majhinews

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचं भाषेवर असलेलं हे प्रेम तर सगळ्यांना माहित आहे. ते बऱ्याच वेळा मराठी भाषेविषयी आपण तिला किती कमी लेखतो यावर बोलताना दिसतात. आता मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं नागराज मुलाखतीत मराठी भाषेला किती दुय्यम स्थान दिलं जातं याविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगिल्या. तर अजय-अतुल जोडीतील अतुलने …

Read More »

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आपत्ती निवारण कक्षातर्फे शुक्रवारी काही मदत क्रमांक जाहीर करण्यात आले होते. या मदत क्रमांकांद्वारे जिल्हयातून आतापर्यंत ३१ पालकांनी त्यांची मुले युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. …

Read More »

Video: …अन् रशियन रणगाड्याने भररस्त्यात धावत्या कारला चिरडलं; अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कॅमेरात कैद

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात आलाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेन युद्धामध्ये रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या …

Read More »

Russia-Ukraine War : बाबा वेंगांची रशियाविषयीची भविष्यवाणी चर्चेत; त्या म्हणाल्या होत्या, “रशियाच जगावर…!”

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभरात चिंतायुक्त चर्चा झडताना पाहायला मिळत आहेत. रशिया युक्रेनवरील हल्ले थांबवायला तयार नसताना युक्रेननं देखील लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संयुक्र राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशिया कुणाचंही ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणार्या बाबा वेंगा यांनी कधीकाळी केलेल्या एका भविष्यवाणीची जोरदार …

Read More »

गुंतवणुकीसाठीचा सर्वोत्तम पर्याय

|| संजय देशपांडे ‘‘घराची ओढ आपल्या सगळय़ांनाच असते. कारण तेच एक असे सुरक्षित ठिकाण असते जेथे आपण जसे आहोत तसेच प्रवेश करू शकतो, आपल्याला कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत.’’ – माया अँजेलो मात्र आपण टाळेबंदीच्या सकारात्मक बाबीकडे पाहू किंवा आता करोनाचा फटका बसला असला तरीही घर घेण्याचे निकष (आपण पुण्यावर लक्ष केंद्रित करू) आधीपासूनच बदलत होते. मी असे म्हणेन, की …

Read More »

कंगना रणौतचा शो ‘लॉक- अप’च्या अडचणी वाढल्या, मेकर्सच्या विरोधात तक्रार दाखल

सध्या चर्चेत असलेला ‘लॉक- अप’ हा शो काही कारणांनी कायदेशीर अडचणीत सापडला आहे. अभिनेत्री कंगना रणौत होस्टिंग करत असलेला ‘लॉक-अप’ रिअलिटी शो मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये कोण सहभागी होणार तसेच शोचं स्वरुप कसं असणार आहे. या सर्वच गोष्टींचा सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच आता या शो कायदेशीर अडचणीत अडकल्याचं बोललं जातंय. एकीकडे असा शो …

Read More »

“हे आपल्या देशासाठी आहे..”; रशियाविरुद्ध युद्धासाठी युक्रेनच्या महिला खासदाराने उचलले शस्त्र

युक्रेनमधील इतर अनेक नागरिक आणि नेत्यांनीही रशियासोबत लढण्यासाठी शस्त्रे उचलली आहेत रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. एकीकडे रशियन सैन्य हळुहळु पुढे सरकत युक्रेनच्या भूमीचा ताबा घेत आहे, तर दुसरीकडे युक्रेन हार पत्करायला तयार नाही. शेवटपर्यंत लढणार असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यांनी किव्ह येथून रशियन आक्रमणाविरूद्ध राजधानीचे रक्षण करण्याचे वचन दिले …

Read More »

“राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (२३ फेब्रुवारी २०२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कालपासूनच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा …

Read More »

विश्लेषण : युक्रेनमध्ये एवढे भारतीय विद्यार्थी MBBS च्या अभ्यासक्रमासाठी का जातात?

युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यात असंख्य भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. वाढत्या लष्करी संकटादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेले, अनेकजण वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तेथे गेले होते. या वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये हरियाणा आणि पंजाबमधील अनेक विद्यार्थी आहेत. युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत. जालंधर येथील डॉ. अश्वनी शर्मा …

Read More »

Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा केला जात असला तरी तो किती चुकीचा आहे हे या व्हिडीओमधून दिसतंय. युक्रेन युद्धामध्ये रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. आम्ही नागरी वस्त्यांवर …

Read More »

Vodafone Idea च्या मदतीसाठी एअरटेल सरसावलं, ३००० कोटींचा केला करार!

