Tag Archives: News in Marathi

Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील ‘त्या’ भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?

Morocco Earthquake News : जगावर येणारी संकटं काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीयेत. याचीच प्रतिची पुन्हा आली आणि निमित्त ठरलं ते म्हणजे मोरोक्को येथे आलेला भूकंप. संपूर्ण जगाला धडकी भरवणाऱ्या मोरोक्को येथील भूकंपानं आतापर्यंत हजारो बळी घेतले असून, मृतांचा आकडा 2100 च्याही पलीकडे पोहोचला आहे. शुक्रवारी आलेल्या हा महाविनाशकारी भूकंपात 2500 हून अधिक नागरिक जखमी अवस्थेत असून, त्यांच्यावर सध्या उपचार …

Read More »

G-20 साठी जगभरातील दिग्गज भारतात, सर्वसामान्यांना याचा काय फायदा? जाणून घ्या

G-20 Summit: भारत G 20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. यासाठी भारत सरकार जोरदार तयारी करत आहे. G20 परिषदेच्या भव्य कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांपासून दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. G20 मुळे दिल्लीत अनेक सेवा, रेल्वे, मेट्रो, बस, कार्यालये, बाजार बंद राहणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत करोडो रुपये खर्च केले आहेत. पण त्याबाबत लोकांच्या …

Read More »

हीच नोकरी पाहिजे आपल्याला…; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?

Job News : सहसा नोकरीचा विषय निघतो तेव्हा सरकारी नोकरीवर जोर देऊन बोलणारे अनेक असतात. कारण, हा विषयच तसा असतो. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी मिळणारा पगार, सुविधा आणि इतर गोष्टींसाठी अनेकांचाच कल या सरकारी नोकरीकडे असतो. जीवनात बहुविध क्षेत्रांमध्ये काम करून आलेल्यांनाही या सरकारी नोकरीचा हेवा वाटतो. ‘तुमचं काय बाबा, तुमच्याकडे सरकारी नोकरी आणि पगारही आहे’, असं म्हणत …

Read More »

लग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात…; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर…

Crime News Today: दोघ एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण होते. तरुण पोलिस दलात IPS होताच मैत्रिणीची नियत फिरली. महिलेचे तरुणाला हनीट्रॅपमध्ये फसवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजस्थानात ही घटना घडली आहे. सुरुवातीला तरुण RAS पदावर कार्यरत होता. त्यानंतर तो IPS पदावर रुजू होताच कथित महिला डॉक्टरने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर या तरुणासाठी ती तिच्या पतीलाही सोडायला …

Read More »

भारतात रोमिओ-ज्युलिएट कायदा लागू होणार? कायद्यावरुन संपूर्ण देशात वाद.. पाहा काय आहे यात

What is Romio Juliet Law : देशात 18 वर्षांखालील मुला-मुलींमध्ये सहमतीने शारीरिक संबंधांना (Teenage Sex) कायदेशीर मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या कायद्याला रोमिओ-ज्युलिएट (Romeo Juliet Law) नाव देण्यात आलं असून या कायद्याबाबत देशभरात वाद सुरु आहे.  देशातील सहमतीने किशोरवयीन लैंगिक संबंधांना गुन्हेगारी श्रेणीच्या बाहेर …

Read More »

‘या’ देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल

Salary News : नोकरदार वर्गासाठी नोकरी कशीही असो, पण त्यातून महिन्याकाठी मिळणारा पगारच खूप काही सांगून जातो. याच पगारातून अनेक गरजा भागवल्या जातात. काहींना ध्येय्यपूर्तीसारीठीसुद्धा हीच रक्कम मदत करते. नोकरी बदलण्याचा मुद्दा येतो तेव्हाही पगाराची गणितं तितक्याच लक्षपूर्वकपणे मांडली जातात. मागील काही वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये (Economy) झालेले बदल पाहता पगाराचे आकडेही चांगलेच वाढले आहेत. तुम्हाला माहितीये का जगातील कोणत्या देशात …

