Tag Archives: bollywood

‘गंगूबाई काठियावाडी’वरून नवा वाद, मुलगा म्हणाला ‘माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात….’

Gangubai Kathiawadi Controversy : ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील यात कॅमिओ रोल करत आहे. मात्र, गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, …

Read More »

मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजा

Mika Singh : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरींच्या (Bappi Lahari) जाण्याने मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये वयाच्या 69व्या वर्षी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेले 29 दिवस बप्पी लाहिरी हे …

Read More »

एका वर्षात 180 गाणी, बप्पी लाहिरींनी केला होता वर्ल्ड रेकॉर्ड ; ‘ही’ वस्तू कायम होती सोबत

Bappi Lahiri : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी  (Bappi Lahiri) यांचे काल (15 फेब्रुवारी) निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने बप्पी लाहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही वर्षापूर्वी बप्पी लाहिरी यांनी ‘द कपिल शर्मा …

Read More »

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’चे नवे पोस्टर प्रदर्शित

Bachchan Pandey : बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. तर 18 फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि नाट्य असणार आहे. ‘बच्चन पांडे’ सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षयचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या सिनेमात  एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा हा नवा लूक …

Read More »

Jersey Release Date : शाहिद कपूरचा ‘जर्सी’ सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित

Jersey Release Date : क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.   मागील काही दिवसांपासून ‘जर्सी’ सिनेमातील गाणी आणि पोस्टर रिलीज होत असल्याने या …

Read More »

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाची रिलीज डेट बदलली

Laal Singh Chaddha Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’  (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More »

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. …

Read More »

अनाहत नाद : तो पुरस्कार राहूनच गेला…

शर्मिला टागोर – [email protected]माझ्या बहुतेक चित्रपटांसाठी लतादीदींनी पार्श्वगायन केलं. माझ्या अभिनयामुळे नव्हे, तर दीदींच्या आवाजामुळे माझ्यावर चित्रित झालेली गाणी खूप गाजली, प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली! हे सगळं श्रेय त्या सात अक्षरांचं ! लता मंगेशकर- एक मखमली जादूई आवाज, सरस्वतीच्या वीणेचा झंकार.. लता दीदींशी माझी पहिली भेट शक्ती सामंत यांच्यासोबत झाली.  ‘आराधना’ चित्रपटाच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. ‘चंदा है तू मेरा सूरज …

Read More »

“ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

मृणाल ठाकूर सगळ्यात शेवटी ‘तूफान’ या चित्रपटात दिसली होती. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिला अभिनेत्री नाही तर क्राईम जर्नलिस्म करायंच होतं आणि टिव्हीवर दिसायंच होतं, असा खुलासा केला आहे. पण तिच्या आई-वडिलांची ही इच्छा होती की तिने डेन्टिस्ट व्हावे. मृणालने नुकतीच …

Read More »

“स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्राम…”; जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहिला का?

जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर …

Read More »