Tag Archives: News in Marathi

बापरे! दूध 790 रुपये, साखर 290… महागाईच्या भस्मासूर जगू देईना

नवी दिल्ली : दिवसागणिक वाढती महागाई सर्वांच्याच नाकी नऊ आणताना दिसत आहे. घरगुती वापरातील गॅसच्या दरापासून ते अगदी घासावर पडणाऱ्या तुपापर्यंत सर्वकाही इतकं महागत आहे, की खायचं काय वारा? असाच प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.  सध्या जगातील एक देशात महागाईनं शिखर गाठलं आहे. हा देश आहे श्रीलंका. दैनंदिन वापरातील खाण्यापिण्याच्या गोष्टीही इथं प्रचंड महाग झाल्या आहेत. (Sri Lanka) सूत्रांच्या माहितीनुसार …

Read More »

टाटा, बिर्ला, अंबानींनाही लाजवेल अशी यांची श्रीमंती; पाहा देशातील आतापर्यंतची सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, असा प्रश्न केल्यास काही नावं हमखास समोर येतात. टाटा, बिर्ला, अंबानी हीच ती नावं. मुळात हासुद्धा काही प्रश्न आहे का, असंही तुम्हाला काहीजण म्हणतील. मुळात या व्यक्तींची व्यवसाय क्षेत्रातील कामगिरी आणि त्यातही त्यांच्या उत्पन्नाचा आकडा पाहता हेच देशातील श्रीमंत व्यक्ती आहेत यात वाद नाही. पण, यामध्ये काही नावं अशीही आहेत ज्यांना विसरुन चालणार …

Read More »

Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग… ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भलत्याच गोष्टीची धास् लागली आहे. अण्वस्त्र हल्ल्यांच्या भीतीनं सध्या पुतीन यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. त्यांच्या मनात असणाऱी भीती आता इतकी वाढली आहे की, खासगी सेवेत असणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तातडीनं निलंबित केलं आहे. (Russia president Vladimir putin) कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी विषप्रयोग केला जाऊ शकतो, …

Read More »

लग्नाआधीच दिसलं मुकेश अंबानींच्या सुनेचं खरं रुप; Viral Photo पाहून म्हणाल, बाबो…

मुंबई : देशातील सर्वात धनाढ्य कुटुंबापैकी एक, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबाचा वृक्ष आता वाढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अंबानींचा मुलगा आकाश अंबानी यानं लग्नगाठ बांधली. यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची. (Mukesh Ambani) अनंत अंबानीचं लग्न झालं नसलं तरीही त्याच्या आयुष्यात असणाऱ्या ‘त्या’ एका मुलीची चर्चा आता जोर धरु लागली आहे. मुख्य …

Read More »

पंतप्रधानही ज्यांच्यापुढे नतमस्तक झाले, ते 125 वर्षांचे योगगुरू आहेत तरी कोण?

नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एखाद्या व्यक्तीपुढे नतमस्तक होणं ही काही लहान बाब नाही. हा क्षण नुकताच सर्वांनी अनुभवला. जेव्हा 125 वर्षीय योग चिकित्सक स्वामी शिवानंद यांना सोमवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री देत सत्कार करण्यात आला. (baba shivanand ) देशातील सर्वात वयोवृद्ध पद्म पुरस्कार विजेते म्हणूनही आता स्वामी शिवानंद यांचा उल्लेख करण्यात येत आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेनं स्वामी शिवानंद …

Read More »

Russia Ukraine Conflict : हजारो सैनिकांचे प्राण पणाला लागलेले असतानाच पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड कुठे पळाली?

