Farhan Shibani Wedding : मुलाच्या लग्नात जावेद अख्तरांनी केले कविता वाचन

Farhan Shibani Wedding : मुलाच्या लग्नात जावेद अख्तरांनी केले कविता वाचन


Farhan Shibani Wedding : फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्यात फरहानचे वडील म्हणजेच जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कविता वाचन केले आहे. जावेत अख्तरांनी या प्रसंगासाठी खास कविता रचली होती. 

फरहान आणि  शिबानी जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर आज दोघे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. फरहान-शिबानीचे लग्न खंडाळ्यातील फरहान अख्तरच्या फार्महाऊसवर झाले.




फरहान-शिबानीने ‘या’ खास पद्धतीत केले लग्न
फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे. त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत. दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले आहे.

संबंधित बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Gangubai Kathiawadi : इमान..धर्म…धंदा.. रहिमलाला येतोय, अजय देवगणच्या पात्राची पहिली झलक

Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या ‘तुलसीदास ज्युनियर’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  Farhan-Shibani : फरहान-शिबानीच्या लग्नानंतर अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणाली...

 



Source link