Tag Archives: bollywood

Pushpa : फ्लॉवर नाही ‘पुष्पा 2’ फायर बनणार! निर्मात्यांनी बदलली स्क्रिप्ट

Pushpa : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa) सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले असले तरी आजही या सिनेमाची लोकप्रियता कायम आहे. या सिनेमाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील चांगली कमाई केली आहे. सोशल मीडियावरदेखील या सिनेमातील गाण्यांचा आणि डायलॉगचा बोलबाला आहे. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  पुष्पाचे निर्माते या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करू शकतात. ‘पुष्पा 2’ …

Read More »

‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चक्क तिसऱ्याचं दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अवघ्या तिसऱ्याच दिवशी चित्रपटाने 27 कोटींचा गल्ला जमवत मेकिंग बजेट देखील वसूल केले आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.  …

Read More »

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, विनंती करत म्हणाले… | declare the kashmir files tax free in maharashtra bjp mla nitesh rane writes to cm uddhav thackeray

नितेश राणेंनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर झाली व्हायरल सध्या सगळीकडेच दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाइल्स हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे. भाजपा आमदार राणे यांनी …

Read More »

आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट ‘या’ व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती

Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते.  वाढदिवसानिमित्त आमिरनं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमिरनं  लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddh) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत सांगितलं. तसेच आमिरनं वाढदिवसाला त्याला मिळालेल्या बेस्ट गिफ्टबाबत देखील सांगितलं.  पत्ररकांसोबत संवाद साधताना आमिर म्हणाला, ‘कोरोनामुळे आपल्याला भेटता आलं नाही. तुम्हाला …

Read More »

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करावा, नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातही करमुक्त …

Read More »

अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य | jhunds producer savita raj defended kapil sharma on controversy about the movie

अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेला कपिल शर्मा हा बऱ्याचवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतो. कपिल सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी कपिलने त्याच्या शोमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील कलाकार किंवा त्यांच्या संपूर्ण टीमला आमंत्रन दिले नाही असा आरोप चाहत्यांनी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

35 रूपये पहिली कमाई, आर्थिक अडचणी; एकेकाळी रोहित शेट्टी जगत होता खडतर आयुष्य

Rohit Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 49 वा वाढदिवस. रोहितचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे वडील एम. बी. शेट्टी हे ज्यूनियर आर्टिस्ट होते. एम. बी. शेट्टी यांनी हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहितनं वयाच्या 17 व्या वर्षी अजय देवगणच्या (Ajay Devgn) फुल और कांटे या चित्रपटाचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून …

Read More »

‘बॉलिवूडमधील लोक त्रास देतात?’; कार्तिकच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Kartik Aaryan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चाहता वर्ग मोठा आहे. कार्तिक सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. कार्तिकला बेस्ट अॅक्टर पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आलं, मुंबईमध्ये आयकॉनिक गोल्ड पुरस्कार 2022 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्तिक आर्यननं या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर कार्तिकला रेड कार्पेटवर काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कार्तिकनं …

Read More »

Rupa Dutta : अभिनेत्रीनं चक्क पाकिट मारलं, पोलिसांनी केली अटक

Rupa Dutta : बंगाली सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रुपा दत्ताला (Rupa Dutta) पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिच्यावर पाकीटमारीचा आरोप लावण्यात आला आहे. 12 मार्च रोजी कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात ही घटना घडली आहे.  प्रदर्शनाच्या ठिकाणी एक महिला कचरापेटीत पर्स फेकून देत असल्याचे दिसले. पर्स कचरापेटीत फेकत असल्याचे बघून तिथे उपस्थित पोलिसाने संबंधित महिलेकडे …

Read More »

Kangana Ranaut On The Kashmir Files :’द कश्मीर फाईल्स’ सिनेमावर ‘पंगा क्वीन’ने दिली प्रतिक्रिया

Kangana Ranaut On The Kashmir Files : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच ती तिची मतं व्यक्त करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने  ‘गंगूबाई काठियावाडी’ नंतर आता ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमावर भाष्य केले आहे.  कंगनाने काही दिवसांपूर्वी …

