Tag Archives: bollywood

Gangubai Kathaiwadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र

Gangubai Kathaiwadi Success : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathaiwadi) सिनेमा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. अमूल नेहमीच ट्रेंडिग विषयांच्या जाहीराती सोशल मीडियावर शेअर करत असतात. आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत  47.12 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता अमूलदेखील ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या यशात सहभागी झाला आहे. ‘खालिया बटर’ असे विचारत अमूलने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे …

Read More »

हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसह ‘या’ अभिनेत्रींनी दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahashivratri 2022 : बॉलिवूड अभिनेत्रींनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसारख्या अभिनेत्रींचा यात समावेश आहे.  हेमा मालिनीहेमा मालिनीने ट्विटरवर शंकराचा फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, “तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा”. Wish all of you a blessed Maha Shivratri?This annual festival is celebrated …

Read More »

“पावनखिंड चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्या…”रितेश देशमुखनं केलं चित्रपटाचं कौतुक

रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. या चित्रपटाचं कौतुक बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘गंगुबाई काठियावाडी’ची जादू, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Gangubai Kathaiwadi Collection : सलग चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘गंगुबाई काठियावाडी’ची (Gangubai Kathaiwadi) जादू दिसत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी देखील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रिलीजनंतरचा पहिला सोमवार कोणत्याही चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण, वीकेंडनंतरच्या पहिल्या दिवशी चित्रपट किती गल्ला जमवतो, यावर त्याची पुढची कामगिरी ठरते. सोमवारी या चित्रपटाने जवळपास 8 कोटींचा व्यवसाय केला आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela …

Read More »

काजलनं केला बेबी बंप फ्लॉन्ट ; वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ चर्चेत!

Kajal Aggarwal : प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) लवकरच आई होणार आहे. काजलनं तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता नुकताच एक खास व्हिडीओ काजलने शेअर केला आहे. काजल या व्हिडीओमध्ये वर्क-आऊट करताना दिसत आहे.  काजलनं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून …

Read More »

Bollywood Movies : सिनेसृष्टी पुन्हा बहरली, थिएटर्स स्क्रीन मिळवण्यासाठी रस्सीखेच

Bollywood Movies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी- मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. सरकारने सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याचा मराठी सिनेमांना मात्र फटका बसत आहे. तरीही ‘झिम्मा’, ‘पावनखिंड’ सारखे मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. तर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण …

Read More »

Sonu Sood : सोनू सूदने ‘रोडीज’च्या शूटिंगला केली सुरुवात

MTV Roadies Season 18 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘रोडीज’च्या (Roadies) शूटिंगला अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) सुरुवात केली आहे. ‘रोडीज’ हा अॅडव्हेंचर रिअॅलिटी शो गेली अनेक वर्ष एमटीव्हीवर सुरू आहे. हा शो नेहमीच तरुणाईच्या पसंतीस पडतो. पण आता सोनू सूद हा शो होस्ट करणार असल्याने चाहते उत्सुक आहेत.  चाहत्यांसोबत सोनू सूददेखील ‘रोडीज’चा साहसी प्रवास अनुभवण्यासाठी उत्सुक आहे. या शो चे शूटिंग …

Read More »

Farhan-Shibani : फरहान-शिबानीच्या लग्नानंतर अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणाली…

Farhan-Shibani : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) सध्या चर्चेत आहेत. 19 फेब्रुवारी 2022 रोजी ते लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना भाबानी आहे. फरहान- शिबानीच्या लग्नादरम्यान नेटकरी अधुनाला ट्रोल करत आहेत. …

Read More »

“…अन् त्यामुळे मी तणावाखाली”, अमिताभ बच्चन यांनी दिले ‘त्या’ ट्विटबद्दल स्पष्टीकरण

त्यानतंर आता अमिताभ बच्चन यांनी या ट्विटबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतात. पण नुकतंच बिग बी हे त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलं आहेत. “हृदयाचे ठोके वाढले आहेत…” अशा आशयाचे एक ट्विट बिग बी यांनी केले होते. त्याच्या या ट्विटनंतर अनेक चाहते काळजीत पडले होते. त्यानतंर …

