Tag Archives: bollywood

करण जोहरच्या पार्टीतला अनन्याचा लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले “उर्फीचं भूत”| ananya panday stylish gown is talk of the town fans comparison with urfi javed

अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अनन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनन्या सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अलीकडेच करण जोहरचा मित्र अपूर्व मेहताचा ५० वा वाढदिवस …

Read More »

दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Shashi Kapoor : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले दिवंगत अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांची आज 84 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच कपूर कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.  दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आणि कुणालचा मुलगा Zahaan यांनी सोशल मीडियावर शशी कपूर यांचा फोटो शेअर केला …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई

The Kashmir Files Box Office Collection Day 7 : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने रिलीजच्या 7व्या दिवशी 18.05 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 100 कोटींचा व्यवसाय केल्याची माहिती विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत दिली आहे. …

Read More »

‘शूटिंग दरम्यान नैराश्यात गेलो’, अभिनेता दर्शन कुमारने सांगितला चित्रीकरणाचा अनुभव!

Darshan Kumar : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) रिलीज होऊन आता 6 दिवस झाले आहेत, पण अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कश्मीर फाइल्स आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी अवघी काही पावले मागे आहे. चहुबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या मेहनतीचे जोरदार कौतुक होत आहे. अनुपम खेरपासून (Anupam Kher) ते पल्लवी जोशीपर्यंत (Pallavi Joshi) या …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर म्हणतात, ‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा…’

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty), चिन्मय मांडलेकर (Chinamay mandlekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित …

Read More »

Kareena Kapoor Khan : करीना कपूरला होळीच्या रंगांचा तिटकारा! कारण माहितेय का?

Holi 2022 : होळी (Holi 2022) हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना अनेक रंगात रंगवतात. मैत्री आणि बंधुभावाच्या या सणात लोक आपले वैर विसरून आनंदाने एकत्र येतात. बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण, मनोरंजन विश्वात एक अशी सौंदर्यवती आहे, जिला होळीचे रंग अजिबात आवडत नाहीत. होळी हा सण तसा प्रत्येकाला आवडतो. …

Read More »

बॉलिवूडमध्ये कसा आणि कधी सुरु झाला होळीचा ट्रेंड? मेहबूब खानशी खास कनेक्शन! जाणून घ्या…

Holi 2022 : भारतात होळीचा (Holi) सण खूप आनंदात जल्लोषात साजरा केला जातो. देशभरातील लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. काही ठिकाणी तर चक्क आठवडाभर रंगांची उधळण केली जाते. होळी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात होळीचा सण साजरा करण्यासाठी जगभरातून लोक येतात. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन, कलाकारांची होळी …

Read More »

टायगर-नवाजुद्दीनच्या अ‍ॅक्शनचा धमाका, तारा सुतारियाच्या ग्लॅमरचा तडका!

Heropanti 2 Trailer : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) नव्या पिढीचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तो त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांची मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. ‘वॉर’, ‘बागी’ फ्रँचायझी यांसारख्या त्याच्या स्टंट चित्रपटांनी चाहत्यांना थक्क केल्यानंतर, टायगर आता त्याच्या आगामी ‘हीरोपंती 2’साठी (Heropanti 2 ) प्रचंड चर्चेत आहे. अहमद खान दिग्दर्शित …

Read More »

लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहते भावूक, चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले!

Puneeth Rajkumar Birth Anniversary : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार पुनीत कुमारचा (Puneeth Rajkumar) आज 17 मार्चला वाढदिवस आहे. एकाहून एक धमाकेदार परफॉर्मन्स देऊन त्याने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. पुनीत कुमारचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ज्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. दुसरीकडे, पुनीत कुमारच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी त्याला शेवटच्या वेळी पडद्यावर पाहण्याची भेट मिळणार आहे. पुनीत त्याच्या शेवटच्या दिवसात याच …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 6 दिवसात 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचलेला हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या मोठ्या चित्रपटांवर भारी पडला आहे. कारण, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा हा वेग दुसऱ्या आठवड्यातही कायम …

Read More »