Read More »

Krrish 4 : हृतिकच्या ‘क्रिश 4’ सिनेमाची शूटिंग होणार सुरू

Krrish 4 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सिनेमाचे शूटिंग करत आहे. दरम्यान हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी क्रिशच्या पुढील सिक्वेलची तयारी सुरू केली आहे. सिनेमाच्या शूटिंगला पुढील वर्षात सुरुवात होणार आहे.  ‘क्रिश 4’ सिनेमात हृतिक शिवाय कोणते कलाकार असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हृतिकचे सध्या अनेक प्रोजेक्ट …

Read More »

Sonu Sood : बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदने केलं ट्वीट

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांचा मोगा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आपच्या डॉक्टर अमनदीप कौर आरोरा यांनी मालविका सूद यांचा पराभव केला. मालविका आणि अमनदीप कौर आरोरा यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली होती. दरम्यान बहिणीच्या पराभवानंतर अभिनेता सोनू सूदने पहिले ट्वीट केले आहे.  सोनू सूद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो …

Read More »

‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यावर कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा, म्हणाली “…त्यांची वेळ आता संपली” | Kangana Ranaut criticises Bollywood pin drop silence on The Kashmir Files Chamche are in shock nrp 97

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. कंगना रणौतला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना रणौतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. काही दिवसांपूर्वी कंगनाने अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर आता कंगनाने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द काश्मीर फाईल्स’ …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे.  मध्य प्रदेश, हरियाणानंतर आता गुजरात सरकारनेदेखील ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा करमुक्त केला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. Gujarat makes the film The Kashmir Files tax-free in the …

Read More »

अक्षय कुमारचा ‘मिशन सिंड्रेला’ थिएटरमध्ये रिलीज होणार नाही! जाणून घ्या नेमकं कारण काय…  

Mission Cinderella : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त हा अभिनेता यावर्षी इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो दरवर्षी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाशी …

Read More »

Sonam Kapoor : सायबर फ्रॉडचे शिकार, सोनम कपूरच्या सासऱ्यांना तब्बल 27 कोटींचा गंडा!

Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांची तब्बल 27 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हरीश आहुजांच्या फरीदाबाद येथील कंपनी शाही एक्सपोर्ट फॅक्टरची 27 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या …

Read More »

Samantha Ruth Prabhu: कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना समंथाचं सणसणीत उत्तर, म्हणाली ‘स्त्रीयांना

Samantha Ruth Prabhu: ‘साऊथ क्वीन’ प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. समंथा ही अशा कलाकारांपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत बिनधास्त आणि उघडपणे मांडते. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी समंथा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत …

Read More »

मॉडेलिंगनंतर बॉलिवूडमध्ये हात आजमावला, मनोरंजन विश्वापासून दूर होत क्रिकेटरशी संसार थाटला!

Geeta Basra Birthday : बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) आज (13 मार्च) तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. गीताचा जन्म इंग्लंडच्या पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता. गीता तिथेच लहानाची मोठी झाली आणि नंतर भारतात स्थायिक झाली. गीताला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते, तिला क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनण्यात अधिक रस होता. मात्र, भारतात येऊन तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. गीता …

Read More »

OTT : प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘हे’ सिनेमे

<p><strong>OTT :</strong> सिनेमागृहात प्रदर्शित झालेले सिनेमे प्रेक्षकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येणार आहेत. नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. लवकरच ’83’ आणि ‘राधे श्याम’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.&nbsp;</p> <p><strong>बधाई दो (Badhaai Do) :</strong> 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ (Badhaai Do) सिनेमा महिनाभरानंतर 11 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव आणि …

Read More »

कुणाल खेमूने भर रेस्टॉरंटमध्ये ‘या’ कारणवारून केले भांडण, पत्नी सोहा अली खानने शेअर केला व्हिडीओ | viral social soha ali khan shares video of kunal kemmu fighting with friend to pay the bill at restaurant

सोहा अली खानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. पतौडी कुटुंबाची लाडकी सोहा अनेकदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यावेळी तर सोहाने पती कुणाल खेमूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. …

Read More »