Read More »

ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा

Employee Boss news: नोकरी करत असताना थोडा ताण-तणाव सहन करावाच लागतो. कामाचा प्रेशर तर कर्मचाऱ्यांवर सतत असतच पण जर तुमचे सहकारी आणि बॉस सपोर्टिव्ह व असंवेदनशील असतील कर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साहच निघून जातो. अलीकडे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या मनातील सगळी दुःखे शेअर करता येतात. यात ऑफिसमध्ये येणारी आव्हानेदेखील आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली …

Read More »

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: फेसबुक म्हणजेच मेटाचे भारतात कोट्यावधी यूजर्स आहेत. देशासह जगभरात फेसबुक यूजर्सची संख्या वाढत आहे. यूजर्स दिवसभर मेटाद्वारे आपल्या जवळच्यांशी संवाद साधत असतात. यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. गोपनीयतेच्या प्रश्नावरुन मेटावर जगभरातून टिका होत असते. दरम्यान आता नॉर्वेने यावर कडक कारवाई केली आहे.  गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाला दररोज 1 दशलक्ष इतका दंड आकारला जाणार …

Read More »

बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं

Cheque Signature Mismatch: ‘मला ना बँकेची कामं कळतच नाहीत…’, बँकेचं नाव घेताच अनेकांच्या मनात असणारी भीती बऱ्याचदा बाहेर येते. तुमच्या आजुबाजूलाही यातली काही मंडळी असतील. बँकेचे व्यवहार लक्षात राहत नसले, व्याजदर, वगैरे गोष्टी कळत नसल्या तरीही काही मुद्दे माहित करून घेणं कधीही महत्त्वाचं आणि फायद्याचं ठरतं. चेक भरणं हे त्यापैकीच एक.  आपण, जेव्हा खात्यावरून पैसे काढण्यासाठी जातो आणि आपल्या खात्याचाच …

Read More »

आधी त्याने बॅरिगेट्स तोडले नंतर मागे फिरुन कर्मचाऱ्याला चिरडले, टोलनाक्यावर कारचालकाचा माज व्हिडीओत कैद

Toll Naka Crime: टोल नाक्यावर टोल भरणे अनेकांना त्रासदायक वाटते. अशावेळी ते कोणतं तरी कार्ड दाखवतात. किंवा कोणत्यातरी राजकारण्याची ओळख सांगून टोल नाक्यावरुन पैसे न देता निसटण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी टोलनाका कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत झाल्याचे प्रकार आपण पाहिले असतील. त्यामुळे टोलनाक्यावर काम करणारे कर्मचारी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या दहशतीखाली असतात. टोल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांमध्ये लहान गाडी चालकांपेक्षा मोठ्या गाड्या घेऊन …

Read More »

Harley Davidson चं हायटेक इलेक्ट्रीक मॉडेल भारतात; 3.5 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग

Harley Davidson Bikes : इंधनाचे वाढते दर पाहता सध्याच्या घडीला चारचाकी वाहन असल्यास ते इलेक्ट्रीक किंवा सीएनजी वर्जनमध्ये आणि बाईक असल्यास तिसुद्धा इलेक्ट्रीक वर्जनमध्ये खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. काळाची गरज आणि अर्थातच आर्थिक गणिताला केंद्रस्थानी ठेवत असे निर्णय घेतले जातात. तुम्हीही येत्या काळात एखादी बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात का? काय म्हणता, तुम्हालाही इलेक्ट्रीक वाहनच खरेदी करायचंय? मग, ही …

Read More »

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, ‘यापुढे रेल्वे डब्यात..’

