Tag Archives: bollywood

‘भारत जोडो यात्रेत उर्मिला मातोंडकरचा सहभागी

Urmila Matondkar Joined Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जम्मूच्या नगरेटा शहरातून ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सुरू झाली. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या यात्रेत सहभाग दर्शवला आहे. आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील (Urmila Matondkar) या यात्रेत सामील झाल्या.  उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सामील! (Urmila Matondkar On Bharat Jodo Yatra) उर्मिला …

Read More »

अंगावर शहारे आणणारा अजयच्या ‘भोला’ चा टीझर रिलीज

Bholaa Movie Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या भोला (Bholaa) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला …

Read More »

पठाणबाबत भरभरुन बोलली दीपिका

Deepika Padukone: पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या शाहरुख हा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणनं पठाण संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिच्या या उत्तरांनी अनेकांचे लक्ष …

Read More »

प्रतीक्षा संपली! ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी (Oscar Nominations 2023) जाहीर केली जाणार आहे. आज (24 जानेवारी) ऑस्कर नॉमिनेशन लिस्टची घोषणा कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे …

Read More »

राम गोपाल वर्मानं शेअर केलं ट्वीट; म्हणाला…

Ram Gopal Verma: सोशल मीडियावरील पोस्टमुळे  प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Verma) हा नेहमी चर्चेत असतो. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारा राम गोपाल वर्मा हा वेगवेगळ्या विषयांवरील ट्वीट शेअर करत असतो. राम गोपाल वर्मानं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं सांगितलं की, काही चित्रपट निर्मात्यांचा गट हा प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या हत्येचा कट …

Read More »

राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र, सुरक्षेची केली मागणी

Rajkumar Santoshi: गेल्या काही दिवसांपासून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन  राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचे …

Read More »

उर्फीनं शेअर केला नो-मेकअप लूकमधील फोटो; म्हणाली, ‘क्या से क्या हो गया’

Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सध्या चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिच्या नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर ( Social Media) शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.  उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे.  उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर …

Read More »

सुधीर वर्मानं केली आत्महत्या; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा

Sudheer Varma Suicide: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुधीर वर्मानं (Sudheer Varma) आत्महत्या केली आहे. सुधीरनं अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. सुधीरनं  23 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीर वर्माच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सुधीर हा मानसिक तणावाचा सामना करत होता, असं म्हटलं जात आहे. सुधीरच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला …

Read More »

मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, …

Read More »

भारतीय क्रिकेटपटूंना बॉलिवूडची भूरळ! राहुलच्या आधी या खेळाडूंनी बांधली अभिनेत्रींसोबत लग्नगाठ

Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी आज खंडाळा येथे लग्नगाठ बांधली. याआधी देखील बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे.   केएल राहुल आणि अथिया शेट्टी ( kl rahul and athiya shetty ) टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत आज सात …

Read More »

तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला… लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, पाहा खास PHOTO

KL Rahul Athiya Shetty Wedding : सेलिब्रेटीचं लग्न म्हटलं की चाहत्यांना उत्सुकता असते त्यांच्या फोटोजची, त्यांनी परिधान केलेल्या खास ड्रेसेसची. अशातच मागील बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा पार पडला आहे. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले असून अथियाने एक खास …

Read More »

कार्तिकी गायकवाडचा पती काय काम करतो?

Kartiki Gaikwad : ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स’च्या (Sa Re Ga Ma Pa L’il Champs) माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा (Kartiki Gaikwad) मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी लाडक्या कार्तिकीने रोनित पिसेसोबत (Ronit Pise) लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ‘अपोझिट पोल्स अट्रॅक्ट्स इच अदर’ असं म्हणत कार्तिकी रोनितसोबत लग्नबंधनात अडकली आहे.  कार्तिकीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट काय आहे? (Kartiki …

Read More »

‘Bigg Boss 16’ आपला माणूस शिव ठाकरे जिंकणार?

Shiv Thakare Success Story : ‘बिग बॉस मराठी’मुळे (Bigg Boss Marathi) घराघरांत पोहोचलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) गाजवत आहे. आज शिवच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी याप्रवासापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.  शिव ठाकरे ‘बिग बॉस’ आधी एमटीव्हीच्या ‘रोडीज’ (MTV Roadies) या कार्यक्रमात दिसला होता. पण रोडीज खेळणाऱ्या शिवला मात्र …

Read More »

केएल राहुल अन् अथिया शेट्टी अखेर लग्नबंधनात अडकले!

KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे.  100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार! अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल …

Read More »

मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस! वेड आणि वाळवीमुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे परतले

Ved Vaalvi Marathi Movies In Theater : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या ‘वेड’ (Ved) आणि ‘वाळवी’ (Vaalvi) हे दोन सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत कमाईच्या बाबतीतदेखील उजवे ठरले आहेत.  रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन चार …

Read More »

Rakhi Sawant : राखी सावंतची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव

Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतने  (Rakhi Sawant) अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला राखीनं हायकोर्टात आव्हान  दिले आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या (Sherlyn Chopra) तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती. नेमकं प्रकरण काय?  शर्लिन चोप्राने राखी सावंतवर (Rakhi Sawant) आक्षेपार्ह व्हिडीओ आणि …

Read More »

‘कंपास’ वेब सीरिज ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Compass Web Series: ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपट बघायला अनेकांना आवडते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. गेल्या वर्षी ‘प्लॅनेट मराठी’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना विविध वेब सीरिज बघायला मिळतात. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास …

Read More »

रणबीर अन् श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चा ट्रेलर पाहिलात?

Tu Jhoothi Main Makkaar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या  ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रद्धा आणि रणबीर हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत त्यामुळे ‘तू झूठी मैं मक्कार’  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस …

Read More »

रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर ‘Pathaan’चा बोलबाला; आतापर्यंत केली 14.66 कोटींची कमाई!

Shah Rukh Khan Pathaan Movie Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी चाहते तब्बल 2100 रुपयांत ‘पठाण’चं तिकीट बुक करत आहेत.  किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते …

Read More »

बजरंग दल आक्रमक; पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील ‘पठाण’चे पोस्टर हटवले

Pathaan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटावरून पुण्यात (Pune) बजरंग दल आक्रमक झाले आहे.  पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग दलानं राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं.  पठाण अडकला वादाच्या भोवऱ्यात शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला …

Read More »