मॉस्को: रशिया युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धादरम्यानच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बरंच बोललं जात आहे. मुख्य म्हणजे गुलदस्त्यात असणारं त्यांचं खासगी आयुष्य यानिमित्तानं प्रकाशझोतात आलं आहे. ज्यामुळं एकच खळबळ माजली आहे. (Russia Ukraine war) गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंडवर सर्वांच्या नजरा आहेत. ती नेमकी कुठे असते, ती काय करते इथपासून तिचं आणि पुतीन …

Read More »

नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार

पुणे : माणुसकी आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं पुणे हादरलं आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावाने आणि वडिलांनी बलात्कार केला. तर या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं. (Pune news) मागील पाच वर्षांपासून सुरु असणाऱ्या या अत्याचारांना आता वाचा फुटली आणि सर्वांनाच हादरा बसला.  सदर प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंविधानाअन्वये बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. …

Read More »

मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर ‘तो’ आलाच

मुंबई : होलिका दहन झाल्यानंतर राज्यात तापमानाचा आकडा वर जात असतानाच हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरला. वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सातारा-सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडायासह या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसल्याची माहिती समोर आली. (Maharashtra Rain) दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातहा पावसाच्या हलक्या सरी बरसल्याची नोंद करण्यात आली. तिथे कोकणात अवकाळीनं धुमाकूळ घातलेला असतानाच विदर्भात मात्र उष्णतेची लाट …

Read More »

Russia Ukraine War : युद्धभूमीत युक्रेनच्या महिला सैनिकाचा अखेरचा श्वास; कुटुंबीय पार्थिवाच्या प्रतीक्षेत

नवी दिल्ली : रशिया  (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष आता वेगळ्या वळणावर आला आहे. रशियानं हल्ला केलेला असतानाच युक्रेनमधून सर्वसामान्य नागरिकांपासून ते खुद्द राजकीय नेतेमंडळीही रणांगणाल आले. दर दिवशी संपूर्ण जगात युद्धभूमीतील बातम्यांनी तणाव आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता काळजावरच वार करणारी एक बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचे अनेक फोटो …

Read More »

इस्रायलचा Corona भारतात पोहोचला? चौथ्या लाटेची चाहूल

नवी दिल्ली : इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळं संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हॅरिएंट BA1 आणि BA2 यांच्यापासून हा नवा व्हॅरिएंट तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण, आता मात्र WHO नंही कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात धोका व्यक्त केला आहे. (Corona who ) भारतातही कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत देत …

Read More »

Optical Illusion: या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसल? ‘असं’ काही पाहिल्यास सावध व्हा….

मुंबई : वर दाखवण्यात आलेल्या चित्रामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय दिसतंय, ते एक Optical Illusion आणि एक व्यक्तीमत्वं परीक्षण आहे. हे तुमच्यातील सर्वात मोठी ताकद सर्वांसमोर आणत आहे. मागील काही दिवसांपासून असे कैक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  त्यातच आता हा फोटो किंवा हे चित्र समोर आलं आहे. एखाद्या लहान मुलाच्या पुस्तकातील फोटोप्रमाणं वाटणारं हे चित्रसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात …

Read More »

Corona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन

Corona news : दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसचा प्रसार अतिशय झपाट्यानं झाला आणि पाहता पाहता आपण सर्वजण या विषाणूच्या विळख्यात आलो. चीनपासून सुरुवाच झालेल्या या महामारीनं संपूर्ण जगाचा श्वास कोंडला आणि अक्षरश: मानवी जीवन कोलमडून पडलं.  चीनमध्येच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनाच्या संक्रमणाचा विस्तार होण्याची भीती व्यक्त केली जात …

Read More »

ऐश्वर्या- दीपिकाचे फोटो पाहण्यापेक्षा या तरुणीची इतकी चर्चा का होतेय ते वाचा

Russia-Ukraine war : बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणारी पसंती आपण सर्वजण जाणतो. किंबहुना आपणही अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. पण, सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.  ही कोणी अभिनेत्री नाही, मॉडेल नाही, सोशल मीडिया  इंन्फ्लुएन्सर तर नाहीच नाही. पण मग ती इतकी प्रसिद्ध का होतेय?  तुम्हालाही प्रश्न पडतोय का?  तर, ही 24 वर्षीय मुलगी या कारणामुळं चर्चेत …

Read More »

बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा नव्या इमारतींवर हिरवं कापड का टाकतात?