Jaipur Express Firing: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या ASI सह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरपीएफ जवान चेतन सिंह याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह चारजणांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी चेतन सिंहला अटक करुन पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. असे असले तरीही या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त …

Read More »

या फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच

Hubble Space Telescope : असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते. किंबहुना अशाच अनेक गरजांच्या बळावर आजपर्यंत असंख्य शोध लावले गेले, संशोधनं झाली. प्रकाशाच्या वेगापासून गुरुत्वाकर्षणापर्यंतचे सिद्धांत मांडले गेले. पाहता पाहता विज्ञानानं मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि जग इतकं पुढे आलं की आता अवकाशही जवळच येऊन ठेपलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  ग्रहतारे आणि तत्सम गोष्टींच्या आकर्षणापोटी …

Read More »

आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, दृश्य पाहून बापाचे डोळे पाणावले; धक्कादायक कारण समोर

Rajsthan Crime: आई ही आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेत असते. त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. पण या नात्यावरील विश्वास उडवून टाकेल अशी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या …

Read More »

PUBG खेळाचं लागलं व्यसन! मुलाने ब्लेडने कापली नस आणि बोटे

PUBG: मोबाईलवर सतत गेम खेळणाऱ्या मुलांना वेळीच रोखले नाही तर त्यांची आवड कधी व्यसनात बदलेल हे सांगता येत नाही. मैदानात खेळण्याच्या वयात एकदा मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन जडले तर त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतात. अशीच एका घटना नुकतीच घडली असून यामध्ये मुलाने स्वत:ची नस आणि बोटे कापली आहेत. पब्जी खेळाच्या नादात मुलाने स्वत:च्या शरीराची अशी वाट लावून घेतली. आता त्याच्या …

Read More »

ISRO ची उत्तुंग भरारी! एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला ‘असा’ होईल फायदा

ISRO Launched 7 Singaporean Satellites: इस्रोने आपल्या यशामुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. आता इस्त्रोने अवकाशाच्या जगात आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले …

Read More »

India Rain Updates: देशातील अनेक भागात पूर आणि पावसामुळे भीतीचे वातावरण

Rain Update: पूर आणि पावसाने देशाच्या अनेक भागात कहर केला आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. जयपूर शहर, जयपूर ग्रामीण, सवाई माधोपूर, बिकानेर आणि अजमेरमध्ये सततच्या पावसामुळे पाणी साचल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. करौली-झुंझुनूसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतत उष्मा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळाल्याने खरीप पिकात बंपर पीक येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दिल्लीत मुसळधार …

Read More »

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: नासाने पृथ्वीच्या दिशेने जाणारा लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे 2019 ते 2023 या कालावधीत हा लघुग्रह पाचव्यांदा पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अॅस्टरॉइड (Asteroid 2020 PP1) नावाचा हा लघुग्रह येत्या ४८ तासांत पृथ्वीच्या जवळ पोहोचणार  असल्याचे सांगण्यात येत आहे. हा लघुग्रह ताशी 14,400 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा आकार 52 फूट आहे. नासाचा हा लघुग्रह …

Read More »

…असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता

Goa Beach Sinking : गोवा… फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांच्याच चेहऱ्यावर  काही असे भाव येतात जणू गोव्यात जाणं हेच त्यांचं अंतिम ध्येय्य आहे. हे ठिकाणच तसं आहे, त्यामुळं हे भाव येण्यात गैर काहीच नाही. कारण, अनेकांच्याच मते गोव्यात येताच आयुष्याचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. इथल्या स्थानिकांची आपुलकी, गोव्याची खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि इतिहास कायमच पर्यटकांना आकर्षित करताना दिसतो. त्यामुळं हल्ली …

Read More »

धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले…

North Korea Missile Launch: एकिकडे भारताच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नं अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यात प्रवेश केला असून, ते चौथी कक्षा बदलणार आहे. त्यामुळं भारतासोबतच जागतिक स्तरावरही अनेकांच्याच नजरा इथं लागल्या आहेत. असं असतानाच संपूर्ण जगाला खडबडून जागं करणारी आणखी एक घटना घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. कारण, किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख केल्यामुळं संपूर्ण जगाचीच …

Read More »