कर्जाच्या ओझ्याखाली असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारती एअरटेलने शुक्रवारी एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात सांगितले की, इंडस टॉवर्समधील व्होडाफोनचा ४.७ टक्के हिस्सा विकत घेण्याचा करार केला आहे. व्होडाफोन आयडियामध्ये पैसे गुंतवले जातील आणि मोबाइल टॉवर कंपनीची थकबाकी भरली जाईल, या अटीवर हा करार करण्यात आला आहे. एअरटेलने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इंडस टॉवरमधील व्होडाफोनच्या ४.७ …

Read More »

याला म्हणतात देशप्रेम! रशियन फौजांना रोखण्यासाठी तो पुलावर उभा राहिला अन्…

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. युक्रेनविरुद्ध रशियाची लष्करी मोहीम अद्यापही सुरू आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला आणि सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या आणि स्फोटांचा आवाज आला. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्यात एक मोठी …

Read More »

Maruti WagonR 2022: कंपनीने गाडीत केला मोठा बदल; आता आधीपेक्षा मिळणार जास्त मायलेज, जाणून घ्या

लोकप्रिय हॅचबॅक मारुती बलेनोची नवीन फेसलिफ्ट आवृत्ती नुकतीच लाँच करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने आणखी एक लोकप्रिय हॅचबॅक कार मारुती वॅगनआर नवीन इंजिन आणि वैशिष्ट्यांसह अपडेट केली आहे. लोकप्रिय हॅचबॅक मारुती बलेनोची नवीन फेसलिफ्ट आवृत्ती नुकतीच लाँच करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने आणखी एक लोकप्रिय हॅचबॅक कार मारुती वॅगनआर नवीन इंजिन आणि वैशिष्ट्यांसह अपडेट केली आहे. मारुती वॅगनआर २०२२ मध्ये …

Read More »

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचं मोठं पाऊल, ट्विटरचाही महत्त्वपूर्ण निर्णय!

युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवाचं पेव देखील फुटलं आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं दिसत आहे. यासाठी फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांनी पुढाकार घेत मोठं पाऊल उचललं आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. शेअर बाजारातील पडझड आणि सोनं चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. असं असताना युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवाचं पेव देखील फुटलं …

Read More »

जयंत पाटलांचा किरीट सोमय्यांना टोला; म्हणाले, “लोक आरोप केल्याशिवाय…”

छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आजपासून आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी राजे यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेतून यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवता येतो. यापैकी काही प्रश्नं ही केंद्र सरकारच्या हातात आहे, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे भूमिका मांडणं गरजेचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मंत्री जयंत पाटील हे परिसंवाद यात्रेनिमित्त …

Read More »

‘या’ ३ राशीचे लोकं आपल्या जोडीदारावर अजिबात ठेवत नाहीत विश्वास, प्रत्येक गोष्टीवर घेतात शंका

या राशीचे लोकं आपल्या जोडीदारावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. ते आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक हालचालीवर संशयाने लक्ष ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार राशीनुसार व्यक्तीचे गुण-दोष जाणून घेता येतात. समोरच्या व्यक्तीची राशी जाणून घेतल्यावर त्याचा स्वभाव कसा असेल हे कळू शकते. तसेच तो कोणत्या परिस्थितीत कसे वागेल? ज्योतिष शास्त्रात अशा काही राशी सांगितल्या आहेत, ज्या आपल्या जोडीदारावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. ते आपल्या जोडीदाराच्या …

Read More »

आई कुठे काय करते : मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील कलाकारबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक होतात. पण आता एक कलाकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिका सोडण्याचा निर्णय घेणारी ही दुसरी अभिनेत्री आहे. या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागरने आता एक्झिट घेतली होती. यानंतर आता अरूंधतीच्या अगदी …

Read More »

“ … याचा अर्थ १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील दाऊदसह सगळ्याच गुन्हेगारांना महाविकास आघाडीचे नेते पाठबळ देतायत”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकास टीका ; अटक होऊन नवाब मलिकांचा राजीनामा का नाही ? असा सवालही केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मोठा आरोप केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना बेनामी संपत्ती प्रकरणी अटक केलेली असतानाही ते राजीनामा देत नाहीत, शिवाय महाविकास आघाडीचे नेते देखील मलिक राजीनामा …

Read More »

आकाशातून होणारे हवाई हल्ले अन् बॉम्बस्फोटाचा आवाज; भयावह परिस्थितीत विवाहबद्ध झालं युक्रेनमधील जोडपं

जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. …

Read More »

Viral Video: गजराजांनी केल्या जबरदस्त डान्स स्टेप्स, तुम्हीही म्हणाल क्या बात है

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात वन्य प्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. असाच एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्ती जंगलातील सर्वात शांत प्राणी म्हणून गणला जातो. पण राग आला की त्याला आवर घालणं कठीण असतं. पण एकदा का मानवी वस्तीत हत्ती आला की त्याच्या हरकती …

Read More »