मुंबई : रस्त्यानं जात असताना अशी एक तरी इमारत आपल्या नजरेस पडते ज्यावर हिरव्या रंगाचे लांबलचक कपडे टाकलेले असतात. त्या इमारतीचं बांधकाम किंवा डागडुजी सुरु असल्याचंही आपल्याला दिसतं. आता मुद्दा असा की अशा कित्येक इमारती आपण जिथे जाऊ तिथे नजरेत येतात. (Construction building) कधी विचार केलाय का या इमारती हिरव्या कपड्यानेच का झाकल्या जातात? का याच रंगाची निवड केली जाते? …

Read More »

डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं… हाच प्रश्न

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच आता नाही म्हणात संपूर्ण जगावर याचे परिणाम होताना दिसत आहेत. रशिया युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या आक्रमणामध्ये माघार घेताना दिसत नाही. तोच आता युक्रेननंही युद्धात रशियाला टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. याच ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे. (Russia Ukraine war) सोनं- चांदी आणि साधं जिरंही …

Read More »

Indian Railway: रेल्वेच्या भोंग्यामागे दडलंय मोठं रहस्य; प्रत्येक आवाज सांगतो खूप काही

Indian Railway Facts: जगातील सर्वात मोठ्या रेल्वेचं जाळं असणारी व्यवस्था म्हणून भारतीय रेल्वेचंही नाव पुढे येतं. भारतीय रेल्वे म्हणजे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. तुम्ही जर रेल्वेनं वारंवार प्रवास केला असेल तर एक गोष्ट लक्षात आली का?  रेल्वे इंजिनांमध्ये मोठे एअर हॉर्न वापरले जातात. हे हॉर्न यासाठी लावले जातात की गार्डपासून, रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि रेल्वेच्या मार्गावर येणारा प्रत्येकजण सतर्क होऊ शकेल.  …

Read More »

Appraisal ची आशा असतानाच ‘या’ मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला ठेंगा; 4000 जणांच्या नोकरीवर गदा

नवी दिल्ली : सध्याचा काळ हा नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर साचेबद्ध कामांबद्दल, नोकरीबद्दल आणि कंपनीबद्दल रडणारे तुम्हीआम्ही सगळेच या महिन्यात मात्र अतिशय आशावादी आहोत. निमित्त आहे ते म्हणजे सध्याचा पगारवाढीचा काळ. वार्षिक पगारवाढीच्या याच दिवसांमध्ये अर्थात अप्रायझलच्या दिवसांमध्ये एका बड्या कंपनीनं मात्र तिथं काम करणाऱ्यांना मोठा धस्का दिला आहे. (Job Appraisal news) कारण आधी 900 लोकांना कामावरून काढणाऱ्या …

Read More »

कमालच म्हणावी या Air Conditioner ची; किती कमी बिल देतो माहितीये?

मुंबई : हिवाळा कुठच्या कुठे पळून गेला आहे. आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे उन्हाळ्याला. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुर्यदेवाने खऱ्या अर्थानं आपला दाह तीव्र केल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी काय अवस्था होणार, या विचारानेच आपल्याला घाम फुटू लागला आहे.  उन्हाळा जवळ आला, की पंखे, एसी दुरुस्त करण्यापासून नव्यानं एसी खरेदी करण्यापर्यंतची तयारी सर्वजण …

Read More »

Russia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली : काही काळासाठी धुमसणारी ठिणगी अखेर वणव्याचं रुप घेऊन सर्वकाही बेचिराख करु लागली, हेच चित्र सथ्या रशिया- युक्रेन युद्धात पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यानं एक-एक करत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले, महत्त्वाच्या इमारची जमीनदोस्त केल्या आणि या राष्ट्राला हतबलतेच्या वळणावर आणलं. (Russia ukraine war) रशियन सैन्याकडून युक्रेनवर होणारा मारा काही केल्या थांबत नसतानाच ज्याची भीती होती, तेच घडतना …

Read More »

Ukraine Russia War : हल्ले, स्फोट थांबेना; आजचा दिवस रशिया- युक्रेनसाठी निर्णायक?

मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 12 वा दिवस. रशियानं युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आजच्या दिवसाला या देशाची झालेली हानी संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी ठरत आहे. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये आता कोणीही माघार घेण्यास तयार नाही. दरम्यानच युक्रेननं International Court of Justice (ICJ) मध्ये आपल्या न्यायासाठी धाव घेतली. (Ukraine Russia War) रशियाविरोधात कारवाई करण्याची मागणी युक्रेननं केली. …

Read More »