Read More »

श्रीदेवीसोबत काम करायचे नव्हते, अनिल कपूरने ‘जुदाई’साठी दिला होता नकार! वाचा किस्सा…

Judaai  Movie : 90च्या दशकात अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अभिनेत्री श्रीदेवीच्या (Sridevi) जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. या काळात दोघांनीही अनेक चित्रपटात काम केले असेल, पण श्रीदेवीची लोकप्रियता अनिल कपूरपेक्षा जास्त होती. यामुळेच प्रत्येक कलाकार श्रीदेवीसोबत काम करण्यास तयार होता. मात्र, असे असतानाही अनिल कपूरने ‘जुदाई’ (Judaai ) चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करण्यास नकार दिला होता. बरोबर 25 …

Read More »

Dhaakad : कंगना रनौतच्या अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धाकड’ची रिलीज डेट जाहीर

Dhaakad : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या लॉकअपमुळे चर्चेत आहे. अशातच तिच्या आगामी ‘धाकड’ (Dhaakad) सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. कंगना रनौतचा ‘धाकड’ सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगनाने सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.  कंगनाचा धाकड सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या …

Read More »

प्रियांका-निकच्या बाळाचं नाव कधी ठेवणार? पाहा काय म्हणाल्या मधु चोप्रा…

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) काही काळापूर्वी आई-वडील बनले आहेत, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करताच सोशल मीडियावर अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. आता प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) …

Read More »

ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

JALSA Movie: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) ‘जलसा’ (Jalsa) चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. आता तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची जास्त वाट पाहावी लागणार नाही. ‘जलसा’ चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज  केला आहे. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच गंभीर दिसत आहेत. मात्र, …

Read More »

वय अवघं 28 वर्षे अन् कोट्यवधींची मालकीण! आलिया भट्टची ‘लक्झरी लाईफ’ पाहिलीत?

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. इतकंच नाही, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. आलियाचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याचे म्हणत आहेत. निरागस दिसणार्‍या आलियासाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते, पण तिने ही भूमिका …

Read More »

खिशात 5500 रूपये घेऊन सोनू सूद आला होता मुंबईत ; आता आहे कोट्यवधींचा मालक

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.  सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत… मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते.  पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. …

Read More »

‘वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला!’ ; दीपिकानं केला गौप्यस्फोट

Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले पण एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा खूप वाईट होता.  मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, ‘ती …

Read More »

अनुष्कानं केलं पेंटिंग ; नेटकरी म्हणाले, ‘मजनू भाई’

Anushka Sharma : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. नुकताच अनुष्कानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अनुष्का ही पेंटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अनेक मजेशिर कमेंट्स केल्या आहेत.  पेंटिग करत असतानाचा व्हिडीओ शेअर करून अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा लोक तुम्हाला भिंतींवर पेंटिंग करण्याची परवानगी देतात आणि तुम्ही …

Read More »

Kareena Kapoor : करीनाचा लेक तैमूरचा राग अनावर, नॅनीला म्हणाला – ‘मला स्पर्श करू नकोस’

Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.  फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने आयोजित केलेल्या एका पार्टीत नुकतीच करीना दिसली होती. त्यानंतर ती शनिवारी दुपारी तैमूर अली खानसोबत बहीण करिश्माच्या घरी जाताना स्पॉट झाली आहे.  करीना आणि तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना आणि तैमूर …

Read More »

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फिट टू फॅट अवतार

Anshula Kapoor : अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याच कार म्हणजे अंशुलाचा फिट टू फॅट अवतार. अर्जुनच्या बहिणीचे हे बदलेल रुप पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अंशुला कपूरचे असे रूप तुम्ही कुठेही पाहिले नसेल. भाऊ अर्जुन कपूरप्रमाणे अंशुला कपूरनेही हा फॅट टू फिट …

Read More »

Bhool Bhulaiyaa 2 : तब्बूने ‘भूल भुलैया 2’ सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने (Tabu) नुकतेच ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आधी जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण …

Read More »