कुणाल खेमूने भर रेस्टॉरंटमध्ये ‘या’ कारणवारून केले भांडण, पत्नी सोहा अली खानने शेअर केला व्हिडीओ | viral social soha ali khan shares video of kunal kemmu fighting with friend to pay the bill at restaurant

सोहा अली खानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. पतौडी कुटुंबाची लाडकी सोहा अनेकदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यावेळी तर सोहाने पती कुणाल खेमूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत कुणाल त्याची मैत्रिणी आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटासोबत रेस्टॉरंटमध्ये बिल भरण्यासाठी भांडत होत आहे. पण कुणालने त्याच्या मैत्रिणीला बिलभरू देत नाही. यावेळी सोहाने त्या दोघांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ शेअर करत सोहा म्हणाली, “प्रत्येकवेळी जेव्हा भारतीय बिल भरतात तेव्हा असं होतं.”

viral news, viral video, couple spotted at dombivli and csmt station,

डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

पाचही राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर शशी थरुर पक्षाला स्पष्टच बोलले; “जर यश हवं असेल…”

हेही वाचा :  चालत्या बसमध्ये कंडक्टरला आला हृदयविकाराचा झटका, फक्त 30 सेकंदात... पाहा धक्कादायक CCTV Video
kejriwal bhagwant mann

Election Result: “शिवसेना भवनात केजरीवालांचा जंगी सत्कार होईल, अती प्रचंड मतांनी डिपॉझिट…”

shani-dev-4

Shani Dev : ३ दशकांनंतर शनिदेव बदलणार आहेत राशी, या तीन राशींच्या व्यक्तींचं दुःख दूर होणार

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेसमुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल

आणखी वाचा : “ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतच्या ‘या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल

सोहाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना चाहते प्रचंड हसत आहेत. तर कोणाला जाणून घ्यायचे होते की हे बिल कोणी दिले? कुणाल खेमूने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून ‘ही एक सत्य कथा आहे’ असे लिहिले आहे. याशिवाय ‘बिल देखे देखो, बिल देखो देखो, बिल देखो देखो जी’ असे कॅप्शन कुणालने दिले आहे. तर हे खरं गाणं मोहम्मद रफीचे प्रसिद्ध गाणे ‘दिल देके देखो को’ आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …