughters

मुंबई : व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ची घोषणा केली आणि साऱ्या जगाला हादरा मिळाला. त्या क्षणापासून, किंबहुना त्याहीआधीपासून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची संपूर्ण जगात चर्चा सुरु होती. (russia Ukraine conflict) जगासमोर येणारे व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या भूमिकांपेक्षाही सध्या जास्त कुतूहल व्यक्त केलं जात आहे ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाबद्दल.  कारण, फार क्वचित प्रसंगीच त्यांचं कुटुंबीय आजवर जगासमोर …

Read More »

विवस्त्र प्रवेश देणारे जगातले सर्वात विचित्र Restaurant; यादीतील दुसरं नाव पाहून हडबडून जाल

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण कायमच काही गोष्टींवर विशेष लक्ष देतो. आपले कपडे हासुद्धा त्याचाच एक भाग. पेहरावाच्या बाबतीत कायमच आपण सर्वजण सजग असतो. पण, तुम्हाला कोणी म्हटलं सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र या तर?  हे ऐकायलाच तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल. पण, लंडनमध्ये एक असं Restaurant आहे. जिथं लोक कपडे काढून जेवण जेवतात.  ‘दी बुनियादी’ ( Nude Restaurant, London)  या नावाने …

Read More »

Smartphone हँग होत असल्याने तुम्हीही वैतागला आहात? आताच करा ही कामं, म्हणाल ‘येतो मख्खन’….

मुंबई : हल्लीच्या दिवसांमध्ये स्मार्टफोनचा वापर  इतका वाढला आहे, की एक क्षणही या उपकरणापासून दूर राहणं अनेकांना शक्य होत नाही. स्मार्टफोन हातात आला, की अनेक कामं सोपी करणारे ढिगभर अॅप इन्स्टॉल करण्याचा घाट घातला जातो. गाणी ऐकण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठीच्या प्लेलिस्ट तयार केल्य़ा जातात. (Smarthphone Hang) फोनवर या साऱ्याचा मारा होत असताना, अरे बक्कळ मेमरी आहे….. असं मोठ्या गर्वाने म्हटलंही जातं. …

Read More »

बाबा…. जाऊ नको दूर! लेकिला शेवटची घट्ट मिठी मारणाऱ्या युक्रेनमधील या नागरिकानं साऱ्या जगाला रडवलं

नवी दिल्ली : russia Ukraine conflict रशियानं युक्रेनवर समुद्र, जमीन आणि हवाई मार्गानं हल्ला केलेला असतानाच मायभूमी युक्रेनमधून अनेक रहिवासी, नागरिक देश आणि त्यांची शहरं सोडून निघाले आहेत. सध्याच्या घडीला युक्रेनमधील अनेक व्हिड़ीओ आणि फोटो सर्वांना परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव करुन देत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या याच फोटो आणि व्हिडीओमध्ये एका दृश्यानं साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं.  …

Read More »

Russia Ukraine crisis : युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये रशियन सैन्याकडून स्फोट, महाभयंकर Video Viral

नवी दिल्ली : युक्रेनकडून होणारा विरोध पाहता अखेर रशिया आणि युक्रेन हा वाद विकोपास गेला आणि रशियाकडून युक्रेनमधील काही भागात रशियाकडून सैन्य कारवाईची घोषणा करण्यात आली. (Russia Ukraine crisis ) रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन  (Vladimir Putin) यांनी केलेली ही घोषणा म्हणे महायुद्धाची सुरुवात तर नाही, याचीच भीती संपूर्ण जगातून व्यक्त केली जात आहे.  AFP या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पुतीन …

Read More »

गुगल क्रोम वापरकर्त्यांना सरकारचा इशारा! तुमच्या खात्यावर हॅकर्सची नजर

मुंबई :Google Chrome Users Alert:  जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. एजन्सीचा वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी देशातील सरकारी एजन्सी CERT-In ने Google Chrome वापरकर्त्यांना सावध केले आहे. हा अलर्ट व्हर्जन 98.0.4758.80 आणि आधीच्या व्हर्जनसाठी जारी करण्यात आला आहे.  एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘गैरवापराची …

Read More »

Adani Wilmar Share Listing: अदानी विल्मर शेअर मार्केटमध्ये झाली लिस्ट; कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी एक, अदानी विल्मरचा आयपीओ २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आला होता. त्याला १७.३७ पट अधिक बोली लागल्या. Adani Wilmar Share Listing: अडाणी ग्रुपची एफएमजीसी (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) कंपनी अदानी विल्मर आज, मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. एनएसईमध्ये या कंपनीचा आयपीओ आपल्या जारी केलेल्या किमतीच्या १२ रुपये वर लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी …

Read More »