The Kashmir Files : कणकवली मतदारसंघात ‘द कश्मीर फाइल्स’चे खास शो आयोजित करणार : नितेश राणे

Nitesh Rane On The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी होत असताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली मतदारसंघात ‘द कश्मीर फाइल्स’चे खास शो आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे.  नितेश राणे यांनी …

Read More »

The Kashmir Files : व्हॉट्सअप लिंकवरून ‘द कश्मीर फाइल्स’ डाऊनलोड केल्यास होणार फसवणुक

The Kashmir Files : सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरील लिंकवर क्लिक करून सायबर फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या नवीन चित्रपटाची लिंक डाउनलोड करण्याच्या बहाण्याने स्कॅमर असे मालवेअर व्हॉट्सअॅपवर पाठवू शकतात, जे तुमचे बँक खाते हॅक करू शकतात आणि तुमचे पैसे पळवू शकतात. याबाबत नोएडा पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी लोकांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर …

Read More »

The Kashmir Files : केंद्र सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करावा : अजित पवार

Ajit Pawar on Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशा चर्चा सुरू आहेत.  राज्याने हा सिनेमा करमुक्त करण्यापेक्षा केंद्र सरकारने हा सिनेमा देशात करमुक्त करावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

Shah Rukh Khan : किंग खानचे चाहते नाराज, शाहरुख नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच करणार नाही

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) ओटीटीवर  पदार्पण करणार असल्याने त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. पण आता सत्य अखेर समोर आले आहे. शाहरुख नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच करत नसून त्याने शेअर केलेले पोस्टर डिस्ने प्लस हॉटस्टारच्या आगामी जाहिरातीशी संबंधित आहे. शाहरुख खान ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा बुधवारी रंगली होती. त्याने ओटीटी प्लॅटफॉर्म संबंधित …

Read More »

Heropanti 2 : ‘हीरोपंती 2’ सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार ‘लैला’च्या भूमिकेत, पोस्टर रिलीज

Heropanti 2 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि तारा सुतारियाचा (Tara Sutaria) ‘हीरोपंती 2’ (Heropanti 2) हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमातील नवाजुद्दीनचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘हीरोपंती 2’ या सिनेमाचा ट्रेलर 17 मार्चला दुपारी 12 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

…शेवटी मला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्याव्या लागल्या! चिन्मयनं सांगितला शूटिंगचा किस्सा

Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने तब्बल 60 कोटींचा गल्ला जमवला. यावरून हा चित्रपट पाहण्याची लोकांमधील उत्सुकता दिसून येत आहे. मराठी चित्रपट-मालिकांमधील आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’पासून ‘उरी’पर्यंत हे राजकीय सिनेमे निवडणुकीदरम्यान झाले प्रदर्शित

Political Films : मनोरंजनसृष्टीत राजकारणावर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमादेखील निवडणुकीदरम्यान प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत अनेक राजकीय सिनेमे निवडणुकी दरम्यान प्रदर्शित झाले आहेत.  उरी : …

Read More »

काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम;  पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. 11 मार्चपासून थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल्ल होत आहेत. 3.55 कोटींच्या ओपनिंगनंतर, ‘द काश्मीर फाईल्स’ने दुसऱ्या दिवसापासून दोन आकडी कमाई करण्यास सुरुवात केली. आता पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनने तब्बल 50 कोटींचा आकडा पार केला आहे.  …

Read More »

Heropanti 2 : ‘बबलू’ बनून टायगर श्रॉफ दाखवणार हीरोपंती! ‘या’ दिवशी रिलीज होणार धमाकेदार ट्रेलर

Heropanti 2 Update : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने 2014 मध्ये ‘हीरोपंती’ (Heropanti) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यासोबतच निर्मात्यांनी ‘हीरोपंती 2’चा …

Read More »

‘आता प्रेक्षकांना मॅजिकल किक मिळणार!’, चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानची एण्ट्री!

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे आणि याशिवाय त्याच्या कॅमिओच्या बातम्याही खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, सलमान साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटात दिसणार आहे. याबद्दल सर्व चाहते खूप उत्सुक होते आणि अधिकृत घोषणेची वाट पाहत होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. खुद्द चिरंजीवीनेच …

Read More »