Tag Archives: bollywood

बॉबी देओल नाही, तर ‘हे’ खरं नाव; अभिनयासोबतच ‘या’ क्षेत्रातही केलंय काम

Bobby Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) आज 54वा वाढदिवस. 27 जानेवारी 1969 रोजी बॉबी देओलचा जन्म झाला. बॉबीच्या गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर त्याचा भाऊ सनी देओल देखील अभिनयक्षेत्रात काम करतो. बॉबीचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी …

Read More »

छातीत दुखू लागल्यानं अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणतात…

Annu Kapoor Hospitalized: प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) अन्नू कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर संजय स्वरूप यांनी अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अन्नू कपूर यांच्या मॅनेजरनं एबीपी न्यूजला …

Read More »

‘पठाण’ने ‘अवतार’चा विक्रम मोडला; जगभरात पहिल्याच दिवशी केली 100 कोटींची कमाई

Pathaan Worldwide Box Office Collection: तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘पठाण’ देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे. चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 106 कोटींचा आकडा पार केला आहे. परदेशी प्रदेशांमध्ये पहिल्या दिवशी पठाणने हिंदी चित्रपटासाठी उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, U.A.E, …

Read More »

‘रौंदळ’ ची रिलीज डेट जाहीर

Raundal: अभिनेता भाऊसाहेब शिंदे  (Bhau Shinde) पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’मध्ये भाऊसाहेबनं काम केलं. आता ‘रौंदळ’ या आगामी मराठी चित्रपटात भाऊसाहेबचा रांगडा लूक बघायला मिळणार आहे. 3 मार्च 2023 रोजी  ‘रौंदळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची भाऊसाहेब शिंदेचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.  …

Read More »

‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2023: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन प्रजासत्ताक …

Read More »

पाहा गदर-2 चं पोस्टर, चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Gadar 2:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक ‘हँड पंम्प’ सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अमिषानं या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह …

Read More »

आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले ‘एवढे’ मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Urvashi Rautela: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  उर्वशी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. उर्वशीच्या ग्लॅमरस स्टाईलला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. उवर्शी ही काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘वॉलटेर वीरय्या’ (Waltair Veerayya) या चित्रपटामधील बॉस पार्टी या आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या आयटम साँगला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. बॉस …

Read More »

ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ देशभक्तीपर चित्रपट

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे.  आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. प्रजासत्ताक दिनाला तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता.  या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात. कोहराम …

Read More »

पठाणनं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट काल (25 जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अनेकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. तर शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपट बघण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर किती कमाई केली? असा प्रश्न …

Read More »

Pathaan Review : कसा आहे शाहरुखचा ‘पठाण’?

Pathaan Drama, Action Director: Siddharth Anand Starring: शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम Pathaan Movie Review : खरं तर यशराज सारखं बॅनर, शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan) सुपरस्टार आणि तब्बल अडीचशे कोटींचं बजेट असं जर कॉम्बिनेशन असेल तर आपल्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतात. कदाचित याच गोष्टीचा दबाव निर्मात्यांनी घेतला आणि असेल नसेल ते सगळं एकाच सिनेमात ओतलं. त्यामुळं झालं असं …

Read More »

‘पठाण’ सिनेमातील ‘या’ मोठ्या चुका पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Four Big Mistakes Seen In Shah Rukh Khan Pathaan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण या सिनेमातील काही चुकांनी मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.  किंग खान (King Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील एका दृश्यात जॉन अब्राहमसोबत (John Abrham) मारामारी करताना दिसत आहे. मारामारी …

Read More »

अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी.. ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर पाहिलात का?

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Released : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या रिलीजसोबत ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर आऊट करण्यात आला आहे.  ‘किसी का भाई …

Read More »

शाहरुखचा ‘पठाण’ ओपनिंग डेला किती कमाई करणार? जाणून घ्या…

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण आता दिवस संपत आला असून या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  ओपनिंग डेला …

Read More »

वाचा शाहरुख खानच्या ‘पठाण’चा रिव्ह्यू…

Pathaan Drama, Action Director: Siddharth Anand Starring: शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम Shah Rukh Khan Pathaan Movie Review : ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. शाहरुखचा हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. थरार नाट्यासह या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. शाहरुखसह दीपिका आणि …

Read More »

तेरे जैसा यार कहा, मित्राने स्पायडर प्लांट दिलं म्हणून जॅकी श्रॉफ प्रत्येक पार्टीत घेऊन फिरतो रोप

नुकताच सुभाष घई यांचा वाढदिवस पार पडला. सुभाष घई यांच्या वाढदिवसाला सलमान खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत अनेक लोक पाहायला मिळाले. या पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ हातात रोप घेऊन दिसले. त्यांना असे पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न पडले. आपल्या सर्वांनाच माहित आहे की जॅकी श्रॉफ यांचे रोपांवर किती प्रेम आहे. यावेळी जॅकी श्रॉफचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक प्लांट …

Read More »

‘ऑस्कर’साठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी जाणून घ्या…

Oscar Awards Movies : ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2023) नुकतेच जाहीर झाले असून यात भारतातील दोन कलाकृतींनी बाजी मारली आहे. भारताच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ या माहितीपटाला ‘डॉक्युमेंटरी फीचर फिल्म’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यानिमित्ताने जाणून घ्या ऑस्करसाठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी… …

Read More »

रिलीजच्या एक दिवस आधीच शाहरुखचा ‘Pathaan’ ऑनलाईन लीक!

Shah Rukh Khan Pathaan Leaked Online : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चार वर्षांनी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. उद्या (25 जानेवारी 2023)  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमाच्या निर्मात्यांसाठी आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक …

Read More »

‘पठाण’ला विरोध; चाहत्यांमध्ये शाहरुखची क्रेझ कायम!

Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. एकीकडे शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे मात्र चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  गेल्या 30 वर्षांपासून एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान …

Read More »

किंग खानने सिनेमागृहांना दाखवले सुगीचे दिवस!

Shah Rukh Khan Pathaan Box Office : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शाहरुखची आणि त्याच्या बहुचर्चित सिनेमाची लोकप्रियता लक्षात घेत बंद पडलेले सिंगल स्क्रीन थिएटर्स (Single Screen) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.  …

Read More »

कांतारानं थिएटरमध्ये पूर्ण केले 100 दिवस, निर्मात्यांची खास पोस्ट

Rishab Shetty Kantara:  कांतारा (Kantara) हा चित्रपट 2022 सालातील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट आहे.  या चित्रपटाच्या कथानकाचं तसेच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केले आहेत. गेली 100 दिवस हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्यात येत आहे. या चित्रपटानं 100 दिवस पूर्ण केल्यानं आता कांताराच्या मेकर्सनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.  कांतारानं …

Read More »