Pushpa : फ्लॉवर नाही ‘पुष्पा 2’ फायर बनणार! निर्मात्यांनी बदलली स्क्रिप्ट

Pushpa : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa) सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले असले तरी आजही या सिनेमाची लोकप्रियता कायम आहे. या सिनेमाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील चांगली कमाई केली आहे. सोशल मीडियावरदेखील या सिनेमातील गाण्यांचा आणि डायलॉगचा बोलबाला आहे. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पुष्पाचे निर्माते या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करू शकतात. ‘पुष्पा 2’ हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी भाषेतील प्रेक्षकांना टार्गेट करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमाचे नाव ‘पुष्पा द रुल’ असे असणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)



‘पुष्पा’ सिनेमाचा पहिला भाग 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तर दुसरा भाग या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’चा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला कसा होईल यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  तुनिशाची आत्महत्या नव्हे तर हत्या झाली, आईकडून संशय व्यक्त

Dasvi : तुरुंगात अभ्यास करणं हा माझा शैक्षणिक हक्क! अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ सिनेमा नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Sarsenapati Hambirrao Release Date : ठरलं! प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …