Tag Archives: Crime News

पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर…

Crime News In Marathi: पत्नी तलावात बुडत होती मात्र पती एकाच जागेवर उभा राहून पत्नीचा मृत्यू होण्याची वाट पाहत बसला होता. अखेर तलावात बुडून पत्नीचा मृत्यू झालाय हे लक्षात येताच नराधम पतीने बनाव रचून पत्नीच्या मृत्यूची वेगळीच कहाणी रचली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा गावातील आहे. पतीनेच पत्नीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे.  सोमवारी संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही …

Read More »

एसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू

Shocking News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी एका खाजगी दवाखान्यात ठेवलेल्या दोन नवजात बालकांचा एअर कंडिशनरच्या (AC) थंडीमुळे मृत्यू झाला आहे. हलगर्जीपणामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी (UP Police) महिला डॉक्टरला अटक केली आहे. बालकांच्या कुटुबियांनी आरोप केला की, महिला डॉक्टर रात्री झोपताना एसी चालू करुन झोपली होती. त्यामुळे बालकांचा मृत्यू झाला. कुटुबियांच्या …

Read More »

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्… क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

Crime News : श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात …

Read More »

‘मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला’; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

Crime News : बिहारचं (Bihar Crime) प्रशासन आणि पोलीस यंत्रंणा ही कायमच चर्चेत असते. बिहारमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच (Bribe) घेण्याची अनेक प्रकरण समोर येत असतात. अशातच बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Bihar Police) फोनवर पैशांची मागणी करत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर फोनवर पैशांची मागणी केल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला …

Read More »

Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्…

Pune Crime News In Sadashiv Peth : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले गुन्हेगारी आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात कोयता गँगची वाढणारी दहशत पुणे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. अशातच आता पोलिसांनी देखील योग्य ती पाऊलं उचलल्याचं दिसून येतंय. अशातच आता पुण्यातील सदाशिव पेठेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातगाडी लावण्यावरुन चांगलाच वाद …

Read More »

‘I Love You आई-बाबा, माझ्या पतीला काही…’, सूनेने बाथरुमच्या भिंतीवर लिहिलं अन् नंतर तिथेच…; कुटुंब हादरलं

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घऱातील बाथरुममध्ये महिलेने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात हुंडा आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी …

Read More »

‘तुमच्या अंगातून वास येतोय, खाली उतरा’; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं

Shocking News : विमानामध्ये (Flight) प्रवाशांमध्ये काही कारणावरुन वाद होताना दिसतात. हे वाद कधीकधी हाणामारीपर्यंत देखील पोहोचतात. मात्र एका विचित्र घटनेत तक्रारीनंतर एका जोडप्याला त्यांच्या चिमुकल्या मुलीसह खाली उतरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे या जोडप्याने विमान कंपनीविरोधात (american airlines) तक्रार केली आहे. विमान कंपनीने विचित्र कारण देऊन या जोडप्याला खाली उतरवलं होतं. खाली उतरवण्याचे …

Read More »

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद …

Read More »

नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

Nuh Violence : नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलीस (Haryana Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा पोलिसांनी काँग्रेस (Congress) आमदार मामन खानला (MLA Maman Khan) अटक केली आहे. मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे. आता मामन खानला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू झाली …

Read More »

काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Flight Viral Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता विमानातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इझीजेट फ्लाइटमध्ये (EasyJet Flight) बसलेले एक जोडपे टॉयलेटमध्ये सेक्स करताना पकडले गेले आहे. या जोडप्याचा टॉयलेटमध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ सध्या …

Read More »

अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

Crime News : अमेरिकेत (america) पोलिसांच्या गाडीची धडक बसल्याने एका भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय तरुणीला धडक बसल्यानंतरचा व्हिडीओ पोलिसांच्या अंगावर लावण्यात आलेल्या बॉडी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून सध्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमध्ये विद्यार्थ्यीनीला दिल्यानंतर पोलिस अधिकारी फोन कॉलवर …

Read More »

कुख्यात बाळासाहेब खेडकरचा तुरुंगवासातच मृत्यू, गारवा हॉटेल मालकाच्या हत्येच्या होता आरोपी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) गारवा हॉटेलचे (Garwa hotel) मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर याचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब खेडकर येरवडा कारागृहात खेडकर शिक्षा भोगत होता. 10 सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायू झाला होता. त्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात (sassoon hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

धक्कादायक! पार्लरमध्ये काम देतो सांगून अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बांगलादेशातील (Bangladesh) एका अल्पवयीन मुलीची पुण्याच्या (Pune Crime) बुधवार पेठेत (Budhwar Peth) विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांगलादेशातील या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीररित्या भारतात आणले होते. त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीची …

Read More »

हाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य

Crime News : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका भारतीयाने दक्षिण कोरियाच्या (South Korea) महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हाँगकाँगमध्ये या भारतीय पुरुषाने दक्षिण कोरियाच्या महिले भररस्त्यात लैंगिक छळ केला आहे. या घटनेचा धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. पीडित महिला ट्विच या ऑनलाइन ब्रॉडकास्टिंग …

Read More »

ट्रॅक्टर अंगावरुन गेल्यानंतरही चोराने मानली नाही हार, उठून उभा राहिला अन्…; घटना CCTV त कैद

Viral Video : असं म्हणतात की वाईट कामाचे परिणामसुद्धा वाईटच होतात असे म्हणतात. कधीकधी तर वाईट कामं केली तर तिथल्या तिथे त्या कामाची शिक्षा देखील मिळाते. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये (Gujarat Crime) ट्रॅक्टर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरासोबत घडला आहे. ट्रॅक्टर चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात हा ट्रॅक्टर चोरटा जबर …

Read More »

अवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दाम्पत्याला एक सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी …

Read More »

आधी दोन पतींना सोडलं, तिसऱ्याची हत्या केली अन् नंतर… चौथ्यांदा नवरी होणाऱ्या महिलेला अखेर अटक

Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) एका तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलघडा अखेर बिहारच्या पाटणा पोलिसांनी (Bihar Police) केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी, सासू आणि सासऱ्याने मिळून तरुणाही हत्या केली आहे. गळा दाबून आरोपींनी तरुणाची हत्या केल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेचे याआधीही दोनदा विवाह झाला होता. तिसऱ्या पतीची हत्या केल्यानंतर ती चौथ्या लग्नाच्या तयारीत होती. …

Read More »

भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले …

Read More »

उसने पैसे परत करायला गेलेल्या महिलेसोबत सामुहिक बलात्कार; मैत्रिणीनेच केले घृणास्पद कृत्य

Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) बरेली जिल्ह्यातून एक क्रूरतेची घटना समोर आली आहे. बरेलीत एका अनुसूचित जातीच्या महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. दोन मुस्लिम तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसोबत मैत्रीचे नाटक करणाऱ्या एका मुलीनेच पीडितेला हॉटेलवर नेलं होतं. आरोपी सामुहिक अत्याचार करत असताना तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार कॅमेरात कैद केला होता. एवढेच नाही …

Read More »

Video : ‘मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा’; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं

Viral Video : दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) रोज काही ना काही विचित्र घटना होताना दिसत आहे. कधी बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसमोरच अश्लील कृत्य. अशा विविध कारणांमुळे दिल्ली मेट्रो कायमच चर्चेत असते. महत्त्वाची बाब म्हणजे या अशा घटनांचे कोणीतरी व्हिडीओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले जाते. यामुळे अधिकाअधिक लोक हा सगळा प्रकार पाहत असतात. दिल्ली मेट्रो